तळोद्यात जीर्ण वीज तारा बदलण्यात यावी त्या ऐवजी केबल टाकण्याची मागणी तळोदा: सप्त नगरी न्यूज ब्युरो :- तळोदा येथील भोई गल्ली येथील जीर्ण झालेल्या विद्युत तारा बदलून त्या ऐवजी केबल टाकण्यात यावे अशी मागणी वीजवितरण कंपनी कडे निवेदनात केली आहे. या बाबत राजे ग्रुप व भोई गल्ली येथील रहिवाशी यांनी […]
नंदुरबार
अनिष्ट रूढींना मूठमाती देऊन आदर्श परंपरांचा सन्मान राखावा- माजी आ. शिरीष चौधरी
अनिष्ट रूढींना मूठमाती देऊन आदर्श परंपरांचा सन्मान राखावा- माजी आ. शिरीष चौधरी नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढी व परंपरांचा पुनर्विचार करून काळानुसार त्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे गरजेचे आहे. जुन्या परंपरांमधील चांगल्या गोष्टी जपत समाजहिताला बाधक असलेल्या प्रथा बंद करून नव्या विचारांचा स्वीकार करावा. असे प्रतिपादन माजी […]
नेमसुशिल शैक्षणिक समूहात ध्वजारोहण उत्साहात
नेमसुशिल शैक्षणिक समूहात ध्वजारोहण उत्साहात तळोदा – शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहात मोती बँक व अरिहंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षिलभाई तुरखिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेली संस्थेचे निखिलभाई तुरखीया सोनाभाभी तुरखीया इंजि.वतनकुमार मगरे साहेब संजय पटेल सह शहरातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी कवायत प्रात्यक्षिक, ओळख भारतातील घटकराज्याची व देशभक्तीपर नृत्याचे आयोजन करण्यात […]
आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध -पालकमंत्री हसन मुश्रीफ • नवापूर तालुक्यातील विकास योजनांचा विभागनिहाय आढावा • जलजीवन मिशनची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश • नवापूर येथे 100 खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करा
आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध -पालकमंत्री हसन मुश्रीफ • नवापूर तालुक्यातील विकास योजनांचा विभागनिहाय आढावा • जलजीवन मिशनची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश • नवापूर येथे 100 खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करा नंदुरबार, दिनांक 14 ऑगस्ट, : “नंदुरबार जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या आदिवासीबहुल जिल्ह्यातील तालुकानिहाय प्राधान्याने विकास करण्यासाठी जे जे करावे लागेल, ते करण्याचा […]
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही ₹12 कोटी 60 लाखांच्या नूतन शासकीय इमारतीचे भूमिपूजन प्रलंबित बदल अहवाल व वादांचा जलद, पारदर्शक निपटारा करण्याचे आवाहन
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही ₹12 कोटी 60 लाखांच्या नूतन शासकीय इमारतीचे भूमिपूजन प्रलंबित बदल अहवाल व वादांचा जलद, पारदर्शक निपटारा करण्याचे आवाहन नंदुरबार, दिनांक 14 ऑगस्ट : नंदुरबार हा स्वतंत्र जिल्हा असून, जिल्ह्यात सार्वजनिक न्यास, शैक्षणिक संस्था आणि धर्मादाय रुग्णालयांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे नंदुरबारच्या […]
जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश • 15 सप्टेंबरपर्यंत 100 टक्के प्रशासकीय मान्यता; नोव्हेंबरमध्ये सर्व कामे प्रत्यक्ष सुरू करण्याचे नियोजन • तोरणमाळ पर्यटन, दक्षिण काशी प्रकाशा आणि ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य
जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश • 15 सप्टेंबरपर्यंत 100 टक्के प्रशासकीय मान्यता; नोव्हेंबरमध्ये सर्व कामे प्रत्यक्ष सुरू करण्याचे नियोजन • तोरणमाळ पर्यटन, दक्षिण काशी प्रकाशा आणि ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य नंदुरबार, दिनांक 14 ऑगस्ट, : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेली विकासकामे गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित कालमर्यादेत पूर्ण झाली […]
शहादा येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.
शहादा येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा. शहादा येथे माळी समाज मंडळाच्या वतीने संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळा हा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने व जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माळी समाजातील समाज बांधव व महिला मंडळ युवा युवती मोठ्या […]
तळोदा महाविद्यालयात रेड रिबीन क्लबचे उद्घाटन
.तळोदा महाविद्यालयात रेड रिबीन क्लबचे उद्घाटन 0 00 0ईश्वर तुंबा मराठेsaptanagarinews.com
पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचे मुख्य ध्वजारोहण; सकाळी 9.05 वाजता होणार सोहळा
पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचे मुख्य ध्वजारोहण; सकाळी 9.05 वाजता होणार सोहळा नंदुरबार, दिनांक 13 ऑगस्ट : भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन शनिवार, दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी नंदुरबार येथे सन्मानपूर्वक साजरा करण्यात येणार आहे. मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला असून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री […]
18 ऑगस्टला मोफत मणक्याचे आजार तपासणी शिबीर; 05 सप्टेंबरला होणार मोफत शस्त्रक्रिया
18 ऑगस्टला मोफत मणक्याचे आजार तपासणी शिबीर; 05 सप्टेंबरला होणार मोफत शस्त्रक्रिया नंदुरबार, दिनांक 13 ऑगस्ट : जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नंदुरबार येथील अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभाग, ‘द स्पाइन फाउंडेशन, मुंबई’, डॉक्टर्स असोसिएशन नंदुरबार आणि लायन्स क्लब नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने मणक्याच्या विविध विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी मोफत तपासणी व उपचार शिबीराचे […]










