मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा मुरबाड तालुक्यात दौरा; विकासकामांचा सखोल आढावा ठाणे, दि. २७ : ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी गुरुवार, दि. २६ मार्च, २०२६ रोजी मुरबाड तालुक्याचा दौरा करून विविध ग्रामपंचायती, आरोग्य केंद्रे तसेच सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. शासनाच्या सर्वसमावेशक व लोकोपयोगी योजना शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रशासनाने अधिक सजग […]
ठाणे
अंबरनाथ पंचायत समितीत आढावा बैठक व विकास कामांची पाहणी ; ग्रामपंचायत रहाटोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांची भेट
पंचायत समिती अंबरनाथ येथे आढावा बैठक व विकास कामांची पाहणी ; ग्रामपंचायत रहाटोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांची भेट ठाणे, दि. २६ :- दिनांक २६ मार्च रोजी जिल्हा परिषद ठाणे यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव (भा. प्र. से.) यांनी तालुका अंबरनाथ येथील ग्रामपंचायत रहाटोली येथे भेट देऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राबविण्यात […]
अनधिकृत बांधकाम प्रकरणात खंडणी उकळणाऱ्यांनी उच्छाद
मीरारोड- अनधिकृत बांधकामांच्या राजकीय आणि प्रशासकीय साटेलोट्यात अनधिकृत बांधकाम प्रकरणात खंडणी उकळणाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. भाईंदरच्या एका सरकारी जागेत होत असलेल्या अनधिकृत बांधकामाची तक्रार करून खंडणी उकळणाऱ्या व आणखी खंडणीची मागणी करून कारवाईची धमकी देऊन घर बांधणाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चौघांवर भाईंदर पोलिसांनी खंडणी, मृत्यूस कारणीभूत म्हणून गुन्हा दाखल केला आहे. भाईंदर पश्चिमेस शास्त्री नगर ही सरकारी जागेतील अनधिकृत […]



