जिल्हा मोटार ट्रेनिंग स्कूलच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत -पालकमंत्री डॉ. उदय सामंत रत्नागिरी, दि. 18 (जिमाका):- जिल्हा मोटार ट्रेनिंग स्कूलच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.रत्नागिरी जिल्हा मोटार ट्रेनिंग स्कूल असोसिएशनच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आज पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात […]
रत्नागिरी
ग्रामसेवकांनी गरीब गरजूंना पाणी दिले पाहीजे एमआयडीसीने प्रलंबित जोडण्याबाबत आढावा घ्यावा- पालकमंत्री डॉ. उदय सामंत
ग्रामसेवकांनी गरीब गरजूंना पाणी दिले पाहीजेएमआयडीसीने प्रलंबित जोडण्याबाबत आढावा घ्यावा– पालकमंत्री डॉ. उदय सामंतरत्नागिरी, दि. 15 (जिमाका) : शिरगाव, नाचणे, मिरझोळे, खेडशीच्या गरीब, गरजू ग्रामस्थांना पाणी पुरवठा जोडण्या दिल्या पाहिजेत. एमआयडीसी मार्फत ग्रामपंचायतींना पाणी पुरविले जाते. ग्रामसेवकांनी नळ जोडण्या प्रलंबित ठेवता कामा नयेत. त्याबाबत एमआयडीसीने दर तीन महिन्यांनी आढावा घ्यावा, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री डॉ. […]
जिल्हा ग्रंथोत्सव २०२५ चे मोठ्या उत्साहात उद्घाटनपुस्तकांमुळेच आपण मोठे – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
जिल्हा ग्रंथोत्सव २०२५ चे मोठ्या उत्साहात उद्घाटनपुस्तकांमुळेच आपण मोठे – जिल्हाधिकारी मनुज जिंदल रत्नागिरी, दि. २५ (जिमाका)- वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आणि पुस्तकांकडे वाचकांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित ‘दोन दिवसीय रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सव २०२५’ चे उद्घाटन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते आज मोठ्या उत्साहात झाले. दिमाखदार ग्रंथदिंडीने सुरुवातग्रंथोत्सवाचा प्रारंभ मातोश्री कमलाबाई […]
वन विभागाची ‘सुवर्ण’ कामगिरी ; वन संरक्षणाच्या प्रभावी कामाबद्दलविभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, वनपाल सुरेश उपरे, रामदास खोत यांना सुवर्ण तर वनरक्षक अरविंद मांडवकरांना रजत पदक
वन विभागाची ‘सुवर्ण’ कामगिरी ; वन संरक्षणाच्या प्रभावी कामाबद्दलविभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, वनपाल सुरेश उपरे, रामदास खोत यांना सुवर्ण तर वनरक्षक अरविंद मांडवकरांना रजत पदकरत्नागिरी, दि.26 (जिमाका) : वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धनाचे प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधेर्ये वाढविण्यासाठी त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरावरुन पदक बहाल करुन गौरविण्यात येते. विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, […]
आचारसंहितेचा भंग; अपक्ष उमेदवारावर गुन्हा दाखल
रत्नागिरी : नगर परिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान फेसबुकवर पोस्ट करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अपक्ष उमेदवार योगेश हळदवणेकर यांच्यावर शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदेसेनेचे उमेदवार निमेश नायर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नगर परिषद निवडणुकीतील प्रभाग क्रमांक २ मधील अपक्ष उमेदवार याेगेश हळदवणेकर व शिंदेसेनेचे निमेश नायर हे २ डिसेंबर रोजी […]





