बंगलोर विज्ञान संवर्धन कार्यक्रमासाठी जवाहर नवोदय विद्यालयाचा जयेंद्र पावरा याची निवड अक्कलकुवा |सप्त नगरी न्यूज ब्युरो अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा विद्यार्थी मास्टर जयेंद्र पावरा याची देशातील अग्रगण्य शिक्षण व संशोधन संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर येथे आयोजित विज्ञान संवर्धन कार्यक्रमासाठी निवड झाली आहे.अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 11वी मध्ये शिकणारा मास्टर जयेंद्र […]
तंत्रज्ञान व विज्ञान
संगणक कक्षाच्या उद्घाटनाने ठाणेपाडा शाळेचा डिजिटल प्रवास सुरू
संगणक कक्षाच्या उद्घाटनाने ठाणेपाडा शाळेचा डिजिटल प्रवास सुरू नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा, ठाणेपाडा येथे संगणक कक्षाच्या उद्घाटनाने शिक्षण क्षेत्रात एक नवे पाऊल टाकण्यात आले. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या शुभहस्ते आणि मा. सरपंच विशाल पवार यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मा. केंद्रप्रमुख […]
ग्रामपंचायत भुजगाव आणि CYDA संस्थेचा आदर्श उपक्रम : गावातून घडणार महिला उद्योजक !
ग्रामपंचायत भुजगाव आणि CYDA संस्थेचा आदर्श उपक्रम : गावातून घडणार महिला उद्योजक ! नंदुरबार | सप्त नगरी न्युज ब्युरो मुख्यमंत्री पंचायत राज अभियान व आदर्श ग्राम अभियान अंतर्गत CYDA संस्था नंदुरबार आणि ग्रामपंचायत भुजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भरडधान्य प्रक्रिया उद्योग विषयावर एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाला 100 पेक्षा अधिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्त […]
कोल्हापूरच्या ३५२ विद्यार्थ्यांचे शुक्रवारी इस्रोकडे होणार उड्डाण,पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा पुढाकार; नाविन्यपूर्ण योजनेतून पहिलाच उपक्रम
कोल्हापूरच्या ३५२ विद्यार्थ्यांचे शुक्रवारी इस्रोकडे होणार उड्डाण पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा पुढाकार; नाविन्यपूर्ण योजनेतून पहिलाच उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अभिमानास्पद व प्रेरणादायी असा उपक्रम राबविण्यात येत असून, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या राज्यातील पहिल्याच उपक्रमात ३५२ विद्यार्थ्यांचा इस्रो अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी ६० लाख रुपयांची […]
शालेय स्तरीय विज्ञान व स्टेम सायन्स फेअर प्रदर्शन
तळोदा येथील एस.ए.मिशन इंग्लिश मीडियम स्कूल येथे गुरुवार दि. 18 शालेय स्तरीय विज्ञान व रोबोटिक्स स्टेम सायन्स फेअर प्रदर्शन आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सीनियर कॉलेजचे डॉ. श्रीवास्तव व डॉ.महेंद्र माळी हे उपस्थित होते. शाळेतील दोन ॲल्युमिनि माजी विद्यार्थिनी जिनल जैन व परिता ठक्कर हे […]
व्हॉट्सअॅपवरची एक चूक थेट घेऊन जाऊ शकते तुरुंगात!
आजच्या काळात व्हॉट्सअॅप आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. चॅटिंगपासून ते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आणि फोटो शेअर करेपर्यंत सर्वकाही या ॲपद्वारे होते. मात्र, अनेकदा लोक विचार न करता काही गोष्टी फॉरवर्ड करतात किंवा शेअर करतात, ज्यामुळे त्यांना कायदेशीर अडचणी येऊ शकतात आणि थेट तुरुंगवासही होऊ शकतो. खोट्या बातम्या आणि अफवा पसरवणे व्हॉट्सअॅपवर मेसेज फॉरवर्ड करणे […]
सावधान! तुमच्या फोन स्क्रीनवरील ‘हे’ तीन रंगीत ठिपके देतात हॅकिंगची सूचना
आजकाल स्मार्टफोनमध्ये गोपनीयता (Privacy) आणि सुरक्षितता (Security) ही सर्वात मोठी चिंता आहे. अनेक ॲप्स आपल्या परवानगीशिवाय कॅमेरा किंवा मायक्रोफोन वापरतात का? – या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी, iOS आणि आधुनिक Android सिस्टीमने एक खास वैशिष्ट्य आणले आहे: गोपनीयता सूचक (Privacy Indicators)! ते कसे ओळखावे आणि त्याचा अर्थ काय ते जाणून घेऊ. तुमच्या फोनच्या स्क्रीनच्या वरच्या कोपऱ्यात […]
फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
तुम्हालाही इंस्टाग्रामवर वारंवार निरुपयोगी आणि एकाच प्रकारच्या रील्सचा कंटाळा आला आहे का? आता इंस्टाग्रामने युजर्सची ही मोठी समस्या सोडवण्यासाठी एक नवीन आणि महत्त्वपूर्ण फीचर आणले आहे. या नवीन सेटिंगमुळे युजर्सना त्यांच्या रील्स फीडवर पूर्ण नियंत्रण मिळणार आहे. नवीन फीचर काय आहे? इंस्टाग्राम नेहमी युजर्सच्या आवडीनुसार रील्स दाखवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरते. परंतु, अनेकदा अल्गोरिदम चूक करतो […]








