Business नंदुरबार व्यवसाय

नंदुरबार, भालेर व नवापूर एमआयडीसीतील उद्योगांच्या प्रश्नांचा आढावा;डेप्युटी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र हजारे यांची उद्योजकांशी संवाद बैठक

नंदुरबार, भालेर व नवापूर एमआयडीसीतील उद्योगांच्या प्रश्नांचा आढावा डेप्युटी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र हजारे यांची उद्योजकांशी संवाद बैठक नंदुरबार | दि. २४ जुलै महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) चे मुंबई येथील डेप्युटी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र हजारे यांनी नंदुरबार, भालेर व नवापूर एमआयडीसी परिसराला भेट देत उद्योगांशी संबंधित विविध प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला. उद्योजकांच्या […]

Business नंदुरबार व्यवसाय

कात्रीत महिलांच्या उद्योगाला सरकारची मोठी साथ! आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांची सूर्यदर्शन शेतकरी प्रोड्युसर कंपनीला भेट

गृप ग्राम पंचायत कात्रीत महिला उद्योजक घडविणारआदिवासी विकास मंत्र्याने केले सुर्यदर्शन नैसर्गिक सिताफळ प्रक्रिया उदयोगाचे केले कौतुक … कात्रीत महिलांच्या उद्योगाला सरकारची मोठी साथ! आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांची सूर्यदर्शन शेतकरी प्रोड्युसर कंपनीला भेट ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण’ योजनेतून महिलांना ५० हजार तर बचत गटांना ७.५० लाखांपर्यंत मदतीचे निर्देश; सिताफळ पल्पिंग युनिट व […]

नंदुरबार व्यवसाय

भोणे व शिंदे गावात औद्योगिक पाहणी; राख व धुरामुळे झालेल्या शेती नुकसानीची प्रत्यक्ष दखल

भोणे व शिंदे गावात औद्योगिक पाहणी; राख व धुरामुळे झालेल्या शेती नुकसानीची प्रत्यक्ष दखल भोणे गावात कार्यरत असलेल्या वीटभट्टीची तसेच शिंदे गावातील आयान साखर कारखान्याची मा. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान भोणे गावातील वीटभट्टीतून निघणाऱ्या धुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून नागरिकांच्या आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी […]

नंदुरबार व्यवसाय

119 स्टॉल्समधून उमलले बालविश्वासाचे स्वप्न, आदर्श मराठी विद्यामंदिरात बाल आनंद मेळावा दिमाखात संपन्न

119 स्टॉल्समधून उमलले बालविश्वासाचे स्वप्न आदर्श मराठी विद्यामंदिरात बाल आनंद मेळावा दिमाखात संपन्न नंदुरबार | सप्त नगरी न्युज ब्युरो येथील आदर्श मराठी विद्यामंदिर या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन आयोजित करण्यात आलेला बाल आनंद मेळावा उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे, त्यांच्यात उपक्रमशीलता, आत्मविश्वास, व्यवहारज्ञान तसेच संघभावना विकसित करणे […]

व्यवसाय

तुमची एक छोटीशी चूक आणि PPF च्या व्याजावर भरावा लागू शकतो टॅक्स

PPF Investment: पब्लिक प्रोव्हिडंट फंड ही एक कर वाचवणारी गुंतवणूक योजना (Tax Saving Investment Scheme) आहे. पण कल्पना करा, तुम्ही या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावरही जर तुम्हाला टॅक्स भरावा लागला तर काय होईल? तुमच्या एका छोट्या चुकीमुळे तुमच्यासोबत असं होऊ शकतं. चला तर मग, तुमचा पीपीएफ खात्याचा परतावा कधी टॅक्स-फ्री राहत नाही, ते समजून […]

व्यवसाय

डिजिटल गोल्डची मागणी ४७% ने कोसळली!

Digital Gold : वर्षभरात सोन्याने परताव्याच्या बाबतीत शेअर बाजारालाही मागे टाकलं आहे. परिणामी डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूकदारांचा कल वाढला होता. यूपीआयमुळे सुलभ पेमेंट, लहान रकमेत सोने खरेदीची सोय आणि त्वरित उपलब्धता यामुळे ही पद्धत लोकप्रिय झाली होती. मात्र, नोव्हेंबर २०२५ मध्ये परिस्थिती अचानक बदलली. सेबीच्या कठोर इशाऱ्यानंतर डिजिटल गोल्डची मागणी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. या […]

व्यवसाय

चांदीचा दर विक्रमी उच्चांकावर, किंमत १.९० लाख रुपयांच्या पुढे

Silver Price Today: चांदीने आज आपले जुने सर्व विक्रम मोडीत काढत विक्रमी उच्चांक गाठला आहे. बुधवारी चांदीच्या वायद्यांचा भाव १.९० रुपयांची पातळी ओलांडून १९०३७४ रुपये प्रति किलोग्रामच्या स्तरावर पोहोचला. तर, सोन्याचा भाव १.३० लाख रुपयांच्या वर ट्रेड करत होता. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत प्रथमच ६० डॉलर्स प्रति औंसच्या पुढे गेली आहे. बुधवारी १.३ टक्क्यांच्या तेजीनंतर […]