धुळे नंदुरबार

धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील कृषि विद्यालयाचा संघ विद्यापीठस्तरीय खो-खो स्पर्धेत उपविजेता

धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील कृषि विद्यालयाचा संघ विद्यापीठस्तरीय खो-खो स्पर्धेत उपविजेता तळोदा । सप्त नगरी न्यूज ब्युरो धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील कृषि विद्यालयातील कबड्डी मुले तृतीय, व्हॉलीबॉल मुली तृतीय, खो-खो मुली तृतीय तर खो-खो मुले संघाने विद्यापीठ स्तरीय खो-खो स्पर्धेत अंतिम सामन्यात उपविजेतेपद पटकावित घवघवीत यश संपादन केले.                        महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच धुळे घटक कृषि तंत्र […]

नंदुरबार

‘शिवाजी महाराज जयंती’ निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनडॉ. मित्ताली सेठी

‘शिवाजी महाराज जयंती’ निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनडॉ. मित्ताली सेठी नंदुरबार, दि .16  (जिमाका वृत्त) :महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि नंदुरबार जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 18 व 19 फेब्रुवारी 2026 रोजी दोन दिवसीय भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396 व्या जयंतीनिमित्त आयोजित या महोत्सवात महाराष्ट्राची […]

अहिल्यानगर

‘हिंद की चादर’ गुरु तेग बहादूर शहीदी समागम वर्षानिमित्त आरोग्य पंधरवडा १ हजार ९२ रुग्णांनी घेतला लाभ

‘हिंद की चादर’ गुरु तेग बहादूर शहीदी समागम वर्षानिमित्त आरोग्य पंधरवडा १ हजार ९२ रुग्णांनी घेतला लाभ अहिल्यानगर,दि.१६ |सप्त नगरी न्यूज ब्युरो हिंद की चादर” गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विशेष आरोग्य पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून, १५ फेब्रुवारी २०२६ अखेर जिल्ह्यातील […]

नंदुरबार

क्रॉपसॅप अंतर्गत हरभरा पिकाची महिला शेतीशाळा उत्साहात संपन्न

क्रॉपसॅप अंतर्गत हरभरा पिकाची महिला शेतीशाळा उत्साहात संपन्न नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो पिकांवरील किड व रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) 2025-26 अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील मौजा निमगाव येथे दि. 13 फेब्रुवारी  रोजी प्रगतीशील महिला शेतकरी गटासाठी हरभरा पिकावरील शेतीशाळेच्या चौथ्या वर्गाचे आयोजन करण्यात आले. हा प्रशिक्षण वर्ग  तालुका कृषी अधिकारी  एस. एस. राजपूत व मंडळ कृषी […]

नंदुरबार

पद्मश्री भिकल्या दिंडा यांच्या हस्ते कवी संतोष यांना “आदिसाहित्य पुरस्कार हेम्टू (अतिक्रमण) या आदिवासी पावरी हिंदी द्विभाषिक कविता संग्रहास पुरस्कार

पद्मश्री भिकल्या दिंडा यांच्या हस्ते कवी संतोष यांना “आदिसाहित्य पुरस्कार हेम्टू (अतिक्रमण) या आदिवासी पावरी हिंदी द्विभाषिक कविता संग्रहास पुरस्कार आदिवासी कला साहित्य संस्कृती अकादमी व संकल्प युवा जागृती संघटना महाराष्ट्र आयोजित पाहिले आदिवासी साहित्य संस्कृती संमेलन नाशिक येथे पार पडले. यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील युवा कवी साहित्यिक संतोष पावरा यांच्या हेम्टू (अतिक्रमण) या आदिवासी पावरी […]

नंदुरबार

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचा कोपर्ली परिसरात क्षेत्रीय पाहणी दौरा संपन्न

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचा कोपर्ली परिसरात क्षेत्रीय पाहणी दौरा संपन्न जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नंदुरबार श्री. शंकर किरवे यांचा नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली परिसरात विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची क्षेत्रीय पाहणी दौरा संपन्न झाला. यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री. एस. एस. राजपूत, उपकृषी अधिकारी श्री. करणसिंग गिरासे तसेच सहाय्यक कृषी अधिकारी श्री. सचिन दराडे, श्री. दीपक […]

नंदुरबार

कृषी अभ्यासासाठी प्रतापपूरचे शेतकरी सुरतसिंग रामसिंग राजपूत यांची युरोप देशाचा दौऱ्यासाठी निवड

कृषी अभ्यासासाठी प्रतापपूरचे शेतकरी सुरतसिंग रामसिंग राजपूत यांची युरोप देशाचा दौऱ्यासाठी निवड नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने युरोपातील कृषी अभ्यास दौऱ्यासाठी देण्यात येणाऱ्या नंदुरबार जिल्हाचे प्रतिनिधी सुरतसिंग रामसिंग राजपूत, प्रतापपूर ता-तळोदा यांची निवड झाली आहे. १६ फेब्रुवारी रोजी कृषी अभ्यासकांची टीम युरोपला रवाना होणार आहे. कृषी विभागाच्या सहसंचालक कार्यालयाकडून यासंदर्भात […]

नंदुरबार

सागवानी लाकडाचा अवैध साठा जप्त बिलगांव रेंज कर्मचाऱ्यांची धडाकेबाज कारवाई

सागवानी लाकडाचा अवैध साठा जप्त बिलगांव रेंज कर्मचाऱ्यांची धडाकेबाज कारवाई धडगाव |सप्त नगरी न्यूज धडगाव तालुक्यातील बिलगाव वनक्षेत्रातील भुषा परिमंडळातील नियतक्षेत्र साव-या कंपाऊंड नंबर ७६ मौजे -बिलगावचा निलदयपाडा यात जंगल भागात अवैधरित्या साग दांड्याचा साठा तस्करीच्या उद्देशाने लपवून ठेवलेले जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                           गुप्त माहितीच्या आधारे बिलगाव रेंज स्टाफसह गस्त करीत […]

नंदुरबार

एचडीएफसी बँक परिवर्तन व सीनी- टाटा ट्रस्ट सहयोगी संस्था यांच्या विद्यमाने उपजीविका विकास प्रकल्प उद्घाटन सोहळा अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी परिसरातील 15 गावांचा समावेश.

एचडीएफसी बँक परिवर्तन व सीनी- टाटा ट्रस्ट सहयोगी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उपजीविका विकास प्रकल्प उद्घाटन सोहळा  अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी परिसरातील 15 गावांचा समावेश. अक्कलकुवा | दि. 13 सप्त नगरी न्यूज ब्युरो अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी सांस्कृतिक भवन, येथे एचडीएफसी बँक परिवर्तन सीएसआर आणि सीनी टाटा ट्रस्ट सहयोगी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने उपजीविका विकास प्रकल्प (FDP […]

कोल्हापूर

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांशी साधला जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांशी साधला जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद कोल्हापूर दि : 13 (जिमाका) मसूरी येथील ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षणार्थी आयएएस म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या सन 2025 च्या वर्षातील बॅचच्या प्रशिक्षणार्थींनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांना भेट देत तेथील महसूली कामकाजा विषयक माहिती घेतली. या प्रशिक्षणार्थींशी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांच्या दालनात संवाद साधला.    कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार चळवळ अतिशय […]