मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्याकडून वैद्यकीय मदत कक्षाचे कौतुक..! आरोग्य कक्षप्रमुख डॉ.राजेश इंगोले यांची पत्रकारांसाठी वैद्यकीय मदत कक्षाची संकल्पना ; 350 पत्रकारांची तपासणी अंबाजोगाई (प्रतिनिधी)अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या उदगीर येथे नुकत्याच आयोजित केलेल्या 44 व्या राष्ट्रीय अधिवेशनात मराठी पत्रकार परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य कक्षप्रमुख डॉ.राजेश इंगोले यांच्या अभिनव संकल्पनेतून या […]
लातूर
मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या हस्ते ४४ व्या राष्ट्रीय अधिवेशन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या हस्ते ४४ व्या राष्ट्रीय अधिवेशन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उदगीर / सप्त नगरी न्यूज ब्युरो उदगीर मध्ये एप्रिल या महिन्यात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन होत असून या ठिकाणी एक संपर्क कार्यालय उभारण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. […]
लातूर पोलीस भरतीला बुधवारपासून सुरुवात
लातूर पोलीस भरतीला बुधवारपासून सुरुवात लातूर |सप्त नगरी न्यूज ब्युरो पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लातूर जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि चालक पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठीची ‘शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी’ येत्या ११ […]
भारतीय हवामान केंद्राकरून मराठवाड्याला थंडीचा यल्लो अलर्ट!
गत आठवड्यापासून पुन्हा उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. गुरुवारी यंदाच्या वर्षातील ६ अं. से. तापमानाची नोंद येथील हवामान केंद्रावर झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामान केंद्राने मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना थंडीचा यलो अलर्ट दिला आहे. गत आठवड्याच्या शेवटीपासून पुन्हा थंडीचा जोर वाढला आहे. त्यातच उत्तरेकडून येणाऱ्या थंड गारठ्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. दरम्यान, थंडीची […]




