गडचिरोली

आलापल्ली वनपरिक्षेत्रात वनविभागाच्या धडक कारवाईत १२ शिकारी ताब्यात वन्यजीव अवयवांसह साहित्य जप्त; कायदेशीर कारवाई सुरू

आलापल्ली वनपरिक्षेत्रात वनविभागाच्या धडक कारवाईत १२ शिकारी ताब्यात वन्यजीव अवयवांसह साहित्य जप्त; कायदेशीर कारवाई सुरू गडचिरोली, (जिमाका) दि. 19 : आलापल्ली वनपरिक्षेत्रात सामूहिक जंगल गस्ती दरम्यान वनविभागाने मोठी कारवाई करत १२ शिकाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून वन्यजीवांचे अवयव व शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी भारतीय वन अधिनियम, 1927 तसेच […]

गडचिरोली

आरमाेरी तालुक्यात वाघ मृतावस्थेत आढळला; वडसा वन विभागात वन्यप्राणी मृत्यूचे सत्र सुरूच

गडचिराेली : आरमोरी वनपरिक्षेत्रातील विहीरगाव नियत क्षेत्रात साेमवार, ८ डिसेंबर राेजी एका प्रौढ वाघाचा मृतदेह आढळून आल्याने वडसा वन विभागात वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण हाेत आहेत. वाघाचा मृतदेह अत्यंत विकृत अवस्थेत असल्यामुळे त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. विहीरगाव नियत क्षेत्रात वाघ मृतावस्थेत असल्याची माहिती नागरिकांनी वन कर्मचाऱ्यांना दिली. तेव्हा वडसाचे उपवनसंरक्षक वरुण […]