तोरणमाळ होम स्टे प्रकल्पाला गती; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची प्रत्यक्ष पाहणी तोरणमाळ | दि. 18 जुलै नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या तोरणमाळ येथील होम स्टे प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी होम स्टेची प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध मूलभूत सुविधा व कामांच्या प्रगतीची सविस्तर […]
पर्यटन
रावलापाणी पर्यटन विकासासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व आमदार राजेश पाडवी यांचा पाहणी दौरा
रावलापाणी पर्यटन विकासासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व आमदार राजेश पाडवी यांचा पाहणी दौरा रावलापाणी | नंदुरबार जिल्हा दि. 07 जून 2026 आदिवासी संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचा समृद्ध वारसा जपणाऱ्या रावलापाणी परिसराचा पर्यटन विकासाच्या दृष्टीने सर्वांगीण आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि आमदार राजेश पाडवी यांनी संयुक्त पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान परिसरातील […]
तोरणमाळ महोत्सव २०२६ : निसर्ग, संस्कृती आणि शाश्वत विकासाचा अविस्मरणीय उत्सव
तोरणमाळ महोत्सव २०२६ : निसर्ग, संस्कृती आणि शाश्वत विकासाचा अविस्मरणीय उत्सव तोरणमाळ / नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो दिनांक २०, २१ आणि २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या निसर्गरम्य तोरणमाळ येथे तीन दिवसीय तोरणमाळ महोत्सव २०२६ उत्साहात आणि शिस्तबद्ध नियोजनातून यशस्वीपणे संपन्न झाला. तोरणमाळ पर्यटनस्थळाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे आणि आदिवासी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक […]
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा नंदुरबार, दि. 17 फेब्रूवारी (जिमाका वृत्त) :‘तोरणमाळ महोत्सवा’च्या नियोजनासाठी जिल्ह्यातील विविध विभागांना विशिष्ट जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत, त्यावर विभागांना केलेल्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात आढावा घेतला. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, शहादा उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवारीया, जिल्हा नियोजन […]
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर नंदुरबार | दि. 11 सप्त नगरी न्यूज ब्युरो अक्राणी तालुक्यातील तोरणमाळ येथे आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी तोरणमाळ महोत्सवाच्या तयारीचा सविस्तर आढावा आज घेण्यात आला. महोत्सवासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसुविधा व व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रशासनाकडून विविध बाबींची पाहणी करण्यात आली. यावेळी पर्यटकांसाठी उपलब्ध निवास व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, […]
तळोदा शेठ.के.डी हायस्कूल ची दोन दिवशीय शैक्षणिक सहल संपन्न
तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो येथील शेठ.के.डी हायस्कूल ची दोन दिवशीय शैक्षणिक सहल संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण बबनराव माळी व शाळेचे मुख्याध्यापक जे एल सूर्यवंशी यांच्या परवानगीने सहलीचे नियोजन करण्यात आले होते व ही सहल मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या सहलीत प्रमुख मार्गदर्शक पी पी पाटील, सहप्रमुख पी एम वानखेडे, सदस्य श्रीमती एस के माळी, श्रीमती […]
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडून ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ मार्गाची पाहणी पर्यटनस्थळे जगाच्या नकाशावर यावीत यासाठी स्पर्धेचे आयोजन- जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडून ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ मार्गाची पाहणी पर्यटनस्थळे जगाच्या नकाशावर यावीत यासाठी स्पर्धेचे आयोजन- जिल्हाधिकारी पुणे|सप्त नगरी न्युज ब्युरो जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आज ‘बजाज पुणे ग्रँड टूर- 2026’ च्या टप्पा-1 च्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र, मुळशी व मावळ तालुक्यातून जाणाऱ्या संपूर्ण स्पर्धा मार्गाची पाहणी केली. जिल्ह्यातील पर्यटनाची प्रचंड क्षमता असलेली ठिकाणे […]
तोरणमाळ महोत्सव 2026 : आदिवासी संस्कृती, पर्यटन व रोजगारनिर्मितीचा संगमआदिवासी संस्कृती, पर्यटन व रोजगारनिर्मितीला नवी दिशा
तोरणमाळ महोत्सव 2026 : आदिवासी संस्कृती, पर्यटन व रोजगारनिर्मितीचा संगमआदिवासी संस्कृती, पर्यटन व रोजगारनिर्मितीला नवी दिशा तोरणमाळ | सप्त नगरी न्युज ब्युरो तोरणमाळ या निसर्गसंपन्न पर्यटनस्थळी पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी तोरणमाळ महोत्सवाच्या आयोजनाबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीत तीन दिवसीय तोरणमाळ महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा महोत्सव दिनांक 30 […]
तोरणमाळ पर्यटनविकासासाठी मा.जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची पाहणी व आढावा बैठक
नंदुरबार /सप्त नगरी न्युज नंदुरबार जिल्ह्याच्या मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या उपस्थितीत इंडियन ग्रामीण सर्व्हिसेस व एकिबेकी संस्थेच्या प्रतिनिधींनी तोरणमाळ येथे भेट देऊन पर्यटनविकासाशी संबंधित विविध उपक्रमांचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. भेटीच्या दरम्यान तोरणमाळ येथील ग्रामीण मार्टसाठी प्रस्तावित जागेची पाहणी तसेच […]









