Politics नंदुरबार नंदुरबार राजकारण

शहाद्याचे माजी भाजपा शहराध्यक्ष यशवंत अण्णा चौधरी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

शहाद्याचे माजी भाजपा शहराध्यक्ष यशवंत अण्णा चौधरी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश तळोदा सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात शहादा शहराचे भाजपाचे माजी शहराध्यक्ष यशवंत अण्णा चौधरी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. नंदुरबार जिल्ह्याचे खासदार गोवाल पाडवी, माजी मंत्री व ज्येष्ठ नेते ॲड के. […]

Politics अमरावती महाराष्ट्र राजकारण

आम्हाला एमआयएमच्या पाठिंब्याची गरजच नाही – चंद्रशेखर बावनकुळे

आम्हाला एमआयएमच्या पाठिंब्याची गरजच नाही – चंद्रशेखर बावनकुळे अमरावती |सप्त नगरी न्यूज ब्युरो अमरावती महापालिकेत महापौर निवडीच्या वेळी आम्ही एमआयएमला पाठिंबा मागितला नव्हता. एमआयएमच्या नगरसेविका मिरा कांबळे यांनी स्वतःहून पाठिंबा दिला. याबाबत आमच्यापैकी कुणी त्यांच्यासोबत चर्चा सुद्धा केली नव्हती, असे स्पष्ट मत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.                 अमरावती महापालिकेत महापौर निवडीच्या वेळी आम्ही […]

आंतरराष्ट्रीय राजकारण राष्ट्रीय

नितीन नवीन गोवा दौऱ्यावर, संघटना आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार

नितीन नवीन गोवा दौऱ्यावर, संघटना आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार नितीन नवीन गोव्यात निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. त्यांनी संघटना आणि बूथ समित्या, नवीन कार्यालयांना भेटी देणे, श्रद्धांजली वाहणे आणि कामगार अधिवेशनांना उपस्थित राहणे यावर लक्ष केंद्रित केले आहे. सप्त नगरी न्युज ब्युरो ३१ जानेवारी, नवी दिल्ली: अमित शाह आसाम आणि पश्चिम बंगालची जबाबदारी सांभाळत असताना, भाजप […]

कोल्हापूर राजकारण

कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता

कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता कोल्हापूर महानगरपालिकेत तब्बल पंधरा वर्षांनी सत्तांतर झाले आहे. काॅंग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या कोल्हापूरात महायुतीने सत्ता काबीज केली आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये ४४ जागांवर विजय मिळवून महायुतीने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने ३६ जागा जिंकून प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या ८१ जागांसाठी ३२७ […]

राजकारण सोलापूर

सोलापूर महानगरपालिकेवर भाजपाची एक हाती सत्ता

सोलापूर महानगरपालिकेवर भाजपाची एक हाती सत्ता सोलापूर|सप्त नगरी न्युज ब्युरो सोलापूर महापालिका निवणूकीत एकुण १०२ जागेसाठी निवडणूक झाली होती त्यापैकी तब्बल ७९ ठिकाणी भाजपा ४ ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष, १ ठिकाणी काँग्रेस तर जवळपास ८ ठिकाणी एमआयएमचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे सोलापूर महापालिकेवर पालकमंत्री जयकुमार गोरे, आ देवेंद्र कोठे, आ सचिन कल्याणशेट्टी, आ […]

नंदुरबार राजकारण

तळोदा नगर परिषद उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सौ. शीतल लक्ष्मण पाडवी (पटेल) यांचा एक मताने विजयी..स्वीकृत सदस्य पदी राष्ट्रवादीतर्फे गिरधर सागर तर शिवसेनेचे हितेंद्र क्षत्रिय यांची बिनविरोध निवड…

तळोदा नगर परिषद उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सौ. शीतल लक्ष्मण पाडवी (पटेल) यांचा एक मताने विजयी.. स्वीकृत सदस्य पदी राष्ट्रवादीतर्फे गिरधर सागर तर शिवसेनेचे हितेंद्र क्षत्रिय यांची बिनविरोध निवड… तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी व स्वीकृत सदस्य निवडी साठी पीठासीन अधिकारी तथा लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ भाग्यश्री चौधरी यांची अध्यक्षतेखाली विशेष सभा पार […]

नंदुरबार राजकारण

तळोदा नगर परिषदेत भाजप-शिवसेनाची युती ; शहर विकासाच्या मुद्द्यावर एकत्र

तळोदा नगर परिषदेत भाजप-शिवसेनाची युती ; शहर विकासाच्या मुद्द्यावर एकत्र तळोदा सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा शहराच्या विकासासाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार राजेश पाडवी व आमदार आमशा पाडवी यांच्या नेतृत्वात व वरिष्ठ नेत्यांच्या आदेशान्वये नगरपरिषद निवडणूक पश्चात शहर विकासाच्या मुद्द्यावर एकत्रित येण्यासाठी व चुकीच्या गोष्टींना विरोध करण्यासाठी भाजप-शिवसेनाची नैसर्गिक युती अस्तित्वात आणण्याचा निर्णय घेण्यात आला […]

राजकारण

प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा

मराठवाड्यात भाजपानेकाँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. आमदार प्रज्ञा सातव आज भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. आज त्यांनी काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आज विधिमंडळाच्या सचिवांकडे आपला राजीनामा दिला आहे. त्या आजच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे. आ.प्रज्ञाताई सातव ह्या दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या […]

राजकारण

विधानभवनात बचत गटाच्या महिलांमध्ये वादावादी; शेजारी स्टॉल सुरु केल्याने पेटला वाद

नागपूर : विधिमंडळ परिसरात बचत गटांच्या स्टॉल वितरणादरम्यान गुरुवारी चांगलाच गोंधळ उडाला. दोन दिवसांपासून रिकामा ठेवलेल्या एका स्टॉलने अचानक सायंकाळी ‘भजे’ तळायला सुरुवात केली. शेजारील स्टॉलवर ग्राहकांची वाढती गर्दी पाहून हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. यावरून ग्राहक ओढण्याच्या आरोपांमुळे दोन्ही बचत गटांच्या महिलांमध्ये वादावादी झाली. घटनेच्या वेळी अधिकारी व अभ्यागत उपस्थित असल्याने वातावरण अधिकच तापले. […]

राजकारण

राज्यातील पालिका निवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी

‘अमिताभ हा बाॅलिवूडमधला बिग बी असेल तर देवेंद्र फडणवीस हे बिग डी आहेत. डी म्हणजे डिव्होशनचा, डेडिकेशनचा, डिटरमिनेशनचा अन् हा डी डेअरिंगचापण आहे. परिस्थिती कितीही गंभीर असली तरी ते खंबीर असतात’… देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी हे उद्गार जाहीर कार्यक्रमात आणि फडणवीसांसमोरच नागपूरच्या थंडीत काढले. दोघांमधील संबंध गारठल्याचे चित्र असताना शिंदेंच्या वाक्यांनी अचानक ऊब […]