Politics नंदुरबार नंदुरबार राजकारण

शहाद्याचे माजी भाजपा शहराध्यक्ष यशवंत अण्णा चौधरी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

शहाद्याचे माजी भाजपा शहराध्यक्ष यशवंत अण्णा चौधरी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश तळोदा सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात शहादा शहराचे भाजपाचे माजी शहराध्यक्ष यशवंत अण्णा चौधरी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. नंदुरबार जिल्ह्याचे खासदार गोवाल पाडवी, माजी मंत्री व ज्येष्ठ नेते ॲड के. […]

नंदुरबार

रघुवंशी समाजातर्फे वृक्षारोपण; हरित अभियानातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी,मेघा रघुवंशी यांच्या हस्ते वृक्षारोपण

रघुवंशी समाजातर्फे वृक्षारोपण; हरित अभियानातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी,मेघा रघुवंशी यांच्या हस्ते वृक्षारोपण नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय समाजातर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, हरित परिसर निर्मिती आणि समाजात वृक्षलागवडीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी,मेघा रघुवंशी यांच्या […]

नंदुरबार

मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल यांची कोपर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेट देऊन पाहणी!

मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल यांची कोपर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेट देऊन पाहणी! नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- नंदुरबार जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल (भाप्रसे) यांनी दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी कोपर्ली (ता. जि. नंदुरबार) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट (आकस्मिक भेट) दिली. या भेटीदरम्यान त्यांनी आरोग्य केंद्राकडून सर्वसामान्यांना मिळणाऱ्या […]

नंदुरबार

दाभोळकर स्मृतिदिनानिमित्त शहाद्यात निर्भयता व मानवतेची शपथ

दाभोळकर स्मृतिदिनानिमित्त शहाद्यात निर्भयता व मानवतेची शपथ     शहादा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-        महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहादा शहरात निर्भयता व मानवतेची शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शहरातील शेकडो नागरिक, विविध सामाजिक संस्था, संघटना तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात […]

आंतरराष्ट्रीय खान्देश जळगाव धुळे नंदुरबार

गुजरातमधील सोनगड येथे अहिराणी भाषेचा जागर १ ले अहिराणी कवी संमेलन : खान्देश साहित्य संघाच्या पुढाकार

गुजरातमधील सोनगड येथे अहिराणी भाषेचा जागर १ ले अहिराणी कवी संमेलन : खान्देश साहित्य संघाच्या पुढाकार  सोनगड /तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- खान्देश साहित्य संघ, धुळे प्रेरित तापी जिल्हा साहित्य संघाच्या तालुका शाखा सोनगड यांच्या वतीने गुजरात राज्यातील सोनगड येथील रंग उपवन सभागृहात १ ले अहिराणी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. अहिराणी भाषेचा प्रचार, प्रसार […]

नंदुरबार

पोलिस हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-          महाराष्ट्र पोलीस दलात दीर्घकालीन व निष्कलंक सेवेबद्दल नंदुरबार येथील हवालदार भटू धनगर यांना भारत सरकार (गृह मंत्रालय) तर्फे उत्कृष्ट व अति उत्कृष्ट सेवा पदक देऊन गौरविण्यात आले आहे.राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री […]

नंदुरबार

नेमसुशिल ज्युनियर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न

नेमसुशिल ज्युनियर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी, नंदुरबार यांच्या आदेशानुसार साजरा करण्यात येत असलेल्या स्वातंत्र्यदिन सप्ताहांतर्गत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार आणि नेमसुशिल ज्युनियर कॉलेज, तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. […]

खान्देश नंदुरबार

ग्रामीण उद्योजकतेला प्रोत्साहन! मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल(भाप्रसे) यांची मालपूर येथील ‘झालावाडी शेळीपालन केंद्रास’ भेट देऊन पाहणी!

ग्रामीण उद्योजकतेला प्रोत्साहन! मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल(भाप्रसे) यांची मालपूर येथील ‘झालावाडी शेळीपालन केंद्रास’ भेट देऊन पाहणी! नंदुरबर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये उपजीविकेचे साधन बळकट करण्यासाठी आणि महिला तसेच स्थानिक घटकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल(भाप्रसे) यांनी दि. १३ ऑगस्ट रोजी नंदुरबार तालुक्यातील मालपूर येथील ‘झालमुडी प्रकल्पा’स भेट देऊन तेथील […]

नंदुरबार

वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना प्लस टू च्या हर घर तिरंगा अभियानात उत्स्फूर्त प्रतिसाद 

वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना प्लस टू च्या हर घर तिरंगा अभियानात उत्स्फूर्त प्रतिसाद  शहादा येथील वसंतराव नाईक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या(NNS+2) पथकाद्वारे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हर घर तिरंगा जनजागृती रॅली काढण्यात आली कॉलेजच्या कॅम्पस पासून सुरू झालेल्या या रॅलीत NNS+2स्तर स्वयंसेवकांनी हातात राष्ट्रध्वज घेऊन शहरातील पटेल रेसिडेन्सी […]

नंदुरबार

शहादा विविध वेशभूषा स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

शहादा विविध वेशभूषा स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग शहादा येथील कर्मसाक्षी नानासाहेब प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुल, शहादा अंतर्गत वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्राध्यापक संजय जाधव, प्रमुख अतिथी म्हणून सोनाबाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव वर्षाताई जाधव, वसंतराव […]