तळोदा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसहाय केंद्राद्वारे आरओ फिल्टर पाणपोईचे उद्घाटन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते संपन्न तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कै. कलावती फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णसहाय केंद्राने आरओ फिल्टर पाण्याची व्यवस्था केली आहे. या पाणपोईचे उद्घाटन आज […]
जुने लेख
‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत शहादा नगरपरिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर आणि सत्कार सोहळा संपन्न
‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत शहादा नगरपरिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर आणि सत्कार सोहळा संपन्न ‘स्वच्छता ही सेवा पंधरवाडा’ अभियानाच्या अनुषंगाने दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान मा. उपविभागीय अधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत शहादा नगरपरिषदेतील सर्व सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरात सफाई […]
तोरणमाळमध्ये ग्रामसभा आणि वनहक्क कॅम्प आयोजित
तोरणमाळमध्ये ग्रामसभा आणि वनहक्क कॅम्प आयोजित तोरणमाळ येथे आज दि. २५ रोजी ग्रामसभा घेण्यात आली असून, त्यानिमित्ताने वनविभागाच्या वतीने मायग्रेशन (स्थलांतर) विषयक नोंदी आणि वनहक्क वारस लावण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला. या कॅम्पमध्ये स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ग्रामसभेत वनहक्क कायद्यानुसार वारस नोंदणी, स्थलांतराशी संबंधित अर्ज प्रक्रिया, तसेच […]
तळोदा समाजकार्य महाविद्यालय प्रा. निलेश गायकवाड यांना विद्यावाचस्पती आचार्य (पी.एचडी) पदवी प्रदान
तळोदा समाजकार्य महाविद्यालय प्रा. निलेश गायकवाड यांना विद्यावाचस्पती आचार्य (पी.एचडी) पदवी प्रदान तळोदा येथील महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक निलेश उत्तम गायकवाड यांनी “नंदुरबार जिल्हयातील शासकीय आश्रम शाळेत माध्यामिक शिक्षण घेणाऱ्या भिल आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा व समस्यांचे अध्ययन या विषयातील विद्यावाचस्पती आचार्य (पी.एचडी ) ही पदवी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र […]
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची नर्मदा काठीच्या अतिदुर्गम गावांना भेट
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची नर्मदा काठीच्या अतिदुर्गम गावांना भेट नंदुरबार जिल्ह्याच्या नर्मदा काठी वसलेल्या अतिदुर्गम भागातील ग्रामस्थांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी प्रा.आ. केंद्र रोषमाळ खु अंतर्गत येणाऱ्या चिचखेडी, सिक्का व भरड या गावांना भेट दिली. विशेष म्हणजे मा. जिल्हाधिकारी सोबत दिग्विजयसिंह यांनीही पायपीट […]
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू प्रणव गावितचा गौरवशाली सत्कार
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू प्रणव गावितचा गौरवशाली सत्कार नंदुरबार शहरातील एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात एक विशेष सोहळा पार पडला. नुकताच होहहॉट, चीन येथे 13 व 14 सप्टेंबर 2025 रोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय रग्बी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून परतलेल्या खेळाडू प्रणव गावित याचा सत्कार जिल्हाधिकारी […]
भाजपा किसान मोर्चा व “ग्रामपंचायत तळवेच्या वतीने सेवा सप्ताहात नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी”
भाजपा किसान मोर्चा व “ग्रामपंचायत तळवेच्या वतीने सेवा सप्ताहात नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी” देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त सुरू असलेल्या सेवा सप्ताहाच्या औचित्याने तळवे ग्रामपंचायत व भाजपा किसान मोर्चाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये […]
तळोदा महाविद्यालयात समुपदेशन कार्यशाळा संपन्न
तळोदा महाविद्यालयात समुपदेशन कार्यशाळा संपन्न तळोदा :- प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PM-USHA) यांच्या सौजन्याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि तळोदा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास यांच्या संयुक्त विद्यमाने “मुलां-मुलींसाठी व्यापक समुपदेशन” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. […]
तळोदा येथे समाजकार्य महाविद्यालय कॅम्पस इंटरव्यूअंतर्गत विद्यार्थ्यांची निवड
तळोदा येथे समाजकार्य महाविद्यालय कॅम्पस इंटरव्यूअंतर्गत विद्यार्थ्यांची निवड तळोदा समाजकार्य महाविद्यालय अंतर्गत स्वदेश फाउंडेशन मुंबई आणि महाविद्यालयच्या समान संधी केंद्रच्या माध्यमाने कॅम्पस इंटरव्यूच्या माध्यमातून मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. स्वदेश फाउंडेशन एक नामांकित सामाजिक क्षेत्रात काम करणारी विशेषता ग्रामीण सक्षमीकरण मध्ये उल्लेखनीय कार्य करणारे संस्था आहेत. महाविद्यालयात कॅम्पस मुलाखतच्या […]
अक्राणी तहसील कार्यालयात 536 वनहक्क दाव्यांची सुनावणी
अक्राणी तहसील कार्यालयात 536 वनहक्क दाव्यांची सुनावणी अक्राणी तहसील कार्यालय येथे जिल्हास्तरीय वनहक्क समितीची महत्त्वपूर्ण सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीस माननीय जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी अध्यक्षस्थानी होत्या. या सुनावणीत एकूण 536 वनहक्क दाव्यांचे परीक्षण करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “वनहक्क कायद्याचा उद्देश अनुसूचित जमाती व पारंपरिक वननिवासी […]










