यवतमाळच्या ३४ संस्था-संघटनांनी ध्वनी प्रदूषण आणि लेझर लाईटबाबत प्रशासनाला सादर केली निवेदने: यवतमाळ शहर आणि जिल्ह्यात पर्यावरण तसेच सामाजिक विषयांवर कार्यरत असलेल्या विविध संस्थांनी एकत्र येत पर्यावरणीय प्रदूषण रोखण्यासाठी संयुक्तपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे यवतमाळ शहर आणि जिल्ह्यात पर्यावरण तसेच सामाजिक विषयांवर कार्यरत असलेल्या विविध संस्थांनी एकत्र येत पर्यावरणीय प्रदूषण रोखण्यासाठी संयुक्तपणे काम करण्याचा […]
यवतमाळ
पांढरकवडा ते वणी, अवघ्या ३ तासांत ५० कि.मी. स्केटिंगचा ऐतिहासिक पराक्रम, ग्रिनीज विक्रमधारक कु. मनस्वी पिंपरेचे मार्गभर अभूतपूर्व स्वागत
पांढरकवडा ते वणी, अवघ्या ३ तासांत ५० कि.मी. स्केटिंगचा ऐतिहासिक पराक्रम ग्रिनीज विक्रमधारक कु. मनस्वी पिंपरेचे मार्गभर अभूतपूर्व स्वागत यवतमाळ|सप्त नगरी न्युज ब्युरो यवतमाळ – जिद्द, कठोर मेहनत आणि अपराजेय इच्छाशक्तीच्या बळावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरणाऱ्या कु. मनस्वी विशाल पिपरे हिने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय रचला आहे. […]
मिशन उभारी अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा सर्वे व मदत उपक्रम
मिशन उभारी अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा सर्वे व मदत उपक्रम यवतमाळ / सप्त नगरी न्युज ब्युरो शेतकरी आत्महत्या प्रतिबंध तसेच संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या ‘मिशन उभारी’ अभियानांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त व संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा देण्यात आला. या अभियानाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते पात्र […]
पोलिस पाटलांना किमान ४० हजार रुपये मानधन द्या
यवतमाळ : संपूर्ण राज्यभरात पोलिस पाटलांची ४० हजार पदे आहेत. यापैकी ८ हजार पदे रिक्त आहेत. या रिक्तपदांचा पदभार कार्यरत पोलिस पाटलांवर सोपविण्यात आला आहे. यामुळे एका पोलिस पाटलाला दोन ते तीन गावांची जबाबदारी आली आहे. असे असले तरी पोलिस पाटलांना निर्धारित मानधन वेळेवर मिळत नाही. शिवाय वारंवार होणाऱ्या बैठकांसाठी लागणारा पेट्रोलचा खर्च, वही, कागद […]




