खान्देश जळगाव धुळे नंदुरबार

मराठा आरक्षणासाठी चाळीसगावात ‘शोले स्टाईल’ आंदोल कोर्टाजवळील पाण्याच्या टाकीवर चढून सकल मराठा समाजाचा आंदोलनातून सरकारला इशारा

मराठा आरक्षणासाठी चाळीसगावात ‘शोले स्टाईल’ आंदोल कोर्टाजवळील पाण्याच्या टाकीवर चढून सकल मराठा समाजाचा आंदोलनातून सरकारला इशारा चाळीसगाव, / सप्त नगरी न्यूज ब्युरो दि. १३ सप्टेंबर  : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चाळीसगाव शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. शहरातील कोर्टाजवळील पाण्याच्या […]

धुळे

महिला सक्षमीकरणाला ‘प्रेरणा’ची साथ; बचत गटांना १२ लाखांचे कर्ज

महिला सक्षमीकरणाला ‘प्रेरणा’ची साथ; बचत गटांना १२ लाखांचे कर्ज शिरपूर : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- महिला सक्षमीकरणासोबतच आर्थिक स्वावलंबन, आरोग्य, पोषण आणि शाश्वत उपजीविकेला चालना देण्याच्या उद्देशाने प्रेरणा लोकसंचालित साधन केंद्राची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अग्रेसन मंगल कार्यालयात उत्साहात पार पडली. यावेळी बचत गटातील महिलांना १२ लाख रुपयांचे बँक कर्ज वितरित करण्यात आले, तर […]

आंतरराष्ट्रीय खान्देश जळगाव धुळे नंदुरबार

गुजरातमधील सोनगड येथे अहिराणी भाषेचा जागर १ ले अहिराणी कवी संमेलन : खान्देश साहित्य संघाच्या पुढाकार

गुजरातमधील सोनगड येथे अहिराणी भाषेचा जागर १ ले अहिराणी कवी संमेलन : खान्देश साहित्य संघाच्या पुढाकार  सोनगड /तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- खान्देश साहित्य संघ, धुळे प्रेरित तापी जिल्हा साहित्य संघाच्या तालुका शाखा सोनगड यांच्या वतीने गुजरात राज्यातील सोनगड येथील रंग उपवन सभागृहात १ ले अहिराणी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. अहिराणी भाषेचा प्रचार, प्रसार […]

धुळे नंदुरबार महाराष्ट्र

भाजपा माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून तातडीने हकालपट्टी करावी – बबनराव चौधरी नंदुरबार जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती 

भाजपा माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून तातडीने हकालपट्टी करावी – बबनराव चौधरी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, मुख्यमंत्री, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री यांना निवेदन नंदुरबार जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती  मुंबई / नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-भारतीय जनता पार्टी माजी प्रदेश महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक विजय चौधरी यांनी विविध नेत्यांशी व विविध क्षेत्रातील […]

धुळे नंदुरबार

तळोदा प्रा. गो. हु. महाजन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमरदीप अरुणकुमार महाजन यांना ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्काराने सन्मान

तळोदा प्रा गो. हु. महाजन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमरदीप अरुणकुमार महाजन यांना ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्काराने सन्मानित तळोदा सप्त नगरी न्यूज ब्युरो:-          तळोदा येथील तळोदा येथील प्रा. गो. हू. महाजन न्यू हायस्कूल व शि. ल. माळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमरदीप अरुणकुमार महाजन यांना ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात […]

धुळे नंदुरबार

राजमाता जिजाऊ बसेस नंदुरबार आगारात उपलब्ध करण्याची प्रवासी महासंघाची मागणी

राजमाता जिजाऊ बसेस नंदुरबार आगारात उपलब्ध करण्याची प्रवासी महासंघाची मागणी नंदुरबार :सप्त नगरी न्यूज ब्युरो:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इतर आगारांप्रमाणे नंदुरबार आगारात देखील राजमाता जिजाऊ नवीन बसेस उपलब्ध करण्याची मागणी प्रवासी महासंघाच्या नंदुरबार जिल्हा शाखेने केली आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे नंदुरबार जिल्हाअध्यक्ष सुरेश जैन व तालुकाध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या […]

धुळे नंदुरबार

नाशिक साक्री बसमधील प्रवाशाचे पैसे दागिने दिले परत… बस वाहक चालकाचे नंदुरबार व साक्री प्रवासी महासंघातर्फे अभिनंदन

नाशिक साक्री बसमधील प्रवाशाचे पैसे दागिने दिले परत… बस वाहक चालकाचे नंदुरबार व साक्री प्रवासी महासंघातर्फे अभिनंदन साक्री , सप्त नगरी न्यूज ब्युरो:– शनिवार दि. एक ऑगस्ट रोजी नाशिक साक्री 8473 क्रमांकाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या पिंपळनेर येथील प्रवाशाची बॅग राहून गेली. संपर्क झाल्यामुळे पिंपळगांव आगाराचे चालक बी. पी. मस्के आणि वाहक एम.एस. गायकवाड यांनी कर्तव्य […]

धुळे नंदुरबार नाशिक

नंदुरबार नाशिक बस केवळ नाश्तासाठी थांबविल्याने झाला बिघाड… प्रवाशांचा मनस्ताप….

नंदुरबार नाशिक बस केवळ नाश्तासाठी थांबविल्याने झाला बिघाड… प्रवाशांचा मनस्ताप….’­ नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो :- शनिवार दि. एक ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजेला नंदुरबार बसस्थानकावरून सुटणारी एम.एच.15 जेसी 6622 क्रमांकाची नंदुरबार – नाशिक बस सकाळी आठ वाजेच्या सुमारास सोग्रस ते वडाळीभोई दरम्यान हॉटेल मालेगावकर या ठिकाणी नाश्त्यासाठी थांबविण्यात आली. पंधरा मिनिटांच्या विलंबानंतर बस […]

खान्देश धुळे

धुळे शहर स्मार्ट आणि सुंदर बनवण्याचा संकल्प : पालकमंत्री जयकुमार रावल सुलेखन गार्डन’ व ‘सरस्वती उद्यानाचे लोकार्पण संपन्न

धुळे शहर स्मार्ट आणि सुंदर बनवण्याचा संकल्प :पालकमंत्री जयकुमार रावल सुलेखन गार्डन’ व ‘सरस्वती उद्यानाचे लोकार्पण संपन्न धुळे, दि. 29 जून 2026 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे शहरात विविध विकासकामे वेगाने सुरू असून मुंबईच्या धर्तीवर धुळे शहरात आधुनिक ओपन स्पेस आणि उद्यानांची निर्मिती होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेतून […]

धुळे

जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करावा अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांचे निर्देश

जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करावा अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांचे निर्देश धुळे, दि. 17 जून (जिमाका वृत्तसेवा) : एल निनो परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धरणे व जलाशयांमधील उपलब्ध पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज अपर जिल्हाधिकारी श्री. बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी […]