नंदुरबार पालघर

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान: पालघर जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीचा नंदुरबार जिल्हा दौरा; तळवे आणि गव्हाळी ग्रामपंचायतींची केली पाहणी!

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान: पालघर जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीचा नंदुरबार जिल्हा दौरा; तळवे आणि गव्हाळी ग्रामपंचायतींची केली पाहणी! नंदुरबार: सन २०२५-२६ या कालावधीत ग्रामपंचायत स्तरावर प्रभावीपणे राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत केलेल्या कामांच्या जिल्हास्तरीय मूल्यांकनासाठी पालघर जिल्हा परिषदेची उच्चस्तरीय समिती सध्या नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीचा नंदुरबार जिल्हात तळवे आणि […]

पालघर

बनावट सह्यांच्या मदतीने ११२ कोटी रु. हडपण्याचा डाव

जव्हार/मोखाडा : जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ठेकेदारांची जमा असलेला १११ कोटी ६३ लाखांचा निधी हा खोटा धनादेश आणि बनावट सह्यांच्या मदतीने हडपण्याचा डाव एसबीआय शाखा जव्हारच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे उधळला आहे. शुक्रवारी रात्री सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हारचे कार्यकारी अभियंता नितीन भोये यांनी जव्हार पोलिसांत तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी ओवी कन्स्ट्रक्शनचे मालक तथा विक्रमगडचे विद्यमान नगराध्यक्ष नीलेश ऊर्फ […]