अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शाखा कळंब तालुका अध्यक्षपदी अमर चोंदे यांची बिनविरोध निवड जाहीर कळंब /प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख यांच्या आदेशानुसार डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी दि.19 जुलै 2026 रोजी कळंब पत्रकार भवन येथे पत्रकारांची एक व्यापक बैठक घेऊन या बैठकीमध्ये अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कळंब […]
उस्मानाबाद (धाराशिव)
जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न
जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न धाराशिव,दि.१६ जून (जिमाका) जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद,जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शासकीय रुग्णालय,धाराशिव तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने १५ जून रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य […]
रोजगार व उद्योग क्षेत्राचा व्यापक सर्वेक्षण उपक्रमाच्या घडी पुस्तीकीचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे हस्ते प्रकाशन
रोजगार व उद्योग क्षेत्राचा व्यापक सर्वेक्षण उपक्रमाच्या घडी पुस्तीकीचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे हस्ते प्रकाशन धाराशिव,दि.१२ जून (जिमाका) देशातील रोजगार,बेरोजगारी आणि असंघटित क्षेत्राच्या आर्थिक स्थितीबाबत अद्ययावत व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत (MoSPI) नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (Periodic Labour Force Survey-PLFS) 2026 आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण […]
मान्सूनपूर्व जलस्रोतांची कामे पूर्ण करा ; हर घर जलचे उद्दिष्ट वेळेत साध्य कराजिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार
मान्सूनपूर्व जलस्रोतांची कामे पूर्ण करा ; हर घर जलचे उद्दिष्ट वेळेत साध्य कराजिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार धाराशिव,दि.१८ एप्रिल (जिमाका) जल जीवन मिशन अंतर्गत सर्व जलतारे,शोषखड्डे व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची कामे मान्सूनपूर्व पूर्ण करून हर घर जल योजनेचे उद्दिष्ट वेळेत साध्य करावे, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी दिल्या. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन […]
सामाजिक समता सप्ताह समारोप उत्साहातगुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान,लाभार्थ्यांना योजनांचा लाभ
सामाजिक समता सप्ताह समारोप उत्साहातगुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान,लाभार्थ्यांना योजनांचा लाभ धाराशिव दि.१४ एप्रिल (जिमाका) सामाजिक न्याय,आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यानुसार अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी तसेच जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी ८ […]
सामाजिक समता सप्ताहाची दमदार सुरुवात महापुरुषांच्या विचारांची बांधिलकी जपण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
सामाजिक समता सप्ताहाची दमदार सुरुवात महापुरुषांच्या विचारांची बांधिलकी जपण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन धाराशिव दि.८ एप्रिल (जिमाका) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत जिल्ह्यात “सामाजिक समता सप्ताह” विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.या सप्ताहाच्या निमित्ताने शासकीयस्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम,शिबिरे व विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे आज ८ एप्रिल रोजी […]
८.२९ लाखांच्या विक्रीसह नवतेजस्विनी महोत्सव २०२६ ची यशस्वी सांगता
८.२९ लाखांच्या विक्रीसह नवतेजस्विनी महोत्सव २०२६ ची यशस्वी सांगता धाराशिव दि.३० मार्च (जिमाका) महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत २७ ते २९ मार्च २०२६ दरम्यान धाराशिव क्लब मैदान,शहर पोलीस स्टेशनजवळ,धाराशिव येथे आयोजित “नवतेजस्विनी महोत्सव २०२६” चा उत्साहात समारोप आज झाला.या महोत्सवाचे उद्घाटन २७ मार्च […]
कर्णबधिरतेवर मात करत आंतरराष्ट्रीय नेमबाजीत झेप – चेतन सपकाळचा प्रेरणादायी प्रवास
कर्णबधिरतेवर मात करत आंतरराष्ट्रीय नेमबाजीत झेप – चेतन सपकाळचा प्रेरणादायी प्रवास धाराशिव दि.३१ मार्च (जिमाका) जिद्द,चिकाटी आणि आईच्या अथक परिश्रमांच्या जोरावर कर्णबधिर असलेला चेतन हणमंत सपकाळ आज आंतरराष्ट्रीय पातळीवरील पिस्तोल नेमबाज म्हणून झळकत आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत त्याने मिळवलेले यश हे केवळ क्रीडा क्षेत्रापुरते मर्यादित नसून समाजातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरत आहे.चेतनचे शालेय शिक्षण पुण्यातील […]
महिला सक्षमीकरणाचा उत्सव :धाराशिव येथे २७ मार्चपासून तीन दिवसीय ‘नवतेजस्विनी महोत्सव’”
महिला सक्षमीकरणाचा उत्सव :धाराशिव येथे २७ मार्चपासून तीन दिवसीय ‘नवतेजस्विनी महोत्सव’” धाराशिव दि.२६ मार्च (जिमाका) महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत २७ ते २९ मार्च २०२६ दरम्यान धाराशिव क्लब मैदान,शहर पोलीस स्टेशनजवळ,धाराशिव येथे “नवतेजस्विनी महोत्सव” चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन […]
घरगुती गणनेपासून डिजिटल जनगणनेपर्यंत — धाराशिव सज्ज जनगणना-२०२७ साठी
घरगुती गणनेपासून डिजिटल जनगणनेपर्यंत — धाराशिव सज्ज जनगणना-२०२७ साठी धाराशिव दि.२६ मार्च (जिमाका) आगामी जनगणना-२०२७ संदर्भात राज्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागात जनगणनेच्या पूर्वतयारीस सुरुवात झाली असून जनगणना कामकाजात संयुक्त सचिव तथा मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, मुंबई यांनी जनगणना संदर्भात टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करून दिली आहे. जनगणना-२०२७ चे संचालन शासन व जनगणना कार्य […]










