महाराष्ट्र सोलापूर

सोलापुरात सर्वात ज्येष्ठ मतदार संभाजी गण पाटील यांनी 112 व्या वर्षी बजावला मतदानाचा हक्क

सोलापुरात सर्वात ज्येष्ठ मतदार संभाजी गण पाटील यांनी 112 व्या वर्षी बजावला मतदानाचा हक्क सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील ज्येष्ठ मतदार संभाजी रामू गणपाटील वय वर्ष 112 यांनी भूत नंबर 81 वर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. वयाची 112 वर्षे पूर्ण केल्यानंतर गण पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला प्रोत्साहन […]

राजकारण सोलापूर

सोलापूर महानगरपालिकेवर भाजपाची एक हाती सत्ता

सोलापूर महानगरपालिकेवर भाजपाची एक हाती सत्ता सोलापूर|सप्त नगरी न्युज ब्युरो सोलापूर महापालिका निवणूकीत एकुण १०२ जागेसाठी निवडणूक झाली होती त्यापैकी तब्बल ७९ ठिकाणी भाजपा ४ ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष, १ ठिकाणी काँग्रेस तर जवळपास ८ ठिकाणी एमआयएमचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे सोलापूर महापालिकेवर पालकमंत्री जयकुमार गोरे, आ देवेंद्र कोठे, आ सचिन कल्याणशेट्टी, आ […]

Politics सोलापूर

सोलापूर महानगरपालिका निवडणूक कार्यकर्ता मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी साधला संवाद

सोलापूर | सप्त नगरी न्युज ब्युरो सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा भाजपाच्या वतीने सोमवारी सोलापूर येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मेळाव्यात उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच याप्रसंगी भारतीय जनता पार्टीकडून सोलापूर शहराच्या विकासासाठी वचननामा जाहीर करण्यात आला. आपली शहरं विकसित झाली पाहीजेत या विचारातून […]

सोलापूर

सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा

🔸वैद्य, नल्लामंदू , मठपती , सोनावणे यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे ” आदर्श पत्रकार पुरस्कार कुलकर्णी , पाटील , शेख , गोसावी , यांना सन्मान पूर्वक प्रदान शब्दांचा वापर जपून करावेडॉ शिंदे सोलापूर / सप्त नगरी न्युज ब्युरो सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आले. सर्व प्रथम दर्पणकार जांभेकर व कै […]

सोलापूर

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 : मतदान व मतमोजणी प्रक्रियेबाबत शालेय मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी कार्यशाळा..

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 : मतदान व मतमोजणी प्रक्रियेबाबत शालेय मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी कार्यशाळा.. सोलापूर / सप्त नगरी न्युज ब्युरो सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 च्या अनुषंगाने मतदान व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व त्रुटीविरहित पार पडावी यासाठी आज हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळा उपायुक्त आशिष […]

सोलापूर

व्हिडीओ बनवून तृतीयपंथीयानं संपवलं जीवन, म्हणाली…

सोलापुर :  एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली. अनेक वर्षांच्या प्रेमसंबंधातून धोका मिळाल्याने प्रकाश व्यंकप्पा कोळी उर्फ स्वीटी (वय, २२) या तृतीयपंथी व्यक्तीने गुरुवारी आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी स्वीटीचा प्रियकर सुजित अप्पासाहेब जमादार (वय, २३) याला पोलिसांनी हळदीच्या मंडपातून अटक केली. स्वीटी आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असलेला सुजित जमादार यांचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंधात […]