धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील कृषि विद्यालयाचा संघ विद्यापीठस्तरीय खो-खो स्पर्धेत उपविजेता तळोदा । सप्त नगरी न्यूज ब्युरो धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील कृषि विद्यालयातील कबड्डी मुले तृतीय, व्हॉलीबॉल मुली तृतीय, खो-खो मुली तृतीय तर खो-खो मुले संघाने विद्यापीठ स्तरीय खो-खो स्पर्धेत अंतिम सामन्यात उपविजेतेपद पटकावित घवघवीत यश संपादन केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच धुळे घटक कृषि तंत्र […]
नंदुरबार
‘शिवाजी महाराज जयंती’ निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनडॉ. मित्ताली सेठी
‘शिवाजी महाराज जयंती’ निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनडॉ. मित्ताली सेठी नंदुरबार, दि .16 (जिमाका वृत्त) :महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि नंदुरबार जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 18 व 19 फेब्रुवारी 2026 रोजी दोन दिवसीय भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396 व्या जयंतीनिमित्त आयोजित या महोत्सवात महाराष्ट्राची […]
क्रॉपसॅप अंतर्गत हरभरा पिकाची महिला शेतीशाळा उत्साहात संपन्न
क्रॉपसॅप अंतर्गत हरभरा पिकाची महिला शेतीशाळा उत्साहात संपन्न नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो पिकांवरील किड व रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) 2025-26 अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील मौजा निमगाव येथे दि. 13 फेब्रुवारी रोजी प्रगतीशील महिला शेतकरी गटासाठी हरभरा पिकावरील शेतीशाळेच्या चौथ्या वर्गाचे आयोजन करण्यात आले. हा प्रशिक्षण वर्ग तालुका कृषी अधिकारी एस. एस. राजपूत व मंडळ कृषी […]
पद्मश्री भिकल्या दिंडा यांच्या हस्ते कवी संतोष यांना “आदिसाहित्य पुरस्कार हेम्टू (अतिक्रमण) या आदिवासी पावरी हिंदी द्विभाषिक कविता संग्रहास पुरस्कार
पद्मश्री भिकल्या दिंडा यांच्या हस्ते कवी संतोष यांना “आदिसाहित्य पुरस्कार हेम्टू (अतिक्रमण) या आदिवासी पावरी हिंदी द्विभाषिक कविता संग्रहास पुरस्कार आदिवासी कला साहित्य संस्कृती अकादमी व संकल्प युवा जागृती संघटना महाराष्ट्र आयोजित पाहिले आदिवासी साहित्य संस्कृती संमेलन नाशिक येथे पार पडले. यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील युवा कवी साहित्यिक संतोष पावरा यांच्या हेम्टू (अतिक्रमण) या आदिवासी पावरी […]
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचा कोपर्ली परिसरात क्षेत्रीय पाहणी दौरा संपन्न
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचा कोपर्ली परिसरात क्षेत्रीय पाहणी दौरा संपन्न जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नंदुरबार श्री. शंकर किरवे यांचा नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली परिसरात विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची क्षेत्रीय पाहणी दौरा संपन्न झाला. यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री. एस. एस. राजपूत, उपकृषी अधिकारी श्री. करणसिंग गिरासे तसेच सहाय्यक कृषी अधिकारी श्री. सचिन दराडे, श्री. दीपक […]
कृषी अभ्यासासाठी प्रतापपूरचे शेतकरी सुरतसिंग रामसिंग राजपूत यांची युरोप देशाचा दौऱ्यासाठी निवड
कृषी अभ्यासासाठी प्रतापपूरचे शेतकरी सुरतसिंग रामसिंग राजपूत यांची युरोप देशाचा दौऱ्यासाठी निवड नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने युरोपातील कृषी अभ्यास दौऱ्यासाठी देण्यात येणाऱ्या नंदुरबार जिल्हाचे प्रतिनिधी सुरतसिंग रामसिंग राजपूत, प्रतापपूर ता-तळोदा यांची निवड झाली आहे. १६ फेब्रुवारी रोजी कृषी अभ्यासकांची टीम युरोपला रवाना होणार आहे. कृषी विभागाच्या सहसंचालक कार्यालयाकडून यासंदर्भात […]
सागवानी लाकडाचा अवैध साठा जप्त बिलगांव रेंज कर्मचाऱ्यांची धडाकेबाज कारवाई
सागवानी लाकडाचा अवैध साठा जप्त बिलगांव रेंज कर्मचाऱ्यांची धडाकेबाज कारवाई धडगाव |सप्त नगरी न्यूज धडगाव तालुक्यातील बिलगाव वनक्षेत्रातील भुषा परिमंडळातील नियतक्षेत्र साव-या कंपाऊंड नंबर ७६ मौजे -बिलगावचा निलदयपाडा यात जंगल भागात अवैधरित्या साग दांड्याचा साठा तस्करीच्या उद्देशाने लपवून ठेवलेले जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे बिलगाव रेंज स्टाफसह गस्त करीत […]
एचडीएफसी बँक परिवर्तन व सीनी- टाटा ट्रस्ट सहयोगी संस्था यांच्या विद्यमाने उपजीविका विकास प्रकल्प उद्घाटन सोहळा अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी परिसरातील 15 गावांचा समावेश.
एचडीएफसी बँक परिवर्तन व सीनी- टाटा ट्रस्ट सहयोगी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उपजीविका विकास प्रकल्प उद्घाटन सोहळा अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी परिसरातील 15 गावांचा समावेश. अक्कलकुवा | दि. 13 सप्त नगरी न्यूज ब्युरो अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी सांस्कृतिक भवन, येथे एचडीएफसी बँक परिवर्तन सीएसआर आणि सीनी टाटा ट्रस्ट सहयोगी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने उपजीविका विकास प्रकल्प (FDP […]
शिवजी हे जीवन आणि मृत्यू या दोन्हींच्या पलीकडे पाहणारे महादेव -ह भ प मच्छिंद्र महाराज कोकणे
शिवजी हे जीवन आणि मृत्यू या दोन्हींच्या पलीकडे पाहणारे महादेव -ह भ प मच्छिंद्र महाराज कोकणे नाशिक |सप्त नगरी न्यूज ब्युरो शिवजी हे जीवन आणि मृत्यू या दोन्हींच्या पलीकडे पाहणारे महादेव आहेत असे ह भ प मच्छिंद्र महाराज कोकणे यांनी आपल्या कीर्तनात विशद केले. इगतपुरी तालुक्यातील भरविर बुद्रुक येथील श्री महेश्वर महादेव मंदिराच्या तृतीय […]
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीतर्फे धरणे ; आंदोलनास आमदार सत्यजित तांबे यांची भेट
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीतर्फे धरणे ; आंदोलनास आमदार सत्यजित तांबे यांची भेट नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देखील जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. […]










