चंद्रपूर

सार्वजनिक ठिकाणी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी सवलतीचे 10 दिवस जाहीर

सार्वजनिक ठिकाणी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी सवलतीचे 10 दिवस जाहीर चंद्रपूर, दि. 25 : केंद्र शासनाच्या 10 ऑगस्ट 2017 च्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारीत नियम 2017 च्या नियम 5 उपनियम (3) नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराबाबत श्रोतगृहे, सभागृह, सामुहिक सभागृह आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये १५ सवलतीचे […]

चंद्रपूर

जिल्हाधिका-यांकडून माता महाकाली यात्रा पुर्वतयारीचा आढावा

जिल्हाधिका-यांकडून माता महाकाली यात्रा पुर्वतयारीचा आढावा चंद्रपूर, दि. 06 : चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेली माता महाकाली यात्रा महोत्सव 19 मार्चपासून सुरू होत आहे. या दरम्यान विविध जिल्ह्यातून तसेच इतरही राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्यामुळे त्यांना देण्यात येणा-या सोयीसुविधांबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस […]

चंद्रपूर

गोसेखुर्दची दुरुस्ती सुरू होण्यास १४ वर्षे, शेतकऱ्यांमध्ये संताप; पाणी केव्हा मिळणार?

नागभीड (चंद्रपूर):गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याला २००९-१० मधील अतिवृष्टीत मोठे नुकसान झाले. मात्र, या कालव्याच्या दुरुस्तीचे काम प्रत्यक्षात सुरू झाले ते तब्बल १४ वर्षांनी, २०२४ मध्ये. अतिवृष्टीत कि.मी. २१, ३१, ३२, ३४, ३९ आणि ४३ या ठिकाणी कालव्याचे अस्तरीकरण व खोदकाम कमकुवत झाले; पण या मोठ्या नुकसानीकडे पाटबंधारे विभागाने १४ वर्षे दुर्लक्ष केले. पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील […]