अहिल्यानगर खान्देश नंदुरबार

सामाजिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य श्यामसिंग राजपूत यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र गुणगौरव पुरस्काराने सन्मान

शिर्डी येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार तळोद्यातील श्यामसिंह राजपूत यांना प्रदान नंदुरबार सप्त नगरी न्यूज ब्युरो:- बी. दि चेंज फाउंडेशन कोपरगांव च्यावतीने राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य, समाजाच्या सर्वागीण विकासासाठी मोलाचे योगदानाबद्दल श्यामसिंह हिम्मतसिंह राजपूत यांना महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार – 2026 या राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानाने गौरविण्यात आले. राज्यस्तरीय […]

अहिल्यानगर महाराष्ट्र मुंबई उपनगर मुंबई शहर

पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून शुभारंभ

पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून शुभारंभ मुंबई, दि. १७ :- पुणे-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहत तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यातून झेंडा दाखवून शुभारंभ केला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे उपस्थित होते.पुणे […]

अहिल्यानगर

जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत एका तासाच्या खेळातून

जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत एका तासाच्या खेळातून अहिल्यानगर, दि. ११ जून :- जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय शाळा १५ जून रोजी, नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत ‘पहिला दिवस शाळेचा, एक तास खेळाचा’ या संकल्पनेअंतर्गत करेल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिली. आंतरराष्ट्रीय खेळ दिनानिमित्त द ओपनट्री फाउंडेशन […]

अहिल्यानगर

‘पुस्तकांचे गाव’ उपक्रमाचे प्रभावी नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

‘पुस्तकांचे गाव’ उपक्रमाचे प्रभावी नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया अहिल्यानगर, दि. ५ : वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागात ज्ञानाचा प्रसार व्यापक करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘पुस्तकांचे गाव’ या महत्त्वाकांक्षी योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून उपक्रमाचे सुसूत्र नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया […]

अहिल्यानगर

अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई आईस्क्रीम व खाद्यतेलाचा २ लाख ८४ हजार किंमतीचा साठा जप्त

अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई आईस्क्रीम व खाद्यतेलाचा २ लाख ८४ हजार किंमतीचा साठा जप्त अहिल्यानगर, दि. ३ जून :- जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या अन्न भेसळविरोधी विशेष मोहिमेत राहुरी व नेवासा तालुक्यात कारवाई करून २ लाख ८४ हजार १८० रुपये किमतीचे संशयित आईस्क्रीम व खाद्यतेल जप्त करण्यात आले असून नागरिकांना अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका […]

अहिल्यानगर

महानगरपालिका क्षेत्रात डिजिटल जनगणनेला वेग

महानगरपालिका क्षेत्रात डिजिटल जनगणनेला वेग अहिल्यानगर, दि. २७ – भारत सरकारच्या गृहमंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या डिजिटल जनगणना मोहिमेचे काम सध्या अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रात वेगाने सुरू आहे. आयुक्त तथा मुख्य जनगणना अधिकारी यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला अधिक गती मिळाली असून प्रशासन, पर्यवेक्षक, प्रभाग अधिकारी व प्रगणक यांच्या समन्वयातून जनगणनेची प्रभावी अंमलबजावणी […]

अहिल्यानगर

जिल्ह्यात इंधनाचा सुरळीत पुरवठा राखत समानतेने इंधन वाटप करा-जिल्हाधिकारी पंकज आशिया जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल, डिझेल पुरवठ्याबाबत आढावा बैठक संपन्न

जिल्ह्यात इंधनाचा सुरळीत पुरवठा राखत समानतेने इंधन वाटप करा-जिल्हाधिकारी पंकज आशिया जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल, डिझेल पुरवठ्याबाबत आढावा बैठक संपन्न अहिल्यानगर, दि. २२ : जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा सुरळीत पुरवठा राखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. पेट्रोल, डिझेलचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच प्रत्येक तालुक्यात इंधनाचे समानतेने वाटप करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी पंकज […]

अहिल्यानगर महाराष्ट्र

ड्रोनच्या साहाय्याने प्रभागाचा डिजिटल नकाशा तयार जनगणना कार्यात डॉ. अमोल बागुल यांचा अभिनव उपक्रम

ड्रोनच्या साहाय्याने प्रभागाचा डिजिटल नकाशा तयार जनगणना कार्यात डॉ. अमोल बागुल यांचा अभिनव उपक्रम अहिल्यानगर, दि.२२ :- भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या डिजिटल जनगणना उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रात जनगणनेच्या पूर्वतयारीचे काम वेगाने सुरू आहे. याच अंतर्गत प्रगणक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक डॉ. अमोल बागुल यांनी आपल्या कार्यक्षेत्रात तंत्रज्ञानाधिष्ठित अभिनव उपक्रम राबविला आहे. […]

अहिल्यानगर

अहिल्यानगर जनगणना मोहिमेत दोन प्रगणकांनी रचला नवा आदर्श प्रशासनाकडून सत्कार कडक उन्हातही विक्रमी कामगिरी !

अहिल्यानगर जनगणना मोहिमेत दोन प्रगणकांनी रचला नवा आदर्श प्रशासनाकडून सत्कार कडक उन्हातही विक्रमी कामगिरी ! अहिल्यानगर, दि.२१ मे : भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या वतीने देशभर सुरू असलेल्या जगातील सर्वात मोठ्या डिजिटल जनगणना मोहिमेला अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रात वेग आला असून आयुक्त तथा मुख्य जनगणना अधिकारी यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली जनगणना- २०२७ चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. […]

Technology अहिल्यानगर

शिर्डीत खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठ्या संरक्षण कारखान्याचे २३ मे रोजी संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन !

शिर्डीत खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठ्या संरक्षण कारखान्याचे २३ मे रोजी संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन ! जिल्ह्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी चालना ! १५५ मिली मीटरचे प्रतिवर्षी पाच लाख तोफगोळे तयार होणार शिर्डी, दि.. १८ :- अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत असून, शिर्डी येथील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा […]