छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

खतांचा प्रमाणपेक्षा जास्त साठा, विक्री नियंत्रणासाठी टास्क फोर्स तयार करा -जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी.

खतांचा प्रमाणपेक्षा जास्त साठा, विक्री नियंत्रणासाठी टास्क फोर्स तयार करा -जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी. छत्रपती संभाजीनगर दि.१७ (जिमाका)जिल्ह्यामध्ये आवश्यक युरिया खताचा साठा उपलब्ध करण्याबाबतचे नियोजन करण्याबरोबरच प्रमाणापेक्षा जास्त खताची खरेदी तसेच बेकायदेशीर विक्री होत असलेल्या दुकानदार आणि ग्राहक यांची तपासणी करावी, दोषी आढळणाऱ्या साठेबाज यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय खतसाठा सनियंत्रण समितीचे […]

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

रोहियोचे अपूर्ण कामे समन्वय आणि गतिशीलतेने पूर्ण करा -मंत्री भरत गोगावले

रोहियोचे अपूर्ण कामे समन्वय आणि गतिशीलतेने पूर्ण करा -मंत्री भरत गोगावले छत्रपती संभाजीनगर, दि; ६ (जिमाका)रोजगार हमीच्या माध्यमातून गोर- गरीब लाभार्थी आणि शेतकरी बांधवांच्या हिताला प्राधान्य देऊन सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश रोजगार हमी व फलोत्पादन , खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहामध्ये रोजगार हमी विभागाच्या […]

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी स्वीकारला पदभार

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी स्वीकारला पदभार छत्रपती संभाजीनगर, दि.३(जिमाका)- जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून विनय गौडा जी.सी. यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्विकारला. जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य यासह पर्यटन विकास या सारख्या क्षेत्रांवर भर देत सर्वांगिण विकास करण्यासाठी आपण काम करु असे त्यांनी यावेळी सांगितले. मावळते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडून विनय गौडा जी.सी. यांनी आपला पदभार आज […]

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जळगाव

देशातील रेल्वे कॉरिडोर मुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार- मंत्री रक्षा खडसे

देशातील रेल्वे कॉरिडोर मुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार- मंत्री रक्षा खडसे छत्रपती संभाजी नगर |सप्त नगरी न्यूज ब्युरो देशात रेल्वे कॉरिडॉर उभारणीसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. मुंबई, पुणे येथे कॉरिडॉर होणार असल्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार आहे. मराठवाडा आणि खान्देशाला रेल्वेद्वारे जोडण्याची घोषणा झाली आहे. देशात रेल्वे कॉरिडॉर उभारणीसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात विशेष […]

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

माध्यमिक; उच्च माध्यमिक शालांत परीक्षा दक्षता समिती बैठककॉपीमुक्त परीक्षेसाठी सर्व घटकांनी योगदान द्यावे- जिल्हाधिकारी स्वामी

माध्यमिक; उच्च माध्यमिक शालांत परीक्षा दक्षता समिती बैठककॉपीमुक्त परीक्षेसाठी सर्व घटकांनी योगदान द्यावे- जिल्हाधिकारी स्वामी छत्रपती संभाजीनगर, दि.२(जिमाका)- माध्यमिक (इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) शालांत परीक्षा घेण्यासाठी सर्व सज्जता झाली आहे. या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्ह्यातील परीक्षा ह्या कॉपीमुक्त व्हावी यासाठी परीक्षेशी संबंधित विद्यार्थी, पालक, शिक्षक […]

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

मोठ्या विमानांसाठी छत्रपती संभाजीनगर होणार सज्ज, विस्तारीकरणाला वेग

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी १३९ एकर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. भूसंपादनासाठी ८७.८२ कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला वितरित करण्यास मंगळवारी शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली. विमानतळाच्या विस्तारीकरणात प्रामुख्याने धावपट्टीची लांबी वाढणार आहे. यातून मोठ्या विमानांच्या उड्डाणांसाठी विमानतळ सज्ज होईल. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. चिकलठाणा, […]