राष्ट्रपतींच्या हस्ते शहीद जवान प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान नवी दिल्ली, दि. 9 : महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील रहिवासी तथा महार रेजिमेंटच्या पहिल्या बटालियन, राष्ट्रीय रायफल्सचे शिपाई प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरुद्ध लढताना दाखविलेल्या अद्वितीय शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाबद्दल मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या […]
राष्ट्रीय
National YESummit 9th | देशभरातील उद्योजकांचा संगम, नंदुरबारची दमदार उपस्थिती
National YESummit 9th | देशभरातील उद्योजकांचा संगम, नंदुरबारची दमदार उपस्थिती हैदराबाद | दि. ५ ते ७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान Youthaid Foundation, Youth Entrepreneur Federation of India (YEFi), TGIC तसेच National Institute of MSME, Telangana यांच्या संयुक्त विद्यमाने National YESummit 9th ही राष्ट्रीय स्तरावरील भव्य उद्योजकता परिषद तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे अत्यंत उत्साहात व यशस्वीरीत्या पार […]
शेअर बाजार सुरुवातीच्या व्यवहारात तेजी
शेअर बाजार सुरुवातीच्या व्यवहारात तेजी नवी दिल्ली|सप्त नगरी न्यूज ब्युरो देशांतर्गत शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात तेजीचा कल दिसून आला. बाजाराची सुरुवात वाढीसह झाली होती, मात्र नफा वसुलीमुळे पहिल्या अर्ध्या तासात थोडी घसरण झाली. देशांतर्गत शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात तेजीचा कल दिसून आला. बाजाराची सुरुवात वाढीसह झाली होती, मात्र नफा वसुलीमुळे पहिल्या अर्ध्या तासात […]
नितीन नवीन गोवा दौऱ्यावर, संघटना आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार
नितीन नवीन गोवा दौऱ्यावर, संघटना आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार नितीन नवीन गोव्यात निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. त्यांनी संघटना आणि बूथ समित्या, नवीन कार्यालयांना भेटी देणे, श्रद्धांजली वाहणे आणि कामगार अधिवेशनांना उपस्थित राहणे यावर लक्ष केंद्रित केले आहे. सप्त नगरी न्युज ब्युरो ३१ जानेवारी, नवी दिल्ली: अमित शाह आसाम आणि पश्चिम बंगालची जबाबदारी सांभाळत असताना, भाजप […]




