Business नंदुरबार व्यवसाय

नंदुरबार, भालेर व नवापूर एमआयडीसीतील उद्योगांच्या प्रश्नांचा आढावा;डेप्युटी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र हजारे यांची उद्योजकांशी संवाद बैठक

नंदुरबार, भालेर व नवापूर एमआयडीसीतील उद्योगांच्या प्रश्नांचा आढावा डेप्युटी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र हजारे यांची उद्योजकांशी संवाद बैठक नंदुरबार | दि. २४ जुलै महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) चे मुंबई येथील डेप्युटी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र हजारे यांनी नंदुरबार, भालेर व नवापूर एमआयडीसी परिसराला भेट देत उद्योगांशी संबंधित विविध प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला. उद्योजकांच्या […]

Business Technology महाराष्ट्र

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि आधुनिक लॉजिस्टिक्स क्षेत्रात महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि आधुनिक लॉजिस्टिक्स क्षेत्रात महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन सामंजस्य करार महाराष्ट्रात 4,080 कोटींची गुंतवणूक; 4,750 रोजगारांची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष निर्मिती मुंबई, दि. 5 : राज्य शासनाला केवळ प्रशासन म्हणून नव्हे, तर तुमचा भागीदार समजा. राज्यात संपूर्ण औद्योगिक परिसंस्था उभी राहावी, ही राज्य शासनाची भूमिका आहे. […]

Business महाराष्ट्र मुंबई उपनगर मुंबई शहर

89 हजार कोटींच्या गुंतवणुकीला चालना मिळणार, पाच अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

89 हजार कोटींच्या गुंतवणुकीला चालना मिळणार, पाच अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस –उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी मुंबई, दि. 26 : महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सुमारे 89 हजार 731 कोटी रुपयांच्या पाच विशाल […]

Business नंदुरबार

ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा; कहाटूळ येथील ‘ग्रीष्मा मशरूम युनिट’ला जिल्हाधिकाऱ्यांची भेटमहिला बचत गट व युवकांसाठी मशरूम उद्योगाला चालना देण्यावर भर

ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा; कहाटूळ येथील ‘ग्रीष्मा मशरूम युनिट’ला जिल्हाधिकाऱ्यांची भेटमहिला बचत गट व युवकांसाठी मशरूम उद्योगाला चालना देण्यावर भर नंदुरबार | दि. 23 मे शहादा तालुक्यातील कहाटूळ येथे कार्यरत असलेल्या “ग्रीष्मा मशरूम युनिट”ला मा.डॉ.मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी भेट देत मशरूम उत्पादन प्रक्रिया, तंत्रज्ञानाचा वापर आणि उद्योग व्यवस्थापनाचा सविस्तर आढावा घेतला.      घनश्याम पाटील […]

Business नंदुरबार व्यवसाय

कात्रीत महिलांच्या उद्योगाला सरकारची मोठी साथ! आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांची सूर्यदर्शन शेतकरी प्रोड्युसर कंपनीला भेट

गृप ग्राम पंचायत कात्रीत महिला उद्योजक घडविणारआदिवासी विकास मंत्र्याने केले सुर्यदर्शन नैसर्गिक सिताफळ प्रक्रिया उदयोगाचे केले कौतुक … कात्रीत महिलांच्या उद्योगाला सरकारची मोठी साथ! आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांची सूर्यदर्शन शेतकरी प्रोड्युसर कंपनीला भेट ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण’ योजनेतून महिलांना ५० हजार तर बचत गटांना ७.५० लाखांपर्यंत मदतीचे निर्देश; सिताफळ पल्पिंग युनिट व […]

Business Economy आंतरराष्ट्रीय महाराष्ट्र राष्ट्रीय

शेअर बाजार सुरुवातीच्या व्यवहारात तेजी

शेअर बाजार सुरुवातीच्या व्यवहारात तेजी नवी दिल्ली|सप्त नगरी न्यूज ब्युरो देशांतर्गत शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात तेजीचा कल दिसून आला. बाजाराची सुरुवात वाढीसह झाली होती, मात्र नफा वसुलीमुळे पहिल्या अर्ध्या तासात थोडी घसरण झाली.          देशांतर्गत शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात तेजीचा कल दिसून आला. बाजाराची सुरुवात वाढीसह झाली होती, मात्र नफा वसुलीमुळे पहिल्या अर्ध्या तासात […]

Business जळगाव महाराष्ट्र

जळगाव सुवर्णनगरीत सोने चांदीच्या भावात पुन्हा वाढ

जळगाव सुवर्णनगरीत सोने चांदीच्या भावात पुन्हा वाढ जळगाव |सप्त नगरी न्यूज ब्युरो जळगाव सुवर्णनगरी गेल्या 24 तासांच्या विश्रांतीनंतर सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाल्याचा समोर आला आहे. 24 तासांच्या विश्रांतीनंतर आज जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार 500 रुपयांचे वाढ झाली असून जीएसटी विना सोन्याचा भाव हा 1 लाख 54 हजार 500 रुपयांवर पोहोचला आहे […]

Business महाराष्ट्र

राज्यात ७१ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन

राज्यात ७१ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन    सप्त नगरी न्युज ब्युरो   राज्यात सद्यःस्थितीत 777 लाख 41 हजार 466 मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. तर 9.1 टक्के निव्वळ उताऱ्यानुसार साखरेचे 71 लाख मेट्रिक टन इतके उत्पादन तयार झालेले आहे. राज्यातील 206 साखर कारखान्यांकडून प्रतिदिन 10 लाख 43 हजार 550 मे.टन ऊसगाळप सुरू असून हंगाम […]

Business नंदुरबार

सोलर आधारित अन्नप्रक्रिया प्रशिक्षणातून स्वयंरोजगाराला नवी दिशा

सोलर आधारित अन्नप्रक्रिया प्रशिक्षणातून स्वयंरोजगाराला नवी दिशा नंदुरबार | दि. 22–23 सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला, युवक व शेतकरी यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात तसेच पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व्हावा, या उद्देशाने दोन दिवसीय सोलर आधारित अन्नप्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार व विज्ञान […]

Business नंदुरबार

प्रकाशा येथील सिमेंट कारखान्यास उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवरिया यांची भेट

प्रकाशा येथील सिमेंट कारखान्यास उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवरिया यांची भेट स्थानिक विकास, पर्यावरण संरक्षण व रोजगारनिर्मितीवर भर शहादा |सप्त नगरी न्युज ब्युरो प्रकाशा (ता. शहादा) येथील सिमेंट कारखान्यास मा. उपविभागीय अधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान सिमेंट कारखाना उभारणी कामी स्थानिक नागरिकांच्या अडी-अडचणी ऐकून घेण्यात आल्या तसेच कारखान्याच्या कार्यपद्धतीचा आढावा घेऊन पर्यावरणीय […]