सांगली

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठीपोलीस दलाने कठोर पावले उचलावीत -पालकमंत्री चंद्रकांत पाटीलजिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा घेतला आढावा

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठीपोलीस दलाने कठोर पावले उचलावीत -पालकमंत्री चंद्रकांत पाटीलजिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा घेतला आढावा सांगली, दि. २८ (जि. मा. का.) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, अशा पद्धतीने पोलीस प्रशासनाने अधिक सतर्कतेने व प्रभावीपणे काम करावे, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री […]

Politics सांगली सातारा

सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघनिवडणुकीत धैर्यशिल ज्ञानदेव कदम विजयी

सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघनिवडणुकीत धैर्यशिल ज्ञानदेव कदम विजयी सांगली, दि. २२ (जि. मा. का.) : सांगली सह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद निवडणूक २०२६ मध्ये धैर्यशिल ज्ञानदेव कदम हे उमेदवार विजयी झाल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी जाहीर केले. निवडणुकीची मतमोजणी तरुण भारत व्यायाम मंडळ इमारत, सांगली येथे पार पडली. […]

सांगली

महापालिका सिटी टास्क फोर्सची लसीकरण आढावा बैठक संपन्न

महापालिका सिटी टास्क फोर्सची लसीकरण आढावा बैठक संपन्न सांगली, दि. १६ (जि. मा. का.) : सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील नियमित लसीकरण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, लसीकरणाचे बळकटीकरण तसेच लसीकरण मोहिमांमधील अडचणी व उपाययोजना यांचा आढावा घेण्यासाठी महापालिका सिटी टास्क फोर्स समितीची बैठक आज महानगरपालिका आयुक्त तथा समिती अध्यक्ष संजिता महापात्र यांच्या अनुमतीने उपायुक्त अश्विनी […]

सांगली

पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासाठीभरारी पथकांनी सतर्कतेने काम करावे -जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासाठीभरारी पथकांनी सतर्कतेने काम करावे -जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष महसूल मंडळनिहाय भरारी पथके स्थापन अनधिकृत पाणीउपसा केल्यास कायदेशीर कारवाई सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : शास्त्रज्ञांनी यंदा ‘सुपर एल निनो‘चा इशारा दिला आहे. त्यामुळे मान्सून लांबणे, पावसाचे अनिश्चित चक्र, दुष्काळाची संभाव्य टांगती तलवार यांची दाहकता लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे […]

सांगली

मतदान प्रक्रियेतील गोपनीयतेची दक्षता घ्यामतदान केंद्रांवर नियमांचे काटेकोर पालन करा  निवडणूक निरीक्षक डॉ. अमित सैनी

मतदान प्रक्रियेतील गोपनीयतेची दक्षता घ्यामतदान केंद्रांवर नियमांचे काटेकोर पालन करा  निवडणूक निरीक्षक डॉ. अमित सैनी सांगली, दि. 12 (जि.मा.का.) : सांगली सह सातारा विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026 अंतर्गत येत्या 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, मतदानादरम्यान गोपनीयतेचा भंग होणार नाही यासाठी निवडणुकीसाठी नियुक्त […]

सांगली

संभाव्य पूरस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष                                   सांगलीत कृष्णाकाठी आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम संपन्न

संभाव्य पूरस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज– जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष                            सांगलीत कृष्णाकाठी आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम संपन्न सांगली, दि. ९ (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात संभाव्य आपत्तीच्या काळात तातडीने प्रतिसाद देता यावा, यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत उपलब्ध असलेल्या सर्व साधनसामग्रीचा आढावा घेण्यात आला असून, पूरस्थितीच्या संभाव्य आव्हानावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, असे प्रतिपादन […]

सांगली

एस.आय.आर. प्रक्रिया वेळेत, पारदर्शकपणे व अचूकतेने पूर्ण करावी– मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम्

एस.आय.आर. प्रक्रिया वेळेत, पारदर्शकपणे व अचूकतेने पूर्ण करावी– मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम् सांगली जिल्ह्यातील मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचा घेतला आढावा सांगली, दि. 27 (जि. मा. का.) : विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) प्रक्रिया जून ते ऑक्टोबर या दरम्यान राबवली जाणार आहे. यामध्ये घराघरात जावून मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. या प्रक्रियेंतर्गत कोणत्याही […]

सांगली

यंत्रणांनी सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापन करावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

यंत्रणांनी सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापन करावे– पालकमंत्री चंद्रकांत पाटील संभाव्य पूरस्थिती, एल निनोच्या अनुषंगाने टंचाईस्थितीचा घेतला आढावा कोणत्याही परिस्थितीत मदत व बचावासाठी तातडीने प्रतिसाद देण्याचे निर्देश नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना सांगली, दि. 21 (जि. मा. का.) : जिल्ह्यात मान्सून कालावधीत उद्भवू शकणाऱ्या संभाव्य पूरस्थितीत तसेच, एल निनोच्या संभाव्य परिणामाच्या अनुषंगाने टंचाईस्थितीच्या पार्श्वभूमिवर संबंधित […]

सांगली

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी घेतलाजिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध कामांचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी घेतलाजिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध कामांचा आढावा सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन २०२५-२६ मधील विविध कामांचा जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आढावा घेऊन संबंधित यंत्रणांनी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य […]

सांगली

गरिबांसाठी सक्षम आरोग्य व्यवस्था उभारण्यावर शासनाचा भर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ शासकीय रूग्णालय मिरज येथे मॉड्युलर आय.सी.यु. चे लोकार्पण

गरिबांसाठी सक्षम आरोग्य व्यवस्था उभारण्यावर शासनाचा भर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ शासकीय रूग्णालय मिरज येथे मॉड्युलर आय.सी.यु. चे लोकार्पण शासकीय रूग्णालय सांगली येथील मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन सांगली, दि. १४ (जि. मा. का.) : वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी स्वीकारल्यापासून मिरज व सांगलीच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. सामान्य नागरिकांना खासगी […]