शहाद्याचे माजी भाजपा शहराध्यक्ष यशवंत अण्णा चौधरी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश तळोदा सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात शहादा शहराचे भाजपाचे माजी शहराध्यक्ष यशवंत अण्णा चौधरी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. नंदुरबार जिल्ह्याचे खासदार गोवाल पाडवी, माजी मंत्री व ज्येष्ठ नेते ॲड के. […]
Politics
मुंबई येथे जमा सुरेश नाईक यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ
मुंबई येथे देवगिरी बंगल्यावर जमा सुरेश नाईक यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ मुंबई, : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली. मुंबईतील देवगिरी बंगल्यावर आयोजित भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात शहादा व नंदुरबार परिसरातील विविध पक्षांतील अनेक दिग्गज पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी […]
सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघनिवडणुकीत धैर्यशिल ज्ञानदेव कदम विजयी
सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघनिवडणुकीत धैर्यशिल ज्ञानदेव कदम विजयी सांगली, दि. २२ (जि. मा. का.) : सांगली सह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद निवडणूक २०२६ मध्ये धैर्यशिल ज्ञानदेव कदम हे उमेदवार विजयी झाल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी जाहीर केले. निवडणुकीची मतमोजणी तरुण भारत व्यायाम मंडळ इमारत, सांगली येथे पार पडली. […]
जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत नंदकिशोर महाजन विजयी
जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत नंदकिशोर महाजन विजयी जळगाव, दि. २२ – : महाराष्ट्र विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती तथा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन विजयी झाले. या निवडणुकीत एकूण ६१६ मतदानापैंकी एकूण ६११ वैध मते नोंदविण्यात आली होती. त्यापैकी नंदकिशोर महाजन यांना सर्वाधिक ५८२ मते मिळाली. अन्य उमेदवारांमध्ये तायडे […]
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात नऊ जणांचे १४ उमेदवारी अर्ज दाखल निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात नऊ जणांचे १४ उमेदवारी अर्ज दाखल निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती नाशिक, दि. १ (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नऊ उमेदवारांनी १४ अर्ज दाखल केले. या उमेदवारी अर्जांची मंगळवार २ जून २०२६ रोजी सकाळी […]
आम्हाला एमआयएमच्या पाठिंब्याची गरजच नाही – चंद्रशेखर बावनकुळे
आम्हाला एमआयएमच्या पाठिंब्याची गरजच नाही – चंद्रशेखर बावनकुळे अमरावती |सप्त नगरी न्यूज ब्युरो अमरावती महापालिकेत महापौर निवडीच्या वेळी आम्ही एमआयएमला पाठिंबा मागितला नव्हता. एमआयएमच्या नगरसेविका मिरा कांबळे यांनी स्वतःहून पाठिंबा दिला. याबाबत आमच्यापैकी कुणी त्यांच्यासोबत चर्चा सुद्धा केली नव्हती, असे स्पष्ट मत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. अमरावती महापालिकेत महापौर निवडीच्या वेळी आम्ही […]
महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.
महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. लोकभवन येथे साधेपणाने आयोजित या शपथविधी साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्रिमंडळातील सदस्य, लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ पोलीस […]
सोलापूर महानगरपालिका निवडणूक कार्यकर्ता मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी साधला संवाद
सोलापूर | सप्त नगरी न्युज ब्युरो सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा भाजपाच्या वतीने सोमवारी सोलापूर येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मेळाव्यात उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच याप्रसंगी भारतीय जनता पार्टीकडून सोलापूर शहराच्या विकासासाठी वचननामा जाहीर करण्यात आला. आपली शहरं विकसित झाली पाहीजेत या विचारातून […]
धुळे शहरात परिवर्तन, प्रगती आणि विकासाची लाट,भाजपला वाढता पाठिंबा – मंत्री जयकुमार रावल
धुळे शहरात परिवर्तन, प्रगती आणि विकासाची लाट,भाजपला वाढता पाठिंबा – मंत्री जयकुमार रावल धूळे / सप्त नगरी न्युज ब्युरो धुळे शहरात सध्या परिवर्तन, प्रगती आणि विकासाची जोरदार लाट पाहायला मिळत आहे. आज नामांकन अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असून दुपारी ३ वाजेपर्यंत चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ही परिस्थिती भाजपसाठी अत्यंत अनुकूल असून दोंडाईचा […]
भारतीय जनता पार्टीतर्फे, नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग निहाय उमेदवारांची यादी जारी, जुन्या नव्या चेहऱ्यांना संधी.
भारतीय जनता पार्टीतर्फे, नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग निहाय उमेदवारांची यादी जारी, जुन्या नव्या चेहऱ्यांना संधी. नागपूर / सप्त नगरी न्युज ब्युरो राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता.उद्या या अर्जांची छाननी होईल. २ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. ३ जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होईल. आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. […]










