जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! सणासुदीच्या पार्श्वभूमीवर 85 हजारांचा भेसळयुक्त साठा जप्त व नष्ट नंदुरबार, दि. 16 सप्टेंबर : आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेता नागरिकांना शुद्ध, सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन, नंदुरबार विभागाच्या वतीने जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने नंदुरबार, […]
खान्देश
अयोध्येच्या भूमीत नंदुरबारच्या रक्तवीरांचा डंका! श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला राष्ट्रीय पुरस्कार
अयोध्येच्या भूमीत नंदुरबारच्या रक्तवीरांचा डंका! श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला राष्ट्रीय पुरस्कार नंदुरबार/अयोध्या : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- नंदुरबार जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी अहोरात्र धावणाऱ्या श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीत झालेल्या राष्ट्रीय सन्मान सोहळ्यात श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला ‘राष्ट्रीय सेवा रत्न – २०२६’ या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात […]
शहाद्याचे माजी भाजपा शहराध्यक्ष यशवंत अण्णा चौधरी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
शहाद्याचे माजी भाजपा शहराध्यक्ष यशवंत अण्णा चौधरी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश तळोदा सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात शहादा शहराचे भाजपाचे माजी शहराध्यक्ष यशवंत अण्णा चौधरी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. नंदुरबार जिल्ह्याचे खासदार गोवाल पाडवी, माजी मंत्री व ज्येष्ठ नेते ॲड के. […]
तळोदा श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळातर्फे रक्तदान शिबिर उत्साहात
तळोदा श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळातर्फे रक्तदान शिबिर उत्साहात तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो :- तळोदा येथील श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळातर्फे येथील संत सावता माळी भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिरात […]
सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन पतंजली योग समितीतर्फे 15 सप्टेंबरपासून उपक्रम; 25 दिवस चालणार प्रशिक्षण
सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन पतंजली योग समितीतर्फे 15 सप्टेंबरपासून उपक्रम; 25 दिवस चालणार प्रशिक्षण नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो नंदुरबार तालुका पतंजली योग समितीतर्फे नंदुरबार शहरात सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. 15 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर या कालावधीत 25 दिवस चालणार असून, दररोज सकाळी 5:30 ते 7 […]
शांतीच्या नव्या युगाच्या स्थापनेत माध्यमे सेतू बनावीत : राजयोगिनी मोहिनी दिदी _चार दिवसीय राष्ट्रीय मीडिया महासम्मेलनाचा दिमाखदार समारोप; देशभरातील १५०० हून अधिक पत्रकार, संपादक व मीडिया तज्ज्ञांचा सहभाग
शांतीच्या नव्या युगाच्या स्थापनेत माध्यमे सेतू बनावीत : राजयोगिनी मोहिनी दिदी _चार दिवसीय राष्ट्रीय मीडिया महासम्मेलनाचा दिमाखदार समारोप; देशभरातील १५०० हून अधिक पत्रकार, संपादक व मीडिया तज्ज्ञांचा सहभाग आबूरोड : सप्त नगरी न्यूज ब्युरो समाजाची विचारसरणी आणि दिशा प्रभावित करण्याची माध्यमांची ताकद प्रचंड आहे. या शक्तीचा उपयोग सकारात्मक विचार, मानवी मूल्ये आणि शांततेचा संदेश समाजापर्यंत […]
मराठा आरक्षणासाठी चाळीसगावात ‘शोले स्टाईल’ आंदोल कोर्टाजवळील पाण्याच्या टाकीवर चढून सकल मराठा समाजाचा आंदोलनातून सरकारला इशारा
मराठा आरक्षणासाठी चाळीसगावात ‘शोले स्टाईल’ आंदोल कोर्टाजवळील पाण्याच्या टाकीवर चढून सकल मराठा समाजाचा आंदोलनातून सरकारला इशारा चाळीसगाव, / सप्त नगरी न्यूज ब्युरो दि. १३ सप्टेंबर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चाळीसगाव शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. शहरातील कोर्टाजवळील पाण्याच्या […]
सामाजिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य श्यामसिंग राजपूत यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र गुणगौरव पुरस्काराने सन्मान
शिर्डी येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार तळोद्यातील श्यामसिंह राजपूत यांना प्रदान नंदुरबार सप्त नगरी न्यूज ब्युरो:- बी. दि चेंज फाउंडेशन कोपरगांव च्यावतीने राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य, समाजाच्या सर्वागीण विकासासाठी मोलाचे योगदानाबद्दल श्यामसिंह हिम्मतसिंह राजपूत यांना महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार – 2026 या राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानाने गौरविण्यात आले. राज्यस्तरीय […]
जयनगर पोस्टचे डाखपाल अविनाश महाजन यांचा उत्कृष्ट कामगिरी बद्दल सन्मानपत्र व स्मृती चिन्ह देऊन गौरव
जयनगर पोस्टचे डाखपाल अविनाश महाजन यांचा उत्कृष्ट कामगिरी बद्दल सन्मानपत्र व स्मृती चिन्ह देऊन गौरव शहादा: सप्त नगरी न्यूज ब्युरो:- शहादा उपविभागात जयनगर डाकघर शाखेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शाखा डाखपाल अविनाश भाऊराव महाजन यांना सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. शहादा डाकघर पोस्ट उपविभागात जयनगर डाकघर शाखे अंतर्गत जे नगर, निंभोरे, धांद्रे गावातून […]
आदिवासी भिल्ल समाजा च्यावतीने विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम; उनपदेव येथे आदिवासी भिल्ल समाजाच्या मेळावा
आदिवासी भिल्ल समाजा च्यावतीने विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम… उनपदेव येथे आदिवासी भिल्ल समाजाच्या मेळावा शहादा तालुक्यातील उनपदेव या ठिकाणी आदिवासी भिल्ल समाजाच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात विविध शैक्षणिक सांस्कृतिक व वनौषधी वनस्पती यावर सखोल चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दरा गावाचे सरपंच वसंतीबाई राहसे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून व वृक्ष लागवड […]










