महाराष्ट्र सोलापूर

सोलापुरात सर्वात ज्येष्ठ मतदार संभाजी गण पाटील यांनी 112 व्या वर्षी बजावला मतदानाचा हक्क

सोलापुरात सर्वात ज्येष्ठ मतदार संभाजी गण पाटील यांनी 112 व्या वर्षी बजावला मतदानाचा हक्क

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील ज्येष्ठ मतदार संभाजी रामू गणपाटील वय वर्ष 112 यांनी भूत नंबर 81 वर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

वयाची 112 वर्षे पूर्ण केल्यानंतर गण पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला प्रोत्साहन दिले आहे तसेच मतदान न करणाऱ्या लोकांना मतदान करण्याचा संदेश दिला आहे

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *