नंदुरबार राजकारण

तळोदा नगर परिषदेत भाजप-शिवसेनाची युती ; शहर विकासाच्या मुद्द्यावर एकत्र

तळोदा नगर परिषदेत भाजप-शिवसेनाची युती ; शहर विकासाच्या मुद्द्यावर एकत्र

तळोदा सप्त नगरी न्युज ब्युरो

तळोदा शहराच्या विकासासाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार राजेश पाडवी व आमदार आमशा पाडवी यांच्या नेतृत्वात व वरिष्ठ नेत्यांच्या आदेशान्वये नगरपरिषद निवडणूक पश्चात शहर विकासाच्या मुद्द्यावर एकत्रित येण्यासाठी व चुकीच्या गोष्टींना विरोध करण्यासाठी भाजप-शिवसेनाची नैसर्गिक युती अस्तित्वात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आमदार राजेश पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *