नंदुरबार

वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अक्षय ऊर्जा दिन उत्साहात साजरा 

वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अक्षय ऊर्जा दिन उत्साहात साजरा  शहादा सप्त नगरी न्यूज ब्युरो:- वसंतराव नाईक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय नुकताच अक्षय ऊर्जा दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विद्यालयात पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत इयत्ता नववी आणि दहावी च्या एकूण 26 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पोस्टर स्पर्धेचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. एम. […]

खान्देश नंदुरबार

अन्न व औषध प्रशासनाचा नंदुरबार जिल्ह्यात धडक कारवाईचा बडगा तळोदा, नवापूर, शहादा तालुक्यात कारवाई; दोघांचे परवाने रद्द, एक निलंबित तर एकावर गुन्हा दाखल

अन्न व औषध प्रशासनाचा नंदुरबार जिल्ह्यात धडक कारवाईचा बडगा तळोदा, नवापूर, शहादा तालुक्यात कारवाई; दोघांचे परवाने रद्द, एक निलंबित तर एकावर गुन्हा दाखल नंदुरबार, दि. २० : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. तळोदा, नवापूर आणि शहादा तालुक्यात […]

खान्देश जळगाव नंदुरबार

लोकनेते एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहाद्याचे प्रसिद्ध भागवतकार ह भ प खगेन्द्र महाराज यांच्या भागवत कथेचे आयोजन

लोकनेते एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहाद्याचे प्रसिद्ध भागवतकार ह भ प खगेन्द्र महाराज यांच्या भागवत कथेचे आयोजन  शहादा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-  लोकनेते एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस 30 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. या वाढदिवसानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह , संगीत श्री संत मुक्ताई चरित्र तसेच संगीत श्रीमद् भागवत कथेचे […]

नंदुरबार

दिल्ली स्थित सिल्वरझोन ऑलिंपियाड परीक्षेचा निकाल; पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश 

दिल्ली स्थित सिल्वरझोन ऑलिंपियाड परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून त्यात पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश  शहादा. महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मंडळामार्फत विविध स्पर्धा परीक्षा तसेच इयत्ता बारावी नंतरच्या वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश पूर्व परीक्षा अर्थात नीट व जेईई तसेच एम. एच.टी.सी.इ.टी.एन.डी.ए प्रवेश […]

नंदुरबार

‘महा-साधना सप्ताहा’त नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरीच्या प्रमाणपत्रांचे वितरण

‘महा-साधना सप्ताहा’त नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरीच्या प्रमाणपत्रांचे वितरण रणजितसिंह राजपूत यांना ‘AI दक्ष’ व ‘कर्मयोगी उत्कर्ष’; दिनेश चौरे, विकास नाठे यांना ‘AI दक्ष’ बॅज नंदुरबार, दिनांक 19 ऑगस्ट : शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या क्षमता विकासासाठी राबविण्यात आलेल्या ‘महा-साधना सप्ताह-2026’ मध्ये नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत आपला ठसा […]

नंदुरबार

अन्न सुरक्षा व संतुलित आहार विषयावर तळोदा तालुक्यातील मुख्याध्यापकांना मार्गदर्शन सभा नेमसुशिल विद्यामंदिर येथे संपन्न

अन्न सुरक्षा व संतुलित आहार विषयावर तळोदा तालुक्यातील मुख्याध्यापकांना मार्गदर्शन सभा नेमसुशिल विद्यामंदिर येथे संपन्न तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-  विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ, पौष्टिक आणि संतुलित आहार मिळावा तसेच शालेय स्तरावर अन्न सुरक्षेबाबत आवश्यक जनजागृती व्हावी, या उद्देशाने नेमसुशिल विद्यामंदिर, तळोदा येथे तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना अन्न सुरक्षा व संतुलित आहार विषयक मार्गदर्शन सभेचे आयोजन […]

आंतरराष्ट्रीय खान्देश जळगाव धुळे नंदुरबार

गुजरातमधील सोनगड येथे अहिराणी भाषेचा जागर १ ले अहिराणी कवी संमेलन : खान्देश साहित्य संघाच्या पुढाकार

गुजरातमधील सोनगड येथे अहिराणी भाषेचा जागर १ ले अहिराणी कवी संमेलन : खान्देश साहित्य संघाच्या पुढाकार  सोनगड /तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- खान्देश साहित्य संघ, धुळे प्रेरित तापी जिल्हा साहित्य संघाच्या तालुका शाखा सोनगड यांच्या वतीने गुजरात राज्यातील सोनगड येथील रंग उपवन सभागृहात १ ले अहिराणी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. अहिराणी भाषेचा प्रचार, प्रसार […]

नंदुरबार

तळोद्यात जीर्ण वीज तारा बदलण्यात यावी त्या ऐवजी केबल टाकण्याची मागणी

तळोद्यात जीर्ण वीज तारा बदलण्यात यावी त्या ऐवजी केबल टाकण्याची मागणी तळोदा: सप्त नगरी न्यूज ब्युरो :-             तळोदा येथील भोई गल्ली येथील जीर्ण झालेल्या विद्युत तारा बदलून त्या ऐवजी केबल टाकण्यात यावे अशी मागणी वीजवितरण कंपनी कडे निवेदनात केली आहे. या बाबत राजे ग्रुप व भोई गल्ली येथील रहिवाशी यांनी […]

खान्देश नंदुरबार

अनिष्ट रूढींना मूठमाती देऊन आदर्श परंपरांचा सन्मान राखावा- माजी आ. शिरीष चौधरी

अनिष्ट रूढींना मूठमाती देऊन आदर्श परंपरांचा सन्मान राखावा- माजी आ. शिरीष चौधरी नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढी व परंपरांचा पुनर्विचार करून काळानुसार त्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे गरजेचे आहे. जुन्या परंपरांमधील चांगल्या गोष्टी जपत समाजहिताला बाधक असलेल्या प्रथा बंद करून नव्या विचारांचा स्वीकार करावा. असे प्रतिपादन माजी […]

खान्देश नंदुरबार

ग्रामीण उद्योजकतेला प्रोत्साहन! मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल(भाप्रसे) यांची मालपूर येथील ‘झालावाडी शेळीपालन केंद्रास’ भेट देऊन पाहणी!

ग्रामीण उद्योजकतेला प्रोत्साहन! मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल(भाप्रसे) यांची मालपूर येथील ‘झालावाडी शेळीपालन केंद्रास’ भेट देऊन पाहणी! नंदुरबर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये उपजीविकेचे साधन बळकट करण्यासाठी आणि महिला तसेच स्थानिक घटकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल(भाप्रसे) यांनी दि. १३ ऑगस्ट रोजी नंदुरबार तालुक्यातील मालपूर येथील ‘झालमुडी प्रकल्पा’स भेट देऊन तेथील […]