नंदुरबार

अन्न सुरक्षा व संतुलित आहार विषयावर तळोदा तालुक्यातील मुख्याध्यापकांना मार्गदर्शन सभा नेमसुशिल विद्यामंदिर येथे संपन्न

अन्न सुरक्षा व संतुलित आहार विषयावर तळोदा तालुक्यातील मुख्याध्यापकांना मार्गदर्शन सभा नेमसुशिल विद्यामंदिर येथे संपन्न तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-  विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ, पौष्टिक आणि संतुलित आहार मिळावा तसेच शालेय स्तरावर अन्न सुरक्षेबाबत आवश्यक जनजागृती व्हावी, या उद्देशाने नेमसुशिल विद्यामंदिर, तळोदा येथे तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना अन्न सुरक्षा व संतुलित आहार विषयक मार्गदर्शन सभेचे आयोजन […]

आंतरराष्ट्रीय खान्देश जळगाव धुळे नंदुरबार

गुजरातमधील सोनगड येथे अहिराणी भाषेचा जागर १ ले अहिराणी कवी संमेलन : खान्देश साहित्य संघाच्या पुढाकार

गुजरातमधील सोनगड येथे अहिराणी भाषेचा जागर १ ले अहिराणी कवी संमेलन : खान्देश साहित्य संघाच्या पुढाकार  सोनगड /तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- खान्देश साहित्य संघ, धुळे प्रेरित तापी जिल्हा साहित्य संघाच्या तालुका शाखा सोनगड यांच्या वतीने गुजरात राज्यातील सोनगड येथील रंग उपवन सभागृहात १ ले अहिराणी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. अहिराणी भाषेचा प्रचार, प्रसार […]

नंदुरबार

तळोद्यात जीर्ण वीज तारा बदलण्यात यावी त्या ऐवजी केबल टाकण्याची मागणी

तळोद्यात जीर्ण वीज तारा बदलण्यात यावी त्या ऐवजी केबल टाकण्याची मागणी तळोदा: सप्त नगरी न्यूज ब्युरो :-             तळोदा येथील भोई गल्ली येथील जीर्ण झालेल्या विद्युत तारा बदलून त्या ऐवजी केबल टाकण्यात यावे अशी मागणी वीजवितरण कंपनी कडे निवेदनात केली आहे. या बाबत राजे ग्रुप व भोई गल्ली येथील रहिवाशी यांनी […]

खान्देश नंदुरबार

अनिष्ट रूढींना मूठमाती देऊन आदर्श परंपरांचा सन्मान राखावा- माजी आ. शिरीष चौधरी

अनिष्ट रूढींना मूठमाती देऊन आदर्श परंपरांचा सन्मान राखावा- माजी आ. शिरीष चौधरी नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढी व परंपरांचा पुनर्विचार करून काळानुसार त्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे गरजेचे आहे. जुन्या परंपरांमधील चांगल्या गोष्टी जपत समाजहिताला बाधक असलेल्या प्रथा बंद करून नव्या विचारांचा स्वीकार करावा. असे प्रतिपादन माजी […]

खान्देश नंदुरबार

ग्रामीण उद्योजकतेला प्रोत्साहन! मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल(भाप्रसे) यांची मालपूर येथील ‘झालावाडी शेळीपालन केंद्रास’ भेट देऊन पाहणी!

ग्रामीण उद्योजकतेला प्रोत्साहन! मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल(भाप्रसे) यांची मालपूर येथील ‘झालावाडी शेळीपालन केंद्रास’ भेट देऊन पाहणी! नंदुरबर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये उपजीविकेचे साधन बळकट करण्यासाठी आणि महिला तसेच स्थानिक घटकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल(भाप्रसे) यांनी दि. १३ ऑगस्ट रोजी नंदुरबार तालुक्यातील मालपूर येथील ‘झालमुडी प्रकल्पा’स भेट देऊन तेथील […]

नंदुरबार

नेमसुशिल शैक्षणिक समूहात ध्वजारोहण उत्साहात

नेमसुशिल शैक्षणिक समूहात ध्वजारोहण उत्साहात तळोदा – शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहात मोती बँक व अरिहंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षिलभाई तुरखिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेली संस्थेचे निखिलभाई तुरखीया सोनाभाभी तुरखीया इंजि.वतनकुमार मगरे साहेब संजय पटेल सह शहरातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी कवायत प्रात्यक्षिक, ओळख भारतातील घटकराज्याची व देशभक्तीपर नृत्याचे आयोजन करण्यात […]

नंदुरबार

आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध -पालकमंत्री हसन मुश्रीफ • नवापूर तालुक्यातील विकास योजनांचा विभागनिहाय आढावा • जलजीवन मिशनची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश • नवापूर येथे 100 खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करा

आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध -पालकमंत्री हसन मुश्रीफ • नवापूर तालुक्यातील विकास योजनांचा विभागनिहाय आढावा • जलजीवन मिशनची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश • नवापूर येथे 100 खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करा  नंदुरबार, दिनांक 14 ऑगस्ट,  : “नंदुरबार जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या आदिवासीबहुल जिल्ह्यातील तालुकानिहाय प्राधान्याने विकास करण्यासाठी जे जे करावे लागेल, ते करण्याचा […]

नंदुरबार

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही ₹12 कोटी 60 लाखांच्या नूतन शासकीय इमारतीचे भूमिपूजन प्रलंबित बदल अहवाल व वादांचा जलद, पारदर्शक निपटारा करण्याचे आवाहन

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही ₹12 कोटी 60 लाखांच्या नूतन शासकीय इमारतीचे भूमिपूजन प्रलंबित बदल अहवाल व वादांचा जलद, पारदर्शक निपटारा करण्याचे आवाहन नंदुरबार, दिनांक 14 ऑगस्ट : नंदुरबार हा स्वतंत्र जिल्हा असून, जिल्ह्यात सार्वजनिक न्यास, शैक्षणिक संस्था आणि धर्मादाय रुग्णालयांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे नंदुरबारच्या […]

नंदुरबार

जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश • 15 सप्टेंबरपर्यंत 100 टक्के प्रशासकीय मान्यता; नोव्हेंबरमध्ये सर्व कामे प्रत्यक्ष सुरू करण्याचे नियोजन • तोरणमाळ पर्यटन, दक्षिण काशी प्रकाशा आणि ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य

जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश • 15 सप्टेंबरपर्यंत 100 टक्के प्रशासकीय मान्यता; नोव्हेंबरमध्ये सर्व कामे प्रत्यक्ष सुरू करण्याचे नियोजन • तोरणमाळ पर्यटन, दक्षिण काशी प्रकाशा आणि ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य नंदुरबार, दिनांक 14 ऑगस्ट,  : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेली विकासकामे गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित कालमर्यादेत पूर्ण झाली […]

नंदुरबार

शहादा येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.

शहादा येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा. शहादा येथे माळी समाज मंडळाच्या वतीने संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळा हा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने व जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माळी समाजातील समाज बांधव व महिला मंडळ युवा युवती मोठ्या […]