अयोध्येच्या भूमीत नंदुरबारच्या रक्तवीरांचा डंका! श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला राष्ट्रीय पुरस्कार नंदुरबार/अयोध्या : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- नंदुरबार जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी अहोरात्र धावणाऱ्या श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीत झालेल्या राष्ट्रीय सन्मान सोहळ्यात श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला ‘राष्ट्रीय सेवा रत्न – २०२६’ या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात […]
आरोग्य
शहादा तालुक्यात ४४हजार ७४८ बालकांना पल्स पोलिओ लसीकरण नगरसेविका ममता हेमराज पवार यांच्या हस्ते शुभारंभ
शहादा तालुक्यात ४४हजार ७४८ बालकांना पल्स पोलिओ लसीकरण नगरसेविका ममता हेमराज पवार यांच्या हस्ते शुभारंभ सप्त नगरी न्यूज ब्युरो:- शहादा.दिं.२८ तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत शहादा शहर व ग्रामीण भागातील ९३ हजार २७१ घरातील पाच वर्षे आतील ४४हजार ७४८ बालकांना पल्स पोलिओ लसीकरण मोहीम विविध केंद्रांवर राबविण्यात आली.सकाळपासून अनेक केंद्रांवर विविध आशा वर्कर रुग्णालयातील महिला […]
शहादा येथील आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० हून अधिक रुग्णांची तपासणी
शहादा येथील आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० हून अधिक रुग्णांची तपासणी नंदुरबार, दि. 25 जून :मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष (जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार) आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नंदूरबार यांच्या संयुक्त विद्यमाने शहादा येथे आयोजित करण्यात आलेल्या समुदाय आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये ७० हून अधिक रुग्णांची […]
आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून लाभार्थ्यांना वेळेत दर्जेदार उपचार द्या – पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील
आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून लाभार्थ्यांना वेळेत दर्जेदार उपचार द्या – पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगर, दि २५ सप्त नगरी न्युज ब्युरो शासनाच्या आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून लाभार्थ्यांना वेळेत व दर्जेदार उपचार मिळावेत. आरोग्य योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत विनाअडथळा पोहोचवून उपचार प्रक्रियेत गुणवत्ता, पारदर्शकता व समन्वय राखण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री […]
नंदुरबार येथील नव्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीस मा. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांची भेट
नंदुरबार येथील नव्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीस मा. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांची भेट नंदुरबार |सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार येथील उभारण्यात येत असलेल्या नव्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीस उपविभागीय अधिकारी श्रीमती अंजली शर्मा यांनी भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी इमारतीच्या बांधकामाची सद्यस्थिती, विविध विभागांची रचना, उपलब्ध व प्रस्तावित सुविधा तसेच सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा […]
जिल्हा रुग्णालयात ‘रजोनिवृत्ती क्लिनिक’चा शुभारंभ
जिल्हा रुग्णालयात ‘रजोनिवृत्ती क्लिनिक’चा शुभारंभ रायगड | सप्त नगरी न्युज ब्युरो रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर महिलांच्या शरीरात होणारे हार्मोनल बदल आणि रजोनिवृत्तीच्या (Menopause) काळात उद्भवणाऱ्या विविध शारीरिक व मानसिक समस्यांवर योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने जिल्हा रुग्णालयात ‘रजोनिवृत्ती क्लिनिक’चा शुभारंभ करण्यात आला. शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले हे क्लिनिक जिल्ह्यातील ४० ते […]
रोटरी क्लब ऑफ पूना आणि पबमॅटिक यांच्यात सीएसआरअंतर्गत सामंजस्य करार,गरजू बालकांवरील हृदय शस्त्रक्रिया आणि अंधशाळेतील विद्यार्थिनींना मिळणार मदत
रोटरी क्लब ऑफ पूना आणि पबमॅटिक यांच्यात सीएसआरअंतर्गत सामंजस्य करार गरजू बालकांवरील हृदय शस्त्रक्रिया आणि अंधशाळेतील विद्यार्थिनींना मिळणार मदत पुणे / सप्त नगरी न्युज ब्युरो पुणे शहरातील सर्वात जुनी सेवाभावी संस्था रोटरी क्लब ऑफ पूना आणि जागतिक स्तरावरील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी पबमॅटिक यांच्यात आज (दि. २९) सामाजिक उत्तरदायित्व प्रकल्पांतर्गत (सीएसआर) महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी […]
आदर्श ग्राम अभियानांतर्गत तळवे व पाचोराबारी-बारीपाडा येथे सिकलसेल सप्ताह – जनजागृती व तपासणी कार्यक्रम
नंदुरबार / सप्त नगरी न्युज नंदुरबार जिल्ह्यात सिकलसेल निर्मूलनाच्या दिशेने ठोस पावले उचलत आदर्श ग्राम अभियान अंतर्गत तळवे व पाचोराबारी ग्रामपंचायतींमध्ये सिकलसेल सप्ताहानिमित्त जनजागृती व तपासणी कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी तळवे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे हा कार्यक्रम पार पडला. मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, मा. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी […]
महिलांमध्ये वाढतोय फुप्फुसांच्या कर्करोगाचा धोका
१९८२ ते दरम्यान मध्ये फुप्फुसांच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, महिलांमध्ये फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या सुमारे ५३ टक्के प्रकरणे एडेनोकार्सिनोमा आहेत. हा कर्करोग ग्रंथींमध्ये उद्भवतो आणि धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये हा सर्वात सामान्य प्रकार मानला जातो, अशी माहिती लोकसभेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली. आयसीएमआर नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्रामच्या निष्कर्षांचा हवाला देत यात देशाच्या शहरी भागांतील बदलत्या […]
थंडीत पायाची नसची समस्या दूर करण्यासाठी ‘ही’ काळजी घ्या
हिवाळ्याचा कडाका वाढत असताना शहरासह ग्रामीण भागात पायात अचानक नस आकडणे, पिंडरीत गोळे येणे, तसेच पायाची बोटं एकमेकांवर चढणे अशा तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः रात्री झोपेत किंवा सकाळी उठताना हा त्रास अधिक जाणवत असून, अनेक नागरिकांना तीव्र वेदनांमुळे झोपेतून जाग येत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हा त्रास केवळ थंडीमुळे होणारा तात्पुरता त्रास नसून […]










