Sports नंदुरबार

नेमसुशिल समूहातील क्रीडा शिक्षक सी जी वळवी राष्ट्रीय खो- खो पंच परीक्षेत उत्तीर्ण

नेमसुशिल समूहातील क्रीडा शिक्षक सी जी वळवी राष्ट्रीय खो- खो पंच परीक्षेत उत्तीर्ण तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा येथील नेमसुशिल शैक्षणिक समूहातील क्रीडा शिक्षक सी. जी. वळवी यांची राष्ट्रीय खो-खो परीक्षक पंच परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल विशेष कौतुकास्पद अभिनंदन करण्यात आले.       याआधी देखील सी. जी. वळवी यांनी जिल्हा विभाग स्तरावर विविध स्पर्धांचे पंच म्हणून काम […]

नंदुरबार

शहादा तालुका गाव कामगार पोलीस पाटील संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर

शहादा तालुका गाव कामगार पोलीस पाटील संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर शहादा, दि. २६ जून  : गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य शहादा तालुका कार्यकारिणीची निवड बैठक द्वारकाधीश मंदिर, पिंगाणे (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.     बैठकीस संस्थापक सदस्या ॲड. सौ. दीपमाला ताई पाटील, विभागीय प्रमुख  सुखदेव लोटन पाटील, नंदुरबार जिल्हाध्यक्ष […]

नंदुरबार

नेमसुशिल व श्रीमोती प्राथमिकचे विद्यार्थ्यांची नवोदय परिक्षेत निवड

नेमसुशिल व श्रीमोती प्राथमिकचे विद्यार्थ्यांची नवोदय परिक्षेत निवड तळोदा – शहरातील नेमसुशिल व श्रीमोती प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थी सुधांश योगेश मगरे मयंक अमरकुमार वसावे घनवी जसवंत महाजन या विद्यार्थ्यांचे इयत्ता सहावीच्या वर्गासाठी केंद्रीय विद्यालया मार्फत घेण्यात येणारी नवोदय प्रवेश परीक्षेत शहरी भागातून निवड झाली असून त्याच्या यश निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष निखिलकुमार तुरखिया संचालिका सोनाभाभी तुरखीया संस्था […]

नंदुरबार

तळोदा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी समिती जाहीर अध्यक्षपदी सिद्धार्थ नरभवर यांची निवड

तळोदा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी समिती जाहीर अध्यक्षपदी सिद्धार्थ नरभवर यांची निवड तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो तळोदा येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त शहरात जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी एकमताने समितीची निवड करण्यात आली.सदर या बैठकीत शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या […]

खान्देश जळगाव धुळे नंदुरबार

धुळे- नंदुरबार- जळगाव ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्था नूतन कार्यकारिणी  बिनविरोध निवड; चेअरमन पदी किसन पावरा यांची निवड

धुळे- नंदुरबार- जळगाव ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्था नूतन कार्यकारिणी बिनविरोध निवड; चेअरमन पदी किसन पावरा यांची निवड नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो धुळे- नंदुरबार- जळगाव ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्था चेअरमन, व्हाईस चेअरमन, निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली. चेअरमन पदी नंदुरबार जिल्ह्यातील किसन पावरा, व्हाईस चेअरमन पदी शिंदखेडा गटातील संजय पुंडलिक पाटील, मानद सचिव पदी शिरपूर गटातील चंपालाल पावरा, […]

नंदुरबार राजकारण

तळोदा नगर परिषद उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सौ. शीतल लक्ष्मण पाडवी (पटेल) यांचा एक मताने विजयी..स्वीकृत सदस्य पदी राष्ट्रवादीतर्फे गिरधर सागर तर शिवसेनेचे हितेंद्र क्षत्रिय यांची बिनविरोध निवड…

तळोदा नगर परिषद उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सौ. शीतल लक्ष्मण पाडवी (पटेल) यांचा एक मताने विजयी.. स्वीकृत सदस्य पदी राष्ट्रवादीतर्फे गिरधर सागर तर शिवसेनेचे हितेंद्र क्षत्रिय यांची बिनविरोध निवड… तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी व स्वीकृत सदस्य निवडी साठी पीठासीन अधिकारी तथा लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ भाग्यश्री चौधरी यांची अध्यक्षतेखाली विशेष सभा पार […]

नंदुरबार

सचिन पाटील यांची राज्य पातळीवरील संगीत वाद्य वादन स्पर्धेसाठी निवड

सचिन पाटील यांची राज्य पातळीवरील संगीत वाद्य वादन स्पर्धेसाठी निवड तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो महाराष्ट्र शासन शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक अधिकारी कर्मचारी स्पर्धेत नाशिक विभागाच्या संगीत वाद्य वादन स्पर्धेत श्रीमोती प्राथमिक विद्यामंदिर तळोदा येथील सचिन नारायण पाटील यांची राज्य पातळीवर होणाऱ्या स्पर्धेत निवड करण्यात आलीआहे.                 या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध विभागातून स्पर्धक […]

नंदुरबार

तळोदा महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभागातील कॅडेट्सची विद्यापीठ स्तरीय आविष्कार स्पर्धेत निवड

तळोदा महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभागातील कॅडेट्सची विद्यापीठ स्तरीय आविष्कार स्पर्धेत निवड तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना एककातील चार छात्र सैनिकांनी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित जिल्हास्तरीय आविष्कार 2025 स्पर्धेत पाटील पूनमबेन संजयभाई, वळवी, सोनाली कुवरसिंग या विद्यार्थीनीनी “ए आय- बेस्ड वाइल्डलाईफ […]

नंदुरबार

तळोदा महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभागातील कॅडेट्सची भारतीय सैन्यदलात अग्निविर म्हणून निवड

तळोदा/सप्त नगरी न्युज तळोदा  येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना एककातील दोन छात्रसैनिकांची भारतीय सेनेत अग्निवीर पदासाठी निवड झाल्याने महाविद्यालयाच्या यशस्वी परंपरेत शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. अग्निविर म्हणून निवड झालेल्या छात्रसैनिकांचा महाविद्यालयात गौरवपूर्ण सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. सत्कार समारंभात अध्यापक शिक्षण मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय ट्रस्टचे उपाध्यक्ष  रोहित […]