
नेमसुशिल व श्रीमोती प्राथमिकचे विद्यार्थ्यांची नवोदय परिक्षेत निवड
तळोदा – शहरातील नेमसुशिल व श्रीमोती प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थी सुधांश योगेश मगरे मयंक अमरकुमार वसावे घनवी जसवंत महाजन या विद्यार्थ्यांचे इयत्ता सहावीच्या वर्गासाठी केंद्रीय विद्यालया मार्फत घेण्यात येणारी नवोदय प्रवेश परीक्षेत शहरी भागातून निवड झाली असून त्याच्या यश निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष निखिलकुमार तुरखिया संचालिका सोनाभाभी तुरखीया संस्था उपाध्यक्ष डी एम महाले सचिव संजय पटेल समनव्यक हर्षिल तुरखीया मुख्या.श्रीमती पुष्पा बागुल मुख्या.गणेश बेलेकर वर्गशिक्षक अरुण कुवर कमलेश पाटील सागर मराठे प्रतिभा गुरव अश्विनी भोपे अंकित डोंगरे नितीन भामरे शैलेंद्र पाटील आदींनी कौतुक केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
- 0
- 0
- 0
- 0





