तळोदा|सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा शहर दोडे गुजर महिला समाजाच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यापण करण्यात आली. तळोदा शहर दोडे गुजर महिला समाजाच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त आयोजित हळदी-कुंकू व स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. महिलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी […]
खान्देश
हिंद दी चादर या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून २ हजार च्या वर भाविक नांदेड कडे रवाना
हिंद दी चादर या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून २ हजार च्या वर भाविक नांदेड कडे रवाना जळगाव दिनांक २३, सप्त नगरी न्युज ब्युरो नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या’ हिंद दि चादर ‘श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या समागम वर्षा निमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आज जिल्ह्यातील विविध तालुक्यातून अंदाजे अंदाजे २ हजाराच्या […]
नेमसुशिल शैक्षणिक समूहात हळदी कुंकूचे कार्यक्रम सोहळा
नेमसुशिल शैक्षणिक समूहात हळदी कुंकूचे आयोजन तळोदा|सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा शहरातील नेमसुशिल समूहात हळदीकुंकू सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ सोनाभाभी तुरखीया होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील नवनिर्वाचित महिला नगरसेविका अनिताताई परदेशी, प्रतिक्षाताई दुबे, मोनिकताई सुरज महाजन, गायत्रीताई क्षत्रिय, ह्या होत्या. तर नेमसुशिल स्नेह सखी सौ. कुवरबेन पटेल, नलिनी शाह, रूपल […]
अक्कलकुवा तहसील कार्यालयात महसूल वसुलीचा, पीक पाहणी व Agristack सखोल आढावा
अक्कलकुवा तहसील कार्यालयात महसूल वसुलीचा, पीक पाहणी व Agristack सखोल आढावा नंदुरबार | दि. 22 सप्त नगरी न्युज ब्युरो अक्कलकुवा तहसील कार्यालय येथे आदरणीय विभागीय आयुक्त तसेच मा. डॉ. मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी, नंदुरबार यांच्या निर्देशानुसार उपजिल्हाधिकारी श्री. नामदेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये तालुक्यातील पीक पाहणी, Agristack नोंदणी तसेच महसूल […]
नवापूर येथे मा. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांच्या उपस्थितीत ग्रामसंवाद सभा संपन्न
नवापूर येथे मा. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांच्या उपस्थितीत ग्रामसंवाद सभा संपन्न नवापूर |सप्त नगरी न्युज ब्युरो नवापूर येथे मा. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांच्या उपस्थितीत ग्रामसंवाद सभा आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये तालुक्यातील तहसीलदार, गट विकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसंवाद सभेदरम्यान ग्रामस्थांनी मांडलेल्या अडचणी, समस्या व स्थानिक गरजा […]
चाचा नेहरू बाल महोत्सव उत्साहात साजरा
चाचा नेहरू बाल महोत्सव उत्साहात साजरा नंदुरबार | दि. 22 जानेवारी सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार क्रीडा संकुल येथे जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव दिनांक 22 व 23 जानेवारी 2026 रोजी दोन दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दिनांक 22 जानेवारी रोजी महोत्सवाचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली […]
तळोदा महाविद्यालयात सामान्य ज्ञान परीक्षा व पोस्ट स्पर्धा भूगोल दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण
तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या भूगोल विभागात द्वारे ” भूगोल” दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या ओझोन दिवसानिमित्त भूगोल विभागाद्वारे “भूगोल सामान्य ज्ञान परीक्षा व ओझोन संरक्षण विषयक पोस्टर स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने भूगोल दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण करण्यात आले. भूगोल […]
‘आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले’ जिल्हास्तरीय विद्यार्थी–प्रशासन संवाद संमेलन संपन्न
‘आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले’ जिल्हास्तरीय विद्यार्थी–प्रशासन संवाद संमेलन संपन्न नंदुरबार|सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले’ या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व पुढील दिशा निश्चित करण्याच्या उद्देशाने दि. १६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद, नंदुरबार येथे जिल्हास्तरीय विद्यार्थी–प्रशासन संवाद संमेलन (Conclave) आयोजित करण्यात आले. […]
तळोदा तालुक्यातील १० गावांना आमदार राजेश पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून पाण्याचे टँकर वितरित
तळोदा तालुक्यातील १० गावांना आमदार राजेश पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून पाण्याचे टँकर वितरित तळोदा | सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार जिल्हा परिषद पाणीपुरवठा नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत तळोदा तालुक्यातील एकूण दहा गावांना आमदार राजेश पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून पाण्याचे टँकर वितरित करण्यात आले. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असते, नागरिकांना […]
प्रकाशा येथील सिमेंट कारखान्यास उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवरिया यांची भेट
प्रकाशा येथील सिमेंट कारखान्यास उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवरिया यांची भेट स्थानिक विकास, पर्यावरण संरक्षण व रोजगारनिर्मितीवर भर शहादा |सप्त नगरी न्युज ब्युरो प्रकाशा (ता. शहादा) येथील सिमेंट कारखान्यास मा. उपविभागीय अधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान सिमेंट कारखाना उभारणी कामी स्थानिक नागरिकांच्या अडी-अडचणी ऐकून घेण्यात आल्या तसेच कारखान्याच्या कार्यपद्धतीचा आढावा घेऊन पर्यावरणीय […]










