नंदुरबार जिल्ह्याला अवकारळी पावसाचा फटका 0 00 0ईश्वर तुंबा मराठेsaptanagarinews.com
खान्देश
तळोदा महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सैनिकांचे यश
तळोदा महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सैनिकांचे यश तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो:-येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना एककातील द्वितीय वर्षातील बी प्रमाणपत्र उत्तीर्ण दोन कॅडेट्स आणि तृतीय वर्षातील सतरा छात्रसैनिकांनी सी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सचा प्रमाणपत्र देवून गुणगौरव करण्यात आला. गुणगौरव कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यापक शिक्षण मंडळ संचलित कला वाणिज्य महाविद्यालय ट्रस्टचे उपाध्यक्ष […]
नंदुरबार जिल्ह्यासाठी ₹3,879 कोटींचा वार्षिक पत आराखडा मंजूर प्राधान्य क्षेत्रातील कर्जवाटपात 99.09 टक्के उद्दिष्टपूर्ती; एमएसएमई व किसान क्रेडिट कार्ड योजनांना गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
नंदुरबार जिल्ह्यासाठी ₹3,879 कोटींचा वार्षिक पत आराखडा मंजूर प्राधान्य क्षेत्रातील कर्जवाटपात 99.09 टक्के उद्दिष्टपूर्ती; एमएसएमई व किसान क्रेडिट कार्ड योजनांना गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश नंदुरबार, दि. 2 सप्त नगरी न्यूज ब्युरो:-जिल्ह्यातील कृषी, उद्योग, शिक्षण, गृहनिर्माण आणि स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी आर्थिक वर्ष 2026-27 साठी ₹3,879.09 कोटींच्या वार्षिक पत आराखड्यास (Annual Credit Plan) मंजुरी देण्यात आली. जिल्हाधिकारी […]
शेतकरी कंपन्या व महिला बचत गटांनी कुक्कुटपालन प्रकल्पासाठी अर्ज करावे
शेतकरी कंपन्या व महिला बचत गटांनी कुक्कुटपालन प्रकल्पासाठी अर्ज करावे नंदुरबार, दिनांक 02 जुलै :पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यातील अक्कलकुवा, अक्राणी व तळोदा तालुक्यात अंडी उत्पादन व्यवसायास चालना देण्यासाठी क्लस्टर पद्धतीने कुक्कुटपालन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या नाविन्यपूर्ण योजनेसाठी पात्र शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटांकडून (FPO/FPC) अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती पशुसंवर्धन जिल्हा उपायुक्त डॉ. […]
वाहनांना ‘एचएसआरपी’ (HSRP) नंबर प्लेट बंधनकारक;अन्यथा परिवहन कार्यालयातील वाहनविषयक कामे होणार नाहीत
वाहनांना ‘एचएसआरपी’ (HSRP) नंबर प्लेट बंधनकारक;अन्यथा परिवहन कार्यालयातील वाहनविषयक कामे होणार नाहीत नंदुरबार, दिनांक 02 जुलै :शासनाने राज्यातील वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून दिनांक 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी म्हणजेच ‘एचएसआरपी’ (High Security Registration Plate – HSRP) बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही नंबर प्लेट बसवण्यासाठी 30 जून 2026 […]
जिल्हा पोलीस दलातर्फे जुन्या व जीर्ण साहित्याचा 6 जुलै रोजी जाहीर लिलाव
जिल्हा पोलीस दलातर्फे जुन्या व जीर्ण साहित्याचा 6 जुलै रोजी जाहीर लिलाव नंदुरबार, दिनांक 02 जुलै :नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस मुख्यालय, विविध पोलीस स्टेशन तसेच इतर उपकार्यालयांमध्ये जमा झालेले जुने आणि जीर्ण झालेले साहित्य व साधनसामग्रीचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. ही लिलाव प्रक्रिया सोमवार, दिनांक 6 जुलै 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता […]
राष्ट्रीय स्तरावर नंदुरबारचा सुवर्ण झेंडा! ‘ई-आरोग्य धमनी’ उपक्रमाला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार बहाल आदिवासी भागातील माता व बाल आरोग्यासाठी ठरला वरदान; जिल्हास्तरीय ई-गव्हर्नन्स उपक्रमात देशात प्रथम क्रमांकाचा मान
राष्ट्रीय स्तरावर नंदुरबारचा सुवर्ण झेंडा! ‘ई-आरोग्य धमनी’ उपक्रमाला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार बहाल आदिवासी भागातील माता व बाल आरोग्यासाठी ठरला वरदान; जिल्हास्तरीय ई-गव्हर्नन्स उपक्रमात देशात प्रथम क्रमांकाचा मान नंदुरबार, दिनांक 02 जुलै 2026 (जिमाका):सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आदिवासी व अतिदुर्गम भागातील माता व बालकांच्या आरोग्य सेवेत गुणात्मक परिवर्तन घडवून आणणाऱ्या नंदुरबार जिल्हा […]
नंदुरबार जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम: सेवावृत्तीच्या दिवशीच सेवालाभाचे आदेश सन्मानपुर्वक वितरीत!
नंदुरबार जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम: सेवावृत्तीच्या दिवशीच सेवालाभाचे आदेश सन्मानपुर्वक वितरीत! नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल (भाप्रसे) यांच्या संकल्पनेतून जानेवारी २०२६ पासून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत कौतुकास्पद आणि संवेदनशील उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच सर्व सेवाविषयक लाभ सन्मानपूर्वक सुपूर्द केले जातात. […]
व्यसन मुक्त युवक असेल तरच देश सशक्त होईल: डॉ. संदीप गरुड
व्यसन मुक्त युवक असेल तरच देश सशक्त होईल: डॉ. संदीप गरुड तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभाग यांच्या संयुक्त आयोजित “व्यसन मुक्ती सप्ताह” साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. एस. बी.गरुड यांनी आजचे युवक तंबाखु मिश्रित पदार्थाचे तसेच मादक पदार्थांचे सेवन करून […]
छायाचित्रण क्षेत्रातील भीष्माचार्य कै. रामभाऊ जगन पाटील : काळाला कॅमेऱ्यात बंदिस्त करणारे अवलिया व्यक्तिमत्त्व
छायाचित्रण क्षेत्रातील भीष्माचार्य कै. रामभाऊ जगन पाटील : काळाला कॅमेऱ्यात बंदिस्त करणारे अवलिया व्यक्तिमत्त्व नंदुरबारच्या इतिहासाचा जिवंत दस्तऐवज जपणारे छायाचित्रकार, समाजसेवक आणि दूरदृष्टीचे नेतृत्व… १ जुलै रोजी २७ वा स्मृतिदिन नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मितीला आज २८ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र जिल्हा अस्तित्वात येण्यापूर्वीच या शहराचा इतिहास, संस्कृती आणि सामाजिक जीवन आपल्या कॅमेऱ्यातून जपणारे एक व्यक्तिमत्त्व […]









