नंदुरबार महाराष्ट्र

राजपूत युवा संघटना असलेल्या ‘श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना’ एकत्रित राजपूत युवा संघटना प्रदेश उपाध्यक्ष पदी तळोद्याचे श्यामसिंह राजपूत यांची निवड

राजपूत युवा संघटना असलेल्या ‘श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना’ एकत्रित राजपूत युवा संघटना प्रदेश उपाध्यक्ष पदी तळोद्याचे श्यामसिंह राजपूत यांची निवड


नंदुरबार : देशातील सर्वात मोठी राजपूत युवा संघटना असलेल्या ‘श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना’ (एकत्रित राजपूत युवा संघटना) च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी तळोद्याचे श्यामसिंग राजपूत यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


देशातील सर्वात मोठी राजपूत युवा संघटना असलेल्या ‘श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना’ (एकत्रित राजपूत युवा संघटना) च्या उपाध्यक्षपदी (महाराष्ट्र राज्य) श्यामसिंग राजपूत यांची एका पत्रकान्वये नियुक्ती करण्यात आली. तसे आशयाचे पत्र प्राप्त झाले आहे.या पदावरील कार्यकाळ १९/०७/२०२६ ते १८/०७/२०२७ या कालावधीसाठी असेल. आपण या पदाची प्रतिष्ठा व सन्मान जपून संघटनेने सोपवलेली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडाल आणि संघटना बळकट करण्यासाठी पूर्ण योगदान द्याल, अशी ‘आई करणी’ यांच्या चरणी प्रार्थना आहे. निवडीबद्दल श्यामसिंह राजपूत यांचे नंदुरबार जिल्ह्यासह राज्यभर अभिनंदन होत आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *