नंदुरबार

तळोदा श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळातर्फे रक्तदान शिबिर उत्साहात

तळोदा श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळातर्फे रक्तदान शिबिर उत्साहात तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो :-   तळोदा येथील श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळातर्फे येथील संत सावता माळी भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिरात […]

नंदुरबार

सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन पतंजली योग समितीतर्फे 15 सप्टेंबरपासून उपक्रम; 25 दिवस चालणार प्रशिक्षण

सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन पतंजली योग समितीतर्फे 15 सप्टेंबरपासून उपक्रम; 25 दिवस चालणार प्रशिक्षण नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो नंदुरबार तालुका पतंजली योग समितीतर्फे नंदुरबार शहरात सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. 15 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर या कालावधीत 25 दिवस चालणार असून, दररोज सकाळी 5:30 ते 7 […]

आंतरराष्ट्रीय नंदुरबार महाराष्ट्र

शांतीच्या नव्या युगाच्या स्थापनेत माध्यमे सेतू बनावीत : राजयोगिनी मोहिनी दिदी _चार दिवसीय राष्ट्रीय मीडिया महासम्मेलनाचा दिमाखदार समारोप; देशभरातील १५०० हून अधिक पत्रकार, संपादक व मीडिया तज्ज्ञांचा सहभाग

शांतीच्या नव्या युगाच्या स्थापनेत माध्यमे सेतू बनावीत : राजयोगिनी मोहिनी दिदी _चार दिवसीय राष्ट्रीय मीडिया महासम्मेलनाचा दिमाखदार समारोप; देशभरातील १५०० हून अधिक पत्रकार, संपादक व मीडिया तज्ज्ञांचा सहभाग आबूरोड : सप्त नगरी न्यूज ब्युरो समाजाची विचारसरणी आणि दिशा प्रभावित करण्याची माध्यमांची ताकद प्रचंड आहे. या शक्तीचा उपयोग सकारात्मक विचार, मानवी मूल्ये आणि शांततेचा संदेश समाजापर्यंत […]

खान्देश जळगाव धुळे नंदुरबार

मराठा आरक्षणासाठी चाळीसगावात ‘शोले स्टाईल’ आंदोल कोर्टाजवळील पाण्याच्या टाकीवर चढून सकल मराठा समाजाचा आंदोलनातून सरकारला इशारा

मराठा आरक्षणासाठी चाळीसगावात ‘शोले स्टाईल’ आंदोल कोर्टाजवळील पाण्याच्या टाकीवर चढून सकल मराठा समाजाचा आंदोलनातून सरकारला इशारा चाळीसगाव, / सप्त नगरी न्यूज ब्युरो दि. १३ सप्टेंबर  : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चाळीसगाव शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. शहरातील कोर्टाजवळील पाण्याच्या […]

अहिल्यानगर खान्देश नंदुरबार

सामाजिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य श्यामसिंग राजपूत यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र गुणगौरव पुरस्काराने सन्मान

शिर्डी येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार तळोद्यातील श्यामसिंह राजपूत यांना प्रदान नंदुरबार सप्त नगरी न्यूज ब्युरो:- बी. दि चेंज फाउंडेशन कोपरगांव च्यावतीने राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य, समाजाच्या सर्वागीण विकासासाठी मोलाचे योगदानाबद्दल श्यामसिंह हिम्मतसिंह राजपूत यांना महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार – 2026 या राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानाने गौरविण्यात आले. राज्यस्तरीय […]

नंदुरबार

जयनगर पोस्टचे डाखपाल अविनाश महाजन यांचा उत्कृष्ट कामगिरी बद्दल सन्मानपत्र व स्मृती चिन्ह देऊन गौरव

­ जयनगर पोस्टचे डाखपाल अविनाश महाजन यांचा उत्कृष्ट कामगिरी बद्दल सन्मानपत्र व स्मृती चिन्ह देऊन गौरव शहादा: सप्त नगरी न्यूज ब्युरो:- शहादा उपविभागात जयनगर डाकघर शाखेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शाखा डाखपाल अविनाश भाऊराव महाजन यांना सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. शहादा डाकघर पोस्ट उपविभागात जयनगर डाकघर शाखे अंतर्गत जे नगर, निंभोरे, धांद्रे गावातून […]

नंदुरबार

आदिवासी भिल्ल समाजा च्यावतीने विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम; उनपदेव येथे आदिवासी भिल्ल समाजाच्या मेळावा

आदिवासी भिल्ल समाजा च्यावतीने विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम… उनपदेव येथे आदिवासी भिल्ल समाजाच्या मेळावा शहादा तालुक्यातील उनपदेव या ठिकाणी आदिवासी भिल्ल समाजाच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात विविध शैक्षणिक सांस्कृतिक व वनौषधी वनस्पती यावर सखोल चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दरा गावाचे सरपंच वसंतीबाई राहसे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून व वृक्ष लागवड […]

नंदुरबार

स्वातंत्र्य प्राप्ती नंतर प्रथमच रापापुर गावात एस.टी.बस दाखल; ग्रामस्थांमध्ये आनंद

स्वातंत्र्य प्राप्ती नंतर प्रथमच रापापुर गावात एस.टी.बस दाखल; ग्रामस्थांमध्ये आनंद तळोदा सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा तालुक्यातील रापापुर गावात भारताला स्वातंत्र्य प्राप्ती नंतर प्रथमच महाराष्ट्र शासनाची बस दाखल झाली. त्यात आमदार राजेश पाडवी व ग्रुप ग्राम पंचायत रापापुरचे लोकनियुक्त सरपंच सौ. प्रितीमा विक्रम वळवी तसेच शेठ . के . डी. हायस्कूल च्या शिक्षक व रापापुर […]

नंदुरबार

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली दमदार सुरुवात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली दमदार सुरुवात नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-आठ महिन्यांच्या आजारपणातून उठल्यानंतर महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा भाजपाचे विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांनी सर्वात प्रथम आज दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी नंदुरबार तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री शनैश्वर मंदिरात जाऊन […]

नंदुरबार

रघुवंशी समाजातर्फे वृक्षारोपण; हरित अभियानातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी,मेघा रघुवंशी यांच्या हस्ते वृक्षारोपण

रघुवंशी समाजातर्फे वृक्षारोपण; हरित अभियानातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी,मेघा रघुवंशी यांच्या हस्ते वृक्षारोपण नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय समाजातर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, हरित परिसर निर्मिती आणि समाजात वृक्षलागवडीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी,मेघा रघुवंशी यांच्या […]