नंदुरबार

तळोदा महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सैनिकांचे यश

तळोदा महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सैनिकांचे यश तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो:-येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना एककातील द्वितीय वर्षातील बी प्रमाणपत्र उत्तीर्ण दोन कॅडेट्स आणि तृतीय वर्षातील सतरा छात्रसैनिकांनी सी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सचा प्रमाणपत्र देवून गुणगौरव करण्यात आला. गुणगौरव कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यापक शिक्षण मंडळ संचलित कला वाणिज्य महाविद्यालय ट्रस्टचे उपाध्यक्ष […]

Sports नंदुरबार

नेमसुशिल समूहातील क्रीडा शिक्षक सी जी वळवी राष्ट्रीय खो- खो पंच परीक्षेत उत्तीर्ण

नेमसुशिल समूहातील क्रीडा शिक्षक सी जी वळवी राष्ट्रीय खो- खो पंच परीक्षेत उत्तीर्ण तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा येथील नेमसुशिल शैक्षणिक समूहातील क्रीडा शिक्षक सी. जी. वळवी यांची राष्ट्रीय खो-खो परीक्षक पंच परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल विशेष कौतुकास्पद अभिनंदन करण्यात आले.       याआधी देखील सी. जी. वळवी यांनी जिल्हा विभाग स्तरावर विविध स्पर्धांचे पंच म्हणून काम […]

नंदुरबार

नेमसुशिल प्राथमिक विद्यामंदिराचे ऑलम्पियाड परीक्षेत यश

नेमसुशिल प्राथमिक विद्यामंदिराचे ऑलम्पियाड परीक्षेत यश तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा शहरातील नेमसुशिल प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी ऑलम्पियाड परीक्षेत राज्यस्तरावर विशेष यश संपादन केले त्यात स्नेहल फेंदा पावरा ह्या विद्यार्थिनीने गणित विषयात राज्यात चौथा क्रमांक मिळवला तर हार्दिक किशोर जगताप मीत पंकज कलाल हर्शिव हेमंत मराठे सिद्धार्थ संदीप चौधरी युक्त सुमीत लोखंडे प्रणव कैलास चौधरी खुशीका […]

नंदुरबार

नेमसुशिल व श्रीमोती प्राथमिकचे विद्यार्थ्यांची नवोदय परिक्षेत निवड

नेमसुशिल व श्रीमोती प्राथमिकचे विद्यार्थ्यांची नवोदय परिक्षेत निवड तळोदा – शहरातील नेमसुशिल व श्रीमोती प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थी सुधांश योगेश मगरे मयंक अमरकुमार वसावे घनवी जसवंत महाजन या विद्यार्थ्यांचे इयत्ता सहावीच्या वर्गासाठी केंद्रीय विद्यालया मार्फत घेण्यात येणारी नवोदय प्रवेश परीक्षेत शहरी भागातून निवड झाली असून त्याच्या यश निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष निखिलकुमार तुरखिया संचालिका सोनाभाभी तुरखीया संस्था […]

जळगाव नंदुरबार

संगीत विशारद परीक्षेत अनोखी गुरव हिने मुंबई केंद्रातून प्रथम क्रमांक पटकावला

संगीत विशारद परीक्षेत अनोखी गुरव हिने मुंबई केंद्रातून प्रथम क्रमांक पटकावला अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत (गायन) या विषयातील संगीत विशारद परीक्षेत अमळनेर (जि. जळगाव) येथील कु. अनोखी गुरव हिने मुंबई केंद्रातून प्रथम क्रमांक मिळवत राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.                         कु. अनोखी गुरव ही […]

नंदुरबार

राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत अर्णव चित्ते चे यश

तळोदा नेमसुशील राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत अर्णव चित्ते चे यश तळोदा | सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा शहरातील नेमसुशिल प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थी अर्णव महेश चित्ते ह्या विद्यार्थ्यांचा 22 व्या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनय सादरीकरण बद्दल निवड करण्यात आली. नंदुरबार येथे पार पडलेल्या बालनाट्य स्पर्धेत नेमसुशिल विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी बदलू आम्ही गोष्टीला या नाटकाचे सादरीकरण केले त्यात […]

नंदुरबार

प्रा. गो. हू .महाजन न्यू हायस्कूलातील पाच स्काउट विद्यार्थ्यांचे यश,

प्रा. गो. हू .महाजन न्यू हायस्कूलातील पाच स्काउट  विद्यार्थ्यांचे यश, राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी चाचणी परीक्षासाठी पात्र तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो अध्यापक शिक्षण मंडळ धुळे संचलित प्राचार्य भाईसाहेब गो. हू .महाजन न्यू हायस्कूल व श्री शिवराम लक्ष्मण माळी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे पाच स्काऊट विद्यार्थी उत्तीर्ण झाले.असून राज्य पुरस्कार चाचणी शिबिरसाठी यश मिळाले […]

नंदुरबार

गांधी संस्कार परीक्षेत डोंगऱ्यादेव विद्यालयाचे यश

गांधी संस्कार परीक्षेत डोंगऱ्यादेव विद्यालयाचे यशनंदुरबार |सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार तालुका विधायक समिती, संचलित श्री डोंगऱ्यादेव माध्यमिक विद्यालय, कोकणीपाडा येथील विद्यार्थ्यांनी गांधी संस्कार परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.                      सशक्त, बलशाली, वैचारिकदृष्ट्या समृद्ध व अहिंसक समाज निर्मितीसाठी अहिंसा, प्रेम, साधी राहणी व शांतीचा संदेश अखिल विश्वाला देणाऱ्या महात्मा गांधीजींचे तत्त्वज्ञान पुढील पिढीला देणे […]

नंदुरबार

नेमसुशिलच्या विद्यार्थ्याचे वकृत्व स्पर्धेत जिल्हास्तरावर यश

नेमसुशिलच्या विद्यार्थ्याचे वकृत्व स्पर्धेत जिल्हास्तरावर यश तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा पोलीस स्टेशन हद्दीतील महाराष्ट्र पोलीस स्थापना दीन निमित्त रेझिंग डे सप्ताहांतर्गत वक्तृत्व स्पर्धेत प्रथम नेमसुशिल विद्यामंदिरातील विद्यार्थी अमोल भरतसिंग राजपूत याने यश संपादन केले. पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलिस अधीक्षक श्रवणदत्त एस.यांचे हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले.अमोल राजपूत  यांचे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून […]

नंदुरबार

शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत हरिश्चंद्र चौधरी यांचा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक

शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत श्री हरिश्चंद्र चौधरी यांचा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक नंदुरबार /सप्त नगरी न्युज जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार यांच्यामार्फत आयोजित शिक्षक व अधिकारी स्पर्धा २०२५–२६ अंतर्गत घेण्यात आलेल्या शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत आदर्श मराठी विद्यामंदिरातील शिक्षक श्री हरिश्चंद्र बन्सीलाल चौधरी यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.या स्पर्धेत  चौधरी यांनी नाविन्यपूर्ण संकल्पना, प्रभावी […]