नंदुरबार

प्रा. गो. हू .महाजन न्यू हायस्कूलातील पाच स्काउट विद्यार्थ्यांचे यश,

प्रा. गो. हू .महाजन न्यू हायस्कूलातील पाच स्काउट  विद्यार्थ्यांचे यश,

राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी चाचणी परीक्षासाठी पात्र

तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो अध्यापक शिक्षण मंडळ धुळे संचलित प्राचार्य भाईसाहेब गो. हू .महाजन न्यू हायस्कूल व श्री शिवराम लक्ष्मण माळी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे पाच स्काऊट विद्यार्थी उत्तीर्ण झाले.असून राज्य पुरस्कार चाचणी शिबिरसाठी यश मिळाले आहे.

महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स व गाईड्स तर्फे आयोजीत नाशिक विभागीय राज्य पुरस्कार चाचणी शिबीर हस्ती पब्लिक स्कूल, दोडाईचा येथे दी. 14 जानेवारी ते 17 जानेवारी रोजी संपन्न झाली असून प्राचार्य भाईसाहेब गो.हू .महाजन न्यू हायस्कूल तळोदा शाळेतिल 5 स्काउट  विद्यार्थ्यांची यश मिळवत नाशिक विभागीय राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिरासाठी उत्तीर्ण झालेली आहे. त्यात अनुराग अमरदीप महाजन, पार्थ किशोर माळी, राजेंद्र गोपाराम पटेल, कार्तिक किरणकुमार मगरे, कार्तिक कन्हैयालाल ढोडरे या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे.
स्काउट विद्यार्थि त्यांचे स्काउटर मार्गदर्शक शिक्षक संकेत माळी लाभले.

     या स्काऊट विद्यार्थ्यांना व त्यांच्या स्काऊटर शिक्षकांना अ.शि. मंडळ धुळे संस्थेच्या अध्यक्षा सौ.मंगलताई अरुणकुमार महाजन अध्यापक शिक्षण मंडळ धुळे व स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन तळोदा कॉलेज ट्रस्टचे संचालक अरुणकुमार गोरखनाथ महाजन तसेच सर्व संचालक मंडळ, मार्गदर्शक
मुख्याध्यापक डॉ. अमरदीप महाजन यांनी राज्यस्तरीय राज्य पुरस्कार परीक्षा पास झालेले सर्वांचे शुभेच्छा देत अभिनंदन केले आहेत
तसेच उपमुख्याध्यापक एस. एस. सूर्यवंशी, पर्यवेक्षक पी. आर. वळवी,
परिवेक्षक श्री एर आर सूर्यवंशी
व सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांना नाशिक विभागीय राज्यस्तरीय राज्यपुरस्कार चाचणी परीक्षा शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 0
  • 1
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *