नंदुरबार

नेमसुशिल प्राथमिक विद्यामंदिराचे ऑलम्पियाड परीक्षेत यश

नेमसुशिल प्राथमिक विद्यामंदिराचे ऑलम्पियाड परीक्षेत यश

तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो:-

तळोदा शहरातील नेमसुशिल प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी ऑलम्पियाड परीक्षेत राज्यस्तरावर विशेष यश संपादन केले त्यात स्नेहल फेंदा पावरा ह्या विद्यार्थिनीने गणित विषयात राज्यात चौथा क्रमांक मिळवला तर हार्दिक किशोर जगताप मीत पंकज कलाल हर्शिव हेमंत मराठे सिद्धार्थ संदीप चौधरी युक्त सुमीत लोखंडे प्रणव कैलास चौधरी खुशीका पंकज कापसे माही लवकुमार पिंपरे या विद्यार्थ्यांनी गणित विज्ञान व इंग्रजी विषयात राज्यस्तरावर विशेष प्राविण्य मिळवले त्यांना विज्ञान शिक्षिका अश्विनी भोपे यांचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांच्या यश निवडीबद्दल संस्थाध्यक्ष निखिलभाई तुरखीया संचालिका सोनाभाभी तुरखीया संस्था उपाध्यक्ष डी एम महाले सचिव संजयभाई पटेल संस्था समनव्यक हर्षिलभाई तुरखीया मुख्या.पुष्पा बागुल संदिप चौधरी देवेंद्र शिंपी अरुण कुवर चंद्रकांत भोई रुख्मिनी खर्डे अंकित डोंगरे आदि शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुकास्पद अभिनंदन केले.

  • 6
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *