नंदुरबार

नेमसुशिलच्या विद्यार्थ्याचे वकृत्व स्पर्धेत जिल्हास्तरावर यश

नेमसुशिलच्या विद्यार्थ्याचे वकृत्व स्पर्धेत जिल्हास्तरावर यश

तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो

तळोदा पोलीस स्टेशन हद्दीतील महाराष्ट्र पोलीस स्थापना दीन निमित्त रेझिंग डे सप्ताहांतर्गत वक्तृत्व स्पर्धेत प्रथम नेमसुशिल विद्यामंदिरातील विद्यार्थी अमोल भरतसिंग राजपूत याने यश संपादन केले. पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलिस अधीक्षक श्रवणदत्त एस.यांचे हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले.
अमोल राजपूत  यांचे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून व तळोदा पोलीस स्टेशन कडून खूप खूप अभिनंदन.
अमोलला पोलिस निरीक्षक राजन मोरे, मुख्याध्यापक सुनील परदेशी व वर्गशिक्षक सचिन पंचभाई यांनी मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष  निखिलभाई तुरखिया उपाध्यक्ष महाले, सचिव संजय पटेल संचालिका सोनाबेन तुरखिया संस्था समन्वयक हर्षिल तुरखिया यांनी कौतुकास्पद अभिनंदन केले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *