नंदुरबार

नवापूर येथे मा. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांच्या उपस्थितीत ग्रामसंवाद सभा संपन्न

नवापूर येथे मा. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांच्या उपस्थितीत ग्रामसंवाद सभा संपन्न नवापूर |सप्त नगरी न्युज ब्युरो नवापूर येथे  मा. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांच्या उपस्थितीत ग्रामसंवाद सभा आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये तालुक्यातील तहसीलदार, गट विकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसंवाद सभेदरम्यान ग्रामस्थांनी मांडलेल्या अडचणी, समस्या व स्थानिक गरजा […]

नंदुरबार

चाचा नेहरू बाल महोत्सव उत्साहात साजरा

चाचा नेहरू बाल महोत्सव उत्साहात साजरा नंदुरबार | दि. 22 जानेवारी सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार क्रीडा संकुल येथे जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव दिनांक 22 व 23 जानेवारी 2026 रोजी दोन दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.        दिनांक 22 जानेवारी रोजी महोत्सवाचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली […]

नंदुरबार

तळोदा महाविद्यालयात सामान्य ज्ञान परीक्षा व पोस्ट स्पर्धा भूगोल दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण

तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या भूगोल विभागात द्वारे ” भूगोल” दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.          सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या ओझोन दिवसानिमित्त भूगोल विभागाद्वारे “भूगोल सामान्य ज्ञान परीक्षा व ओझोन संरक्षण विषयक पोस्टर स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने भूगोल दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण करण्यात आले.        भूगोल […]

नंदुरबार

‘आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले’ जिल्हास्तरीय विद्यार्थी–प्रशासन संवाद संमेलन संपन्न

‘आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले’ जिल्हास्तरीय विद्यार्थी–प्रशासन संवाद संमेलन संपन्न नंदुरबार|सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले’ या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व पुढील दिशा निश्चित करण्याच्या उद्देशाने दि. १६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद, नंदुरबार येथे जिल्हास्तरीय विद्यार्थी–प्रशासन संवाद संमेलन (Conclave) आयोजित करण्यात आले. […]

नंदुरबार

तळोदा तालुक्यातील १० गावांना आमदार राजेश पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून पाण्याचे टँकर वितरित

तळोदा तालुक्यातील १० गावांना आमदार राजेश पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून पाण्याचे टँकर वितरित तळोदा | सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार जिल्हा परिषद पाणीपुरवठा नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत तळोदा तालुक्यातील एकूण दहा गावांना आमदार राजेश पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून पाण्याचे टँकर वितरित करण्यात आले.           उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असते, नागरिकांना […]

Business नंदुरबार

प्रकाशा येथील सिमेंट कारखान्यास उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवरिया यांची भेट

प्रकाशा येथील सिमेंट कारखान्यास उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवरिया यांची भेट स्थानिक विकास, पर्यावरण संरक्षण व रोजगारनिर्मितीवर भर शहादा |सप्त नगरी न्युज ब्युरो प्रकाशा (ता. शहादा) येथील सिमेंट कारखान्यास मा. उपविभागीय अधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान सिमेंट कारखाना उभारणी कामी स्थानिक नागरिकांच्या अडी-अडचणी ऐकून घेण्यात आल्या तसेच कारखान्याच्या कार्यपद्धतीचा आढावा घेऊन पर्यावरणीय […]

नंदुरबार

आपल्या भाषेबद्दल अभिमान बाळगा, भाषाचे संगोपन करणे गरज – प्राचार्या डॉ. माहेश्वरी गावित

आपल्या भाषेबद्दल अभिमान बाळगा, भाषाचे संगोपन करणे गरज – प्राचार्या डॉ. माहेश्वरी गावित तळोदा वरिष्ठ महाविद्यालयात बोलींचा जागर हा कार्यक्रम तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो भाषेचे संवर्धन, जतन हे महिलांनी मोठ्या प्रमाणात केले आहे. मावची बोली ही नवापूर, साक्री, दहिवेल भागात मोठ्या प्रमाणात बोलली जाते. आदिवासी समाजातील लोकगीते मावची भाषेत देखील आहेत. जेवढी बोली बोलणार, […]

नंदुरबार नाशिक

शिक्षक समस्याबाबत शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीत बैठक

नाशिक|सप्त नगरी न्युज ब्युरो शिक्षक समस्यां संदर्भात शिक्षक आमदार किशोर दराडे यांया उपस्थित नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीत चर्चा झाली.           दिनांक 21 जानेवारी बुधवार रोजी नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालय धुळे नंदुरबार जळगाव नाशिक या चारही जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , कनिष्ठ प्राध्यापक यांच्या समस्यांविषयी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत एक बैठक […]

नंदुरबार

कोठार आश्रम शाळेत गुरु तेगबहादूर जयंतीनिमित्त ‘हिंदी की चादर’ उपक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन

कोठार आश्रम शाळेत गुरु तेगबहादूर जयंतीनिमित्त ‘हिंदी की चादर’ उपक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो गुरु तेगबहादूर जयंतीनिमित्त शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार ‘हिंदी की चादर’ हा उपक्रम कोठार येथील आश्रम शाळेत उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा व वकृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात प्राथमिक व माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी मोठ्या […]

नंदुरबार

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त ‘हिंद दी चादर’ कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यात सर्व शाळांमध्ये व्यापक जनजागृती

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त ‘हिंद दी चादर’ कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यात सर्व शाळांमध्ये व्यापक जनजागृती नंदुरबार|सप्त नगरी न्युज ब्युरो शीख धर्मातील महान गुरू, ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षनिमित्त धर्मस्वातंत्र्य, मानवता, परोपकार, सेवा, साधेपणा व सत्यासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा […]