87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीरप्रमोद भामरे नंदुरबार, दि. 18 फेब्रूवारी, (जिमाका वृत्त) :महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने माहे जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित होणाऱ्या जिल्ह्यातील एकूण 87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (प्रशासन) प्रमोद भामरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी […]
नंदुरबार
अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावीप्रदीप पवार
अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावीप्रदीप पवार नंदुरबार, दिनांक 18 फेब्रूवारी, (जिमाका वृत्त) :ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आपली माहिती आणि ई-केवायसी (eKYC) मुदत 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर करावी असे आवाहन तहसीलदार प्रदीप पवार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकानुसार केले आहे. तालुक्यातील 31 हजार 229 […]
आदर्श आश्रमशाळा देवमोगरा येथे इयत्ता 5 वी प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरूअनय नांवदर
आदर्श आश्रमशाळा देवमोगरा येथे इयत्ता 5 वी प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरूअनय नांवदर नंदुरबार, दिनांक 18 फेब्रूवारी, (जिमाका वृत्त) :एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा अंतर्गत नवापूर तालुक्यातील आदर्श आश्रमशाळा देवमोगरा येथील निवासी शाळेत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता 5 वीच्या वर्गात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव या […]
तालुका क्रीडा संकुल व्यापारी गाळ्यांच्या निविदा प्रक्रियेला मुदतवाढसुनंदा पाटील
तालुका क्रीडा संकुल व्यापारी गाळ्यांच्या निविदा प्रक्रियेला मुदतवाढसुनंदा पाटील नंदुरबार, दिनांक 18 फेब्रूवारी,(जिमाका वृत्त) :तालुका क्रीडा संकुल, नंदुरबार येथे बांधण्यात येणाऱ्या पहिल्या मजल्यावरील 35 व्यापारी गाळ्यांच्या टेंडर कम ई-लिलाव प्रक्रियेला 20 फेब्रूवारी, 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे निविदा भरण्याचा कालावधी […]
नवापूर तालुक्यात निती आयोगाच्या आकांक्षी तालुका कार्यक्रमांतर्गत ‘संपूर्णता अभियान 2.0’ शुभारंभ
नवापूर तालुक्यात निती आयोगाच्या आकांक्षी तालुका कार्यक्रमांतर्गत ‘संपूर्णता अभियान 2.0’ शुभारंभ नवापूर|सप्त नगरी न्यूज ब्युरो दि. 17 रोजी नवापूर तालुक्यात निती आयोगाच्या आकांक्षी तालुका कार्यक्रम (Aspirational Block Programme) अंतर्गत ‘संपूर्णता अभियान 2.0’ चा औपचारिक शुभारंभ मा. गटविकास अधिकारी देविदास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. या कार्यक्रमास निती फेलो क्षितिजा देशमुख तसेच सर्व विभागप्रमुख, क्षेत्रीय अधिकारी, […]
राष्ट्रीय महामार्ग 752G व गोमाई पुलाच्या कामांची मा. कृष्णकांत कनवरिया (IAS) यांची पाहणी
राष्ट्रीय महामार्ग 752G व गोमाई पुलाच्या कामांची कृष्णकांत कनवरिया (IAS) यांची पाहणी शहादा|सप्त नगरी न्यूज ब्युरो दि. 16 रोजी राष्ट्रीय महामार्ग 752G अंतर्गत मौजे चांदसैली येथील गट क्र. 97 मधील भूसंपादन झालेल्या क्षेत्राची उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवरिया यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीदरम्यान संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत भूसंपादन प्रक्रियेची सद्यस्थिती, जमिनीचा ताबा, प्रलंबित बाबी तसेच पुढील […]
एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरा
एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरा तळोदा, येथील एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल येथे बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती उत्सवात साजरा करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित नाईक हे होते. यावेळी खाटीक जरार ,राणे देवांश, राजपूत नक्ष, मणियार अफिया […]
मौजे धसाडी येथे अवैध रेती उत्खननवर धडक कारवाई; चार तराफे जाळून नष्ट
मौजे धसाडी येथे चार तराफे जाळून नष्ट परभणी |सप्त नगरी न्यूज ब्युरो मौजे धसाडी (ता. परभणी) येथे सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननावर तहसील कार्यालय आणि जिल्हा खनिकर्म विभागाने संयुक्तपणे धडक कारवाई केली आहे. कार्यवाही करिता पोलिस प्रशासनाने आवश्यक सर्व सहकार्य केले.या कारवाईदरम्यान, रेतीची अवैध वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे चार तराफे प्रशासकीय पथकाने जागीच नष्ट करून […]
अंजली शर्मा (आय.ए.एस.) यांची एमआयडीसी भालेर येथे क्षेत्रीय पाहणी
अंजली शर्मा (आय.ए.एस.) यांची एमआयडीसी भालेर येथे क्षेत्रीय पाहणी नंदुरबार दि. १२ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी भालेर येथील एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रास भेट देऊन विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणीदरम्यान औद्योगिक क्षेत्रातील उपलब्ध सुविधा, प्रलंबित कामे, पायाभूत सुविधा तसेच उद्योगधंद्यांची सद्यस्थिती यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन औद्योगिक विकासाला […]
महाशिवरात्री निमित्त बेल रोपांचे मोफत वाटप; पर्यावरण संवर्धनाचा दृढ संकल्प
महाशिवरात्री निमित्त बेल रोपांचे मोफत वाटप; पर्यावरण संवर्धनाचा दृढ संकल्प महाशिवरात्रीच्या पावन निमित्ताने वृक्ष, वने व वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने सामाजिक वनीकरण विभाग, नंदुरबार यांच्या मार्फत दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात बेल प्रजातीच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत नंदुरबार, शहादा, तळोदा, नवापूर व अक्कलकुवा येथे मोठ्या प्रमाणावर रोपांचे वितरण करण्यात […]










