नंदुरबार

एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो तळोदा ,येथील एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल येथे  शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.                    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक  सत्यजित नाईक हे होते याप्रसंगी साक्षी बागुल हिने विज्ञान दिवसाच्या महत्त्व व सर सी.व्ही.रमण यांच्या कार्य या विषयावर भाषण केले. तर चौधरी […]

नंदुरबार

शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे यंदाही इको फ्रेंडली होळी…

शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे यंदाही इको फ्रेंडली होळी… नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो केवळ झाडे लावा, झाडे जगवा अशी घोषणा न देता खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी येथील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाने आपले प्रयत्न सुरू ठेवले आहेत. सन 1990 पासून पारंपारिक होलिकादहनाच्या प्रथेचे यंदा 36 वे वर्ष आहे.होळीला लाकूड तोडून तसेच झाडांना हानी पोहोचवून […]

नंदुरबार

नवोपक्रम स्पर्धेत लोय येथील अंगणवाडी सेविका बबिता पाडवी राज्यात द्वितीय

नवोपक्रम स्पर्धेत लोय येथील अंगणवाडी सेविका बबिता पाडवी राज्यात द्वितीय नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने आयोजित नवोपक्रम स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील लोय येथील अंगणवाडी सेविका बबिता रोशनराज पाडवी यांनी राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. सलग दोन वर्षे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवत त्यांनी लोय गावासह नंदुरबार […]

नंदुरबार

एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलात मराठी भाषा गौरव दिवस साजरा

एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलात मराठी भाषा गौरव दिवस साजरा तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलातळोदा येथील एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल येथे शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी कवी, साहित्यकार कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्ताने मराठी भाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित नाईक […]

नंदुरबार

अक्राणी तालुक्यात ‘संपूर्णता अभियान 2.0’ चा शुभारंभशंभर टक्के संतृप्ततेकडे ठाम पाऊल

अक्राणी तालुक्यात ‘संपूर्णता अभियान 2.0’ चा शुभारंभशंभर टक्के संतृप्ततेकडे ठाम पाऊल अक्राणी|सप्त नगरी न्यूज ब्युरो नीती आयोगाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘संपूर्णता अभियान 2.0’ चा ब्लॉक-स्तरीय शुभारंभ अक्राणी तालुक्यात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. NITI Aayog यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे अभियान आरोग्य, पोषण, शिक्षण, स्वच्छता आणि पशुसंवर्धन या महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये 100 टक्के सेवा संतृप्तता साध्य करण्यासाठी राबविण्यात […]

नंदुरबार

श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमासमोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित रहावेधर्मगुरु प.पु. बाबूसिंगजी महाराज

श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमासमोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित रहावेधर्मगुरु प.पु. बाबूसिंगजी महाराज ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांचे 350 वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असल्याने, त्यांचा गौरवशाली इतिहास व बलिदान सर्वांना माहित व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने 28 फेब्रुवारी ते 01 मार्च, 2026 रोजी ओवे मैदान, सेक्टर 29 खारघर, नवी मुंबई […]

नंदुरबार

विविध कामाचे उद्घाटन खासदार गोवाल पाडवी यांच्या हस्ते संपन्न

विविध कामाचे उद्घाटन खासदार गोवाल पाडवी यांच्या हस्ते संपन्न नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो बर्डीपाडा गावाला भेट देऊन नव्याने उभारण्यात आलेल्या बीएसएनएल मोबाईल टॉवरचे उद्घाटन केले. तसेच जिल्हा परिषद शाळेत बसविण्यात आलेल्या सीसी टीव्ही यंत्रणेचे उद्घाटन खासदार गोवाल पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. इयत्ता १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या वर्गखोल्यांची पाहणी केली. या […]

नंदुरबार

नंदुरबारमध्ये वनव्यवस्थापनाची नवी दिशासामूहिक वनहक्क क्षेत्रात महिलांच्या नेतृत्वाखाली शाश्वत बांबू व्यवस्थापनाचा ऐतिहासिक प्रारंभ

नंदुरबारमध्ये वनव्यवस्थापनाची नवी दिशासामूहिक वनहक्क क्षेत्रात महिलांच्या नेतृत्वाखाली शाश्वत बांबू व्यवस्थापनाचा ऐतिहासिक प्रारंभ अक्राणी |सप्त नगरी न्यूज ब्युरो अक्राणी तालुक्यातील लेघापाणी येथील सामूहिक वनक्षेत्रामध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली शाश्वत बांबू व्यवस्थापन उपक्रमाचा ऐतिहासिक शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. हा उपक्रम केवळ स्थानिक पातळीवरील विकासाचा टप्पा नसून, राज्यातील वनव्यवस्थापनाच्या नव्या मॉडेलची सुरुवात मानली जात आहे. आमदार आमश्या पाडवी, मा. […]

नंदुरबार

अक्कलकुवा आगार व्यवस्थापकांचा सकारात्मक प्रतिसाद; युवा क्रांती संघटनेच्या निवेदनानंतर अवघ्या ३० मिनिटांत बस फेऱ्या सुरू!

अक्कलकुवा आगार व्यवस्थापकांचा सकारात्मक प्रतिसाद; युवा क्रांती संघटनेच्या निवेदनानंतर अवघ्या ३० मिनिटांत बस फेऱ्या सुरू! अक्कलकुवा|सप्त नगरी न्यूज ब्युरो प्रशासकीय समन्वय आणि जनशक्तीची ताकद काय असते, याचा प्रत्यय आज अक्कलकुवा येथे आला. युवा क्रांती नंदुरबार सामाजिक संघटना यांच्या निवेदनानंतर अक्कलकुवा–जमाना–धडगाव मार्गावरील बंद असलेल्या बस फेऱ्या अवघ्या ३० मिनिटांत पुन्हा सुरू करण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून […]

नंदुरबार

शहिदी समागम हिंद दी चादर निमित्त कन्या विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन

शहिदी समागम हिंद दी चादर निमित्त कन्या विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो तळोदा शहरातील गुलाबबाई दुल्लभ राजकुळे कन्या विद्यालय येथे शहिदी समागम निमित्त विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन उत्साहात करण्यात आले. कार्यक्रम गटशिक्षणाधिकारी मा. शेखर धनगर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.                             कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व गुरु तेग बहादुर […]