नंदुरबार

तळोद्यात राणी दुर्गावती जयंतीनिमित्त महिला सक्षमीकरण मेळावा                                  महिला बचत गट व लाभार्थीना अनुदान वाटप, रानभाजी महोत्सव, आरोग्य तपासणी, विविध दाखले वाटप

तळोदा येथे राणी दुर्गावती जयंतीनिमित्त महिला सक्षमीकरण मेळावा,उत्साहात संपन्न… महिला बचत गट व लाभार्थीना अनुदान वाटप.. आरोग्य तपासणी, विविध दाखले वाटप, रानभाजी महोत्सव तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो :- तळोदा येथीलआदिवासी विकास विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत सेवा संकल्प अभियानाचे औचित्य साधत तसेच विरांगना राणी दुर्गावती जयंती निमित्त राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण मेळावा , […]

नंदुरबार

-राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहात संपन्नयशस्वी महिला उद्योजिकांचा सन्मान; बचत गटांना आर्थिक मदत, गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव

-राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहात संपन्नयशस्वी महिला उद्योजिकांचा सन्मान; बचत गटांना आर्थिक मदत, गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव नंदुरबार, दि. 05 ऑक्टोंबर :आदिवासी विकास विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार यांच्यावतीने सेवा संकल्प अभियानाचे औचित्य साधून तसेच राणी दुर्गावती जयंतीनिमित्त ‘राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण’ कार्यक्रमांतर्गत विशेष महिला मेळावा संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नंदुरबार […]

नंदुरबार महाराष्ट्र

आदिवासीबहुल नंदुरबारचा युवक राष्ट्रीय युवा संसदेत झळकणार!देशभरातील २०० युवकांमध्ये समावेश,धानोरा येथील जिल्ह्यातून एकमेव इंजि. शुभम चौधरी यांची निवड; 

आदिवासीबहुल नंदुरबारचा युवक राष्ट्रीय युवा संसदेत झळकणार! देशभरातील २०० युवकांमध्ये समावेश,धानोरा येथील जिल्ह्यातून एकमेव इंजि. शुभम चौधरी यांची निवड;  नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो – दि. २ ऑक्टोबर २०२६ : आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी कामगिरी धानोरा येथील इंजि. शुभम संजीव चौधरी यांनी केली आहे. ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या इंजि. शुभम संजीव […]

नंदुरबार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार राजेश पाडवीटवळाई, आंबापूर, श्रीखेड शिवारात पिकांची पाहणी;

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार राजेश पाडवीटवळाई, आंबापूर, श्रीखेड शिवारात पिकांची पाहणी; नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तत्काळ सादर करण्याच्या सूचना शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातील दुष्काळसदृश परिस्थितीची दखल घेत आमदार राजेश पाडवी यांनी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. शहादा तालुक्यातील टवळाई, आंबापूर आणि श्रीखेड शिवारात भेट देत त्यांनी पावसाअभावी झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी आमदार […]

नंदुरबार महाराष्ट्र

पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची रूपांतरित फेरी जाहीर ४ हजार ३९० रिक्त पदांसाठी उमेदवारांची शिफारस; २४ सप्टेंबरपासून कागदपत्र पडताळणी

पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची रूपांतरित फेरी जाहीर४ हजार ३९० रिक्त पदांसाठी उमेदवारांची शिफारस; २४ सप्टेंबरपासून कागदपत्र पडताळणी             मुंबई : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिक्षण सेवक व शिक्षक पदभरतीसाठी राबविण्यात येत असलेल्या पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रियेच्या रूपांतरित फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ‘शिक्षक अभियोग्यता […]

नंदुरबार नाशिक

मोडचे पुरुषोत्तम चव्हाण यांना राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार जाहीर; नाशिक येथे दि. 26 रोजी पुरस्कार वितरण सोहळा..

मोडचे पुरुषोत्तम चव्हाण यांना राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार जाहीर.. नाशिक येथे दि. 26 रोजी पुरस्कार वितरण सोहळा .. तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तालुक्यातील मोड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रगतिशील शेतकरी पुरुषोत्तम चव्हाण यांना राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.नाशिक येथील जाणीव सांस्कृतिक अभियान यांच्यातर्फे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय उद्योजक […]

नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यातील मराठा-कुणबी नोंदी तात्काळ प्रसिद्ध करा, अन्यथा तीव्र आंदोलन : मराठा समाज उन्नती मंडळाचा इशारा

नंदुरबार जिल्ह्यातील मराठा-कुणबी नोंदी तात्काळ प्रसिद्ध करा, अन्यथा तीव्र आंदोलन : मराठा समाज उन्नती मंडळाचा इशारा नंदुरबार, दि. १९ सप्त नगरी न्यूज ब्युरो :– महाराष्ट्र शासनाने मराठा समाजास OBC मधून आरक्षण देण्यासाठी नेमलेल्या न्या. शिंदे समितीला राज्यभरात ५८ लाख ८२ हजार ३६५ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. शासनाच्या निर्देशानुसार या नोंदी नगरपरिषद, नगरपंचायत, तलाठी व ग्रामसेवक […]

नंदुरबार

नेमसुशिल शैक्षणिक समूहाचा बाप्पा विसर्जन सोहळा उत्साहात संपन्न शिवराज्याभिषेकाचा सजीव देखावा ठरला आकर्षण; संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांची भेट लक्षवेधी

­ नेमसुशिल शैक्षणिक समूहाचा बाप्पा विसर्जन सोहळा उत्साहात संपन्न शिवराज्याभिषेकाचा सजीव देखावा ठरला आकर्षण; संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांची भेट लक्षवेधी तळोदा | सप्त नगरी न्यूज ब्युरो:-  येथील नेमसुशिल शैक्षणिक समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला श्री गणेश विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यावेळी गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर […]

नंदुरबार

जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! सणासुदीच्या पार्श्वभूमीवर 85 हजारांचा भेसळयुक्त साठा जप्त व नष्ट

जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! सणासुदीच्या पार्श्वभूमीवर 85 हजारांचा भेसळयुक्त साठा जप्त व नष्ट नंदुरबार, दि. 16 सप्टेंबर : आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेता नागरिकांना शुद्ध, सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन, नंदुरबार विभागाच्या वतीने जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने नंदुरबार, […]

आंतरराष्ट्रीय आरोग्य नंदुरबार

अयोध्येच्या भूमीत नंदुरबारच्या रक्तवीरांचा डंका! श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला राष्ट्रीय पुरस्कार

  अयोध्येच्या भूमीत नंदुरबारच्या रक्तवीरांचा डंका! श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला राष्ट्रीय पुरस्कार नंदुरबार/अयोध्या : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- नंदुरबार जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी अहोरात्र धावणाऱ्या श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीत झालेल्या राष्ट्रीय सन्मान सोहळ्यात श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला ‘राष्ट्रीय सेवा रत्न – २०२६’ या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात […]