नंदुरबार

नंदुरबारमध्ये ‘प्रो-ट्रे भाजीपाला रोपवाटिका प्रशिक्षण’चा शुभारंभ; देहवाली भिली भाषेतील पुस्तकाचे प्रथमच अनावरण

नंदुरबारमध्ये ‘प्रो-ट्रे भाजीपाला रोपवाटिका प्रशिक्षण’चा शुभारंभ; देहवाली भिली भाषेतील पुस्तकाचे प्रथमच अनावरण डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार आयोजित “४ दिवसीय प्रो-ट्रे भाजीपाला रोपवाटिका प्रशिक्षण” कार्यक्रमाचा आज उत्साहात शुभारंभ झाला. ६ ते ९ एप्रिल दरम्यान होणाऱ्या या प्रशिक्षणाच्या उद्घाटन सोहळ्याला शेतकरी व प्रशिक्षणार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष […]

नंदुरबार

त्रुटींवर मात करून जिल्ह्याचे जीवनमान उंचावण्यासाठी वचनबद्ध;आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्यपालकमंत्री हसन मश्रीफ

त्रुटींवर मात करून जिल्ह्याचे जीवनमान उंचावण्यासाठी वचनबद्ध;आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्यपालकमंत्री हसन मश्रीफ नंदुरबार, दिनांक 17 एप्रिल, (जिमाका वृत्त) :जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी असलेल्या त्रुटींवर मात करून आरोग्य, शिक्षण आणि पाणीपुरवठ्याच्या प्रश्न प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्याच्या सूचना आज राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित […]

नंदुरबार

पोलीस दलासाठी एकलव्य क्रीडा संकुलाचा नवा अध्याय पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

पोलीस दलासाठी एकलव्य क्रीडा संकुलाचा नवा अध्यायपालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन नंदुरबार, दिनांक 17 एप्रिल, (जिमाका वृत्त) :महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 मधून पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथे उभारण्यात आलेल्या एकलव्य क्रीडा संकुलाच्या इमारतीचे नामकरण तसेच नव्याने तयार करण्यात आलेल्या बॅडमिंटन कोर्टाचे लोकार्पण आणि उद्घाटन राज्याचे वैद्यकीय […]

नंदुरबार

जलसंवर्धनातून शाश्वत विकासाचा संकल्प: त्रिशूल गावात ‘जलतारा’ प्रकल्पाचा शुभारंभ“जलतारा प्रकल्प”, “भूमी सुपोषण” आणि “सुपोषण वाटिका” या उपक्रम

जलसंवर्धनातून शाश्वत विकासाचा संकल्प: त्रिशूल गावात ‘जलतारा’ प्रकल्पाचा शुभारंभ“जलतारा प्रकल्प”, “भूमी सुपोषण” आणि “सुपोषण वाटिका” या उपक्रम नंदुरबार | दि. १५ एप्रिल धडगाव तालुक्यातील दुर्गम त्रिशूल गावाने जलसंवर्धन आणि भूमि सुपोषणाचा आदर्श संकल्प करत शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. “जलतारा प्रकल्प”, “भूमी सुपोषण” आणि “सुपोषण वाटिका” या उपक्रमांचा उत्साहात शुभारंभ पार पडला. धडगाव […]

नंदुरबार

शेल्टी येथे ॲक्सिस बँकेच्या नव्या शाखेचे उद्घाटन; ग्रामीण भागाला बँकिंगची नवी जोड

शेल्टी येथे ॲक्सिस बँकेच्या नव्या शाखेचे उद्घाटन; ग्रामीण भागाला बँकिंगची नवी जोड नंदुरबार | दि. 15 एप्रिल :- शहादा तालुक्यातील शेल्टी या ग्रामीण भागात Axis Bank च्या नव्या शाखेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या शाखेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागाला बँकिंग सुविधा उपलब्धयावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण व बँकिंग […]

नंदुरबार

नवापूर एमआयडीसीत उद्योगविकासाला चालना; महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न्

नवापूर एमआयडीसीत उद्योगविकासाला चालना; महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न् नवापूर | दिनांक 13 एप्रिल नंदुरबार जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी नवापूर एमआयडीसी येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीस उद्योग विभागाचे प्रधान सचिव मा.श्री.अन्‍बलगन साहेब तसेच जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उद्योग क्षेत्राचा सखोल आढावाबैठकीदरम्यान नवापूर एमआयडीसी परिसरातील उद्योगांची सद्यस्थिती, उपलब्ध पायाभूत […]

नंदुरबार

नंदुरबार जिल्हा परिषद मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!

नंदुरबार जिल्हा परिषद मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन! नंदुरबार: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज, मंगळवार दि. १४ एप्रिल रोजी नंदुरबार जिल्हा परिषद मुख्यालय येथे मोठ्या उत्साहात आणि आदराने जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला. सकाळी ठीक ११:०० वाजता जिल्हा परिषद परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस […]

नंदुरबार

ज्येष्ठ नागरिक जनजागृती व रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न सुंदरसिंग वसावे

ज्येष्ठ नागरिक जनजागृती व रक्तदान शिबीर उत्साहात संपन्नसुंदरसिंग वसावे नंदुरबार, दिनांक 13 एप्रिल, 2026 (जिमाका वृत्त) :सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राज्यात 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम’ साजरा केला जात आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून, 13 एप्रिल 2026 रोजी नंदुरबार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक […]

नंदुरबार

प्रकाशा गावाचा पाणीपुरवठा सुरळीत सुरुधनंजय जाधव

प्रकाशा गावाचा पाणीपुरवठा सुरळीत सुरुधनंजय जाधव नंदुरबार, दिनांक 08 एप्रिल, 2026 (जिमाका वृत्त) :कोळदा-शहादा-खेतिया राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या कामामुळे प्रकाशा गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने कामातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करून गावाचा पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत सुरू झाला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्या.) शिबीर कार्यालय नाशिकचे कार्यकारी अभियंता धनंजय जाधव यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली […]

नंदुरबार

राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे लवकरच कार्यान्वीत होणार;वीज जोडणीसाठी प्रशासनाचा पाठपुरावा सुरूधनंजय जाधव

राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे लवकरच कार्यान्वीत होणार;वीज जोडणीसाठी प्रशासनाचा पाठपुरावा सुरूधनंजय जाधव नंदुरबार, दिनांक 08 एप्रिल, 2026 (जिमाका वृत्त) :कोळदा-शहादा-खेतिया या राष्ट्रीय महामार्ग क्र. 752 जी वरील पथदिव्यांचे काम पूर्ण झाले असून, वीज जोडणी करुन लवकरच हे दिवे कार्यान्वीत होतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्या.) शिबीर कार्यालय नाशिकचे कार्यकारी अभियंता धनंजय जाधव यांनी […]