नंदुरबार

दोडे गुजर समाजाकडून विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सव निम्मित वह्यांचे वाटप

दोडे गुजर समाजाकडून विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सव निम्मित वह्यांचे वाटप तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो:- स्थानिक जिल्हा परिषद शाळा क्रमांक ८ व ९  मधील नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला ‘प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रवेशोत्सवाचे औचित्य साधून समस्त दोडे गुजर समाजाच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. नवीन वर्गात प्रवेश करतानाच हातात नव्या कोऱ्या वह्या […]

नंदुरबार

दुर्गम पाड्यांना जोडणारे विकासाचे मजबूत पूल!मोकससमाळ व मोठीबारी येथे साकव पुलांचे लोकार्पण; नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाचा मार्ग झाला सुकर

दुर्गम पाड्यांना जोडणारे विकासाचे मजबूत पूल!मोकससमाळ व मोठीबारी येथे साकव पुलांचे लोकार्पण; नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाचा मार्ग झाला सुकर तळोदा | सप्त नगरी न्यूज ब्युरो:- दुर्गम भागातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. तळोदा तालुक्यातील मोकससमाळ आणि मोठीबारी येथील दोन महत्त्वपूर्ण साकव पुलांचे उद्घाटन मा. आमदार राजेशदादा पाडवी तसेच जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या […]

नंदुरबार

नेमसुशील इंग्लिश मीडियम स्कूल, तळोदा येथे विद्यार्थी प्रवेश उत्सव उत्साहात संपन्न

नेमसुशील इंग्लिश मीडियम स्कूल, तळोदा येथे विद्यार्थी प्रवेश उत्सव उत्साहात संपन्न तळोदा : नेमसुशील इंग्लिश मीडियम स्कूल, तळोदा येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थी प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे शाळा प्रशासनाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन व टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचे […]

नंदुरबार महाराष्ट्र

पत्रकारितेत काळाची पावले ओळखून ‘नव्या प्रवाहांचा’ स्वीकार करा !माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे

पत्रकारितेत काळाची पावले ओळखून ‘नव्या प्रवाहांचा’ स्वीकार करा !माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे नंदुरबार, दिनांक 17 जून 2026 (जिमाका):माध्यम क्षेत्राचे स्वरूप अत्यंत वेगाने बदलत असून, तंत्रज्ञानातील बदलांशी जुळवून घेणे ही आजच्या काळातील पत्रकारितेची अनिवार्य गरज आहे. पत्रकारितेत केवळ माहिती देणे आता पुरेसे नसून, नव्या डिजिटल प्रवाहांचा, पॉडकास्टचा आणि ‘सहभागाची पत्रकारिता’ (Participatory Journalism) या संकल्पनांचा प्रभावी […]

खान्देश नंदुरबार

जिल्ह्यात अवैध दारू आणि ताडी अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई;11 लाख 37 हजारांचा मुद्देमाल जप्त, 91 गुन्हे दाखल

जिल्ह्यात अवैध दारू आणि ताडी अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई;11 लाख 37 हजारांचा मुद्देमाल जप्त, 91 गुन्हे दाखल नंदुरबार, दिनांक 16 जून 2026 (जिमाका):पुणे येथे गावठी हातभट्टी दारूमुळे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, नंदुरबार जिल्ह्यात अवैध दारू आणि ताडी विक्री केंद्रांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. राज्य उत्पादन शुल्क नंदुरबारच्या अधीक्षक श्रीमती […]

नंदुरबार

नेमसुशिल समूहात नवोगतांचे स्वागत

नेमसुशिल समूहात नवोगतांचे स्वागत तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो:-                              तळोदा शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहात नवोदित विद्यार्थ्यांचे अध्यात्म व तंत्रदान यांचा संयुक्त मेळ घालून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला यावेळी पुरोहित करवी मंत्रोच्चारन व रोबोटीक वेल कम डान्सच्या सादर करण्यात आले.यावेळी नेमसुशिल शैक्षणिक समूहातील संचालिका सोनाभाभी तुरखीया संस्था समनव्यक हर्षिलभाई तुरखीया संस्था स्नेही अर्जुनभाई उपस्थित होते पालक मोठ्या […]

नंदुरबार

शेजवा शाळेत प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

शेजवा शाळेत प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा सन 2026-27 च्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे […]

नंदुरबार महाराष्ट्र

शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणिसर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध!-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणिसर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध!-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे तोरणमाळच्या दुर्गम डोंगररांगांतून शैक्षणिक वर्ष 2026-27 चा उत्साहात शुभारंभ, विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत नंदुरबार, दिनांक 15 जून 2026 (जिमाका):“शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. प्रत्येक विद्यार्थी सक्षम, सुसंस्कृत आणि राष्ट्रभक्त नागरिक घडला पाहिजे. शिक्षण हाच दऱ्याखोऱ्यांतील आदिवासी बांधवांच्या प्रगतीचा सर्वात […]

नंदुरबार महाराष्ट्र

शाळेच्या पहिल्याच दिवशी दुर्गम तोरणमाळमध्ये शिक्षणमंत्री दादाजी भुसे करणार नवागतांचे स्वागतशिक्षणाचा उत्सव शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा संवेदनशील निर्णयसकाळी 10 वाजता तोरणमाळच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालयात होणार प्रवेशोत्सव

शाळेच्या पहिल्याच दिवशी दुर्गम तोरणमाळमध्ये शिक्षणमंत्री दादाजी भुसे करणार नवागतांचे स्वागतशिक्षणाचा उत्सव शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा संवेदनशील निर्णयसकाळी 10 वाजता तोरणमाळच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालयात होणार प्रवेशोत्सव नंदुरबार, दिनांक 14 जून 2026 (जिमाका):शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक बालकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. नव्या गणवेशातील उत्साह, हातातली नवी पुस्तके, डोळ्यांतली स्वप्ने आणि शाळेच्या उंबरठ्यावर ठेवलेले […]

नंदुरबार

हरित नंदुरबारच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल!‘हरित नंदुरबार’ अभियानांतर्गत नवापूर चौफुली परिसरातील हरितीकरण उपक्रमास प्रारंभ

  हरित नंदुरबारच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल! ‘हरित नंदुरबार’ अभियानांतर्गत नवापूर चौफुली परिसरातील हरितीकरण उपक्रमास प्रारंभ नंदुरबार | दि. १२ जून २०२६ पर्यावरणपूरक, सुंदर आणि राहण्यायोग्य शहराच्या निर्मितीसाठी सामाजिक वनीकरण विभाग, नंदुरबार यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘हरित नंदुरबार’ अभियानाला आज नवापूर चौफुली परिसरातून हिरवी सुरुवात मिळाली. शहरातील प्रमुख मार्गांचे हरितीकरण करून पर्यावरण संवर्धनाला चालना देण्याच्या उद्देशाने […]