धुळे

जनगणनेच्या नोंदी अचूकपणे कराव्यात : जिल्हा जनगणना अधिकारी शरद पवार जनगणना – 2027 : तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षणास प्रारंभ

जनगणनेच्या नोंदी अचूकपणे कराव्यात : जिल्हा जनगणना अधिकारी शरद पवार जनगणना – 2027 : तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षणास प्रारंभ धुळे, दि. 26 मार्च,  (जिमाका वृत्तसेवा) : जनगणना ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून तिच्या अचूकतेवरच विविध शासकीय योजनांची परिणामकारक अंमलबजावणी अवलंबून असते. त्यामुळे जनगणनेचे काम करताना अचूकता, पारदर्शकता आणि जबाबदारी यांना प्राधान्य देणे आवश्यक […]

धुळे

जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केलीकोषागार कार्यालयाची वार्षिंक तपासणी

जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केलीकोषागार कार्यालयाची वार्षिंक तपासणी धुळे, दि. 25 मार्च,  (जिमाका वृत्तसेवा) : आर्थिक वर्षाअखेरीच्या अनुषंगाने महाराष्ट्र कोषागार नियम 1968 नुसार जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी आज जिल्हा कोषागार कार्यालयास भेट देवून वार्षिंक तपासणी केली. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण पंडित , अपर कोषागार अधिकारी गोरख वाल्डे, नितीन नंदन, उप कोषागार अधिकारी भास्कर आंळदे, […]

धुळे

धुळ्यात जागतिक क्षयरोग दिन उत्साहात साजरा; 100 दिवसांच्या टीबी मुक्ती उपक्रमाचा शुभारंभ

धुळ्यात जागतिक क्षयरोग दिन उत्साहात साजरा; 100 दिवसांच्या टीबी मुक्ती उपक्रमाचा शुभारंभ धुळे, दिनांक 24 मार्च, (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा क्षयरोग केंद्र, धुळे यांच्या वतीने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक […]

धुळे

सुरक्षित प्रसूती सेवेत उत्कृष्ट कार्य धुळे जिल्ह्यातील दोन आरोग्य सेविकांचा राज्यस्तरीय सन्मान

सुरक्षित प्रसूती सेवेत उत्कृष्ट कार्य धुळे जिल्ह्यातील दोन आरोग्य सेविकांचा राज्यस्तरीय सन्मान धुळे, दि. 11 मार्च, (जिमाका वृत्त) : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात आरोग्य सेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील आरोग्य सेविकांचा राज्यस्तरावर सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात धुळे जिल्ह्यातील दोन आरोग्य सेविकांना उपकेंद्र स्तरावर सुरक्षित प्रसुती सेवा प्रभावीपणे राबविल्याबद्दल […]

धुळे

टंचाई निवारणासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे जिल्ह्यातील टंचाई व चारा टंचाईच्या उपाययोजनांचा जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी घेतला आढावा

टंचाई निवारणासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे जिल्ह्यातील टंचाई व चारा टंचाईच्या उपाययोजनांचा जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी घेतला आढावा धुळे, दि. 10 मार्च,  (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाई व जनावरांसाठी चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात सातपुडा सभागृहात पाणी टंचाई व चारा […]

खान्देश जळगाव धुळे नंदुरबार

धुळे- नंदुरबार- जळगाव ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्था नूतन कार्यकारिणी  बिनविरोध निवड; चेअरमन पदी किसन पावरा यांची निवड

धुळे- नंदुरबार- जळगाव ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्था नूतन कार्यकारिणी बिनविरोध निवड; चेअरमन पदी किसन पावरा यांची निवड नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो धुळे- नंदुरबार- जळगाव ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्था चेअरमन, व्हाईस चेअरमन, निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली. चेअरमन पदी नंदुरबार जिल्ह्यातील किसन पावरा, व्हाईस चेअरमन पदी शिंदखेडा गटातील संजय पुंडलिक पाटील, मानद सचिव पदी शिरपूर गटातील चंपालाल पावरा, […]

धुळे महाराष्ट्र

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालयास आवश्यक मदतीसाठी प्रयत्न करणार-:केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालयास आवश्यक मदतीसाठी प्रयत्न करणार :केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले धुळ्यात सुवर्ण महोत्सव सोहळा कार्यक्रम उत्साहात संपन्न धुळे, दि. 7 मार्च, 2026 (जिमाका वृत्त): शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालयास आवश्यक ती मदत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी […]

धुळे

जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांचीआर्वीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट

जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांचीआर्वीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट धुळे, दि. 6 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी आज धुळे तालुक्यातील आर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती घुगे, डॉ. सलोनी पाटील, औषध निर्माता अधिकारी सुनील पेटकर, शिक्षणाधिकारी मनीष पवार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी भाग्यश्री […]

धुळे नंदुरबार

धुळे डाक विभागात 9 मार्च रोजी तिमाही डाक अदालतीचे आयोजनहरि प्रसाद

धुळे डाक विभागात 9 मार्च रोजी तिमाही डाक अदालतीचे आयोजनहरि प्रसाद नंदुरबार, दिनांक 04 मार्च, (जिमाका वृत्त) :प्रवर अधीक्षक डाकघर, धुळे विभाग, धुळे यांच्या कार्यालयात 09 मार्च 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता प्रवर अधिक्षक डाकघर, धुळे विभाग, धुळे यांच्या कार्यालयात तिमाही डाक अदालतचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डाकघर धुळे विभागाचे प्रवर अधिक्षक हरि प्रसाद […]

धुळे

सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करावीत-जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते

सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करावीत :जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते धुळे, दिनांक 25 फेब्रुवारी, (जिमाका वृत्त) : सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्यास प्राधान्य देत सर्व प्रलंबित प्रकरणांचा तत्काळ निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात विविध विभागांतील प्रलंबित विषयांच्या आढावा बैठकीचे आज दुपारी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी […]