नंदुरबार

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ नंदुरबार, दिनांक 07 ऑगस्ट, : महाराष्ट्र शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६” या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत आज एक मोठा टप्पा गाठण्यात आला. राज्यातील आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या सुमारे ६.२२ लाख पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या कर्जखात्यावर एकूण ₹५ हजार ०२८ कोटींची […]

नंदुरबार

खरीप पीक विमा भरण्यासाठी 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा

खरीप पीक विमा भरण्यासाठी 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा नंदुरबार: खरीप हंगाम सन 2026-27 मध्ये हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेल्या ‘एल निनो’च्या परिणामांमुळे पावसाचे असमान वितरण व खंडाची शक्यता लक्षात घेता, शेतकरी बांधवांना पिकांच्या संभाव्य नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळावे यासाठी ‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’त सहभागी होण्याची मुदत आता 10 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी […]

नंदुरबार

जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री जनआरोग्य’ शिबिरांना उदंड प्रतिसाद; 09 हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी घेतला आरोग्य सेवांचा लाभ

जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री जनआरोग्य’ शिबिरांना उदंड प्रतिसाद; 09 हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी घेतला आरोग्य सेवांचा लाभ नंदुरबार, दिनांक 07 ऑगस्ट : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण राज्यभरात राबविण्यात आलेल्या “मुख्यमंत्री जनआरोग्य” अभियानांतर्गत जिल्ह्यामध्ये तब्बल 214 विशेष आरोग्य शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. दि. 01 जुलै ते 31 जुलै 2026 या कालावधीत पार पडलेल्या […]

नंदुरबार

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेच्या 26 कामांना मंजुरी; नवापूर विधानसभा क्षेत्रीय समितीची बैठक संपन्न

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेच्या 26 कामांना मंजुरी; नवापूर विधानसभा क्षेत्रीय समितीची बैठक संपन्न नवापुर येथे तहसील कार्यालयात मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना क्षेत्रीय समिती अध्यक्ष  आमदार शिरीषकुमार नाईक, अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना नवापूर विधानसभा क्षेत्रीय समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीत नवापूर तालुक्यातील तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त 26 कामांना मंजुरी देण्यात आली […]

नंदुरबार

मोदलपाडा–सेलवाई रस्त्यावरील सात गाळ्यांचा पूल धोकादायक; वाहतूक बंद, नागरिकांची तातडीने नव्या पुलाची मागणी

मोदलपाडा–सेलवाई रस्त्यावरील सात गाळ्यांचा पूल धोकादायक; वाहतूक बंद, नागरिकांची तातडीने नव्या पुलाची मागणी तळोदा | सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा तालुक्यातील मोदलपाडा–सेलवाई रस्त्यावरील सात गाळ्यांचा पूल अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत पोहोचला असून, पुलाच्या एका बाजूचा काँक्रीटचा पाया उघडा पडला आहे. तसेच पायाखालीलचा भराव पूर्णपणे वाहून गेल्याने पुलाला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कोणत्याही […]

नंदुरबार

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त; दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा – धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त; दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक नंदुरबार, दिनांक 06 ऑगस्ट, 2026 (जिमाका वृत्त) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शहादा ते धडगाव रस्त्यावर तलावडी शिवार व उपनदेव फाट्या जवळ धाड टाकून 59 लाख 80 हजार रुपये किमतीचा अवैध गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त केला आहे. या […]

नंदुरबार

राजमाता जिजाऊ नवीन बसचा लोकार्पण सोहळा नंदुरबार आगार येथे उत्साहात

राजमाता जिजाऊ नवीन बसचा लोकार्पण सोहळा नंदुरबार आगार येथे उत्साहात ­ नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धुळे विभाग अंतर्गत नंदुरबार आगारात राजमाता जिजाऊ नवीन पाच बसेस बुधवारी दाखल झाल्या. या पाचही बसचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. नंदुरबार नगर पालिकेच्या नगराध्यक्षा रत्न रघुवंशी यांच्या हस्ते राजमाता जिजाऊची प्रतिमा आणि बसचे […]

नंदुरबार

शेजवा विद्यालयात विद्यार्थ्यांची शालेय आरोग्य तपासणी संपन्न

शेजवा विद्यालयात विद्यार्थ्यांची शालेय आरोग्य तपासणी संपन्न नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार तालुका विधायक समिती संचालित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय, शेजवा येथे विद्यार्थ्यांची शालेय आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये इयत्ता 5 वी ते 10 वी मधील एकूण 308 विद्यार्थ्यांपैकी 291 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. आरोग्य पथकाद्वारे तपासणी आणि […]

नंदुरबार

नंदुरबार जि.प. स्वयं सहाय्यता गटांचे बँक लिंकेज, कर्जपुरवठा व NPA नियंत्रणासाठी  जिल्हास्तरीयय आढावा बैठक संपन्न!

नंदुरबार जि.प. स्वयं सहाय्यता गटांचे बँक लिंकेज, कर्जपुरवठा व NPA नियंत्रणासाठी  जिल्हास्तरीयय आढावा बैठक संपन्न! नंदुरबार जिल्हा परिषद स्वयं सहाय्यता गटांचे बँक लिंकेज, कर्जपुरवठा व NPA नियंत्रणासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱी, नमन गोयल(भाप्रसे) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीयय आढावा बैठक संपन्न! महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM – उमेद) अंतर्गत स्वयं सहाय्यता गटांचे (SHGs) बँक लिंकेज, वित्तीय समावेशन […]

नंदुरबार

नंदुरबारचे नूतन माध्यमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांचा सत्कार…. कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश; GPF स्लिपसाठी लवकरच विशेष कॅम्प….

नंदुरबारचे नूतन माध्यमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांचा सत्कार…. कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश; GPF स्लिपसाठी लवकरच विशेष कॅम्प….     शहादा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-        नंदुरबार जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या वतीने नूतन माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद नंदुरबार भानुदास रोकडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद माध्यमिकचे […]