नंदुरबार / सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार विभागीय वनरक्षक–वनपाल संघटनेच्या वतीने वनरक्षक व वनपाल यांच्या विविध प्रलंबित अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी नंदुरबार वनविभाग उपवनसंरक्षक संतोष सस्ते, भा.व.से., तसेच सामाजिक वनीकरण विभागीय वन अधिकारी डॉ. मकरंद गुजर यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या प्रसंगी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने संतोष सस्ते व डॉ. मकरंद गुजर यांचा पुष्पगुच्छ, श्रीफळ, […]
खान्देश
तळोदा महाविद्यालयात वीर बाल दिवस साजरा
तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो मातृभूमी आणि धर्माच्या रक्षणार्थ आपल्या प्राणांची आहुति देणार्या गुरू गोविंदसिंगजी यांच्या चार वीर पुत्रांच्या अद्वितीय त्यागाचे स्मरण म्हणून तळोदा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘वीर बाल दिवस’ साजरा करण्यात आला. लहान साहिबजादे जोरावर सिंह जी, फतेह सिंह जी यांच्या बलिदानाला समर्पित या दिवसा प्रसंगी गुरूजींच्या महान वीर […]
शिक्षकांच्या कौशल्यविकासासाठी आयोजित कथाकथन स्पर्धेत नंदुरबारच्या मुख्याध्यापिका सौ मिनाक्षी भदाणे यांचे घवघवीत यश
नंदुरबार / सप्त नगरी न्युज शिक्षकांच्या कौशल्यविकासासाठी आयोजित कथाकथन स्पर्धेत नंदुरबारच्या मुख्याध्यापिका सौ मिनाक्षी भदाणे यांनी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून घवघवीत यश संपादन केले आहे. राज्यातील राज्य मंडळाच्या अधिनस्त असणाऱ्या सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित व अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि […]
तळोदा महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभागातील कॅडेट्सची भारतीय सैन्यदलात अग्निविर म्हणून निवड
तळोदा/सप्त नगरी न्युज तळोदा येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना एककातील दोन छात्रसैनिकांची भारतीय सेनेत अग्निवीर पदासाठी निवड झाल्याने महाविद्यालयाच्या यशस्वी परंपरेत शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. अग्निविर म्हणून निवड झालेल्या छात्रसैनिकांचा महाविद्यालयात गौरवपूर्ण सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. सत्कार समारंभात अध्यापक शिक्षण मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय ट्रस्टचे उपाध्यक्ष रोहित […]
नवापूर लोकनियुक्त नगराध्यक्ष सह मान्यवरांची विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट
नवापूर /सप्त नगरी न्युज ब्युरो नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने एकहाती सत्ता स्थापन केल्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावीत, लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत पांडुरंग जाधव, गटनेते नरेंद्र नगराळे तसेच २० नगरसेवकांनी मुंबई येथे राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली. विकास कामांवर […]
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रेडियम रिफ्लेक्टर लावण्याचा तळोद्यात प्रवासी महासंघातर्फे उपक्रम..
तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रात्रीच्या वेळी समोरून येणारे अथवा जाणाऱ्या वाहनांना लक्षात न आल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत या घटनांना आळा बसावा यासाठी येथील प्रवासी महासंघ तळोदा तालुका शाखेचे तर्फे परिसरातील केदारेश्वर खांडसरी व श्रीकृष्ण खांडसरी दोन्ही साखर कारखाना अंतर्गत ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर बैलगाड्या व इतर […]
वाचनातून ज्ञानसमृद्धीकडे : शाळेत पुस्तक विक्री व पुस्तक पेढी उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
वाचनातून ज्ञानसमृद्धीकडे : शाळेत पुस्तक विक्री व पुस्तक पेढी उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद नंदुरबार / सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार येथील स्वा. सै. श्री. गोकुळदास देसाई आदर्श मराठी विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी तसेच शाळेत वाचनसंस्कृती अधिक बळकट व्हावी या उद्देशाने पुस्तक विक्री व पुस्तक पेढी उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. इयत्ता पहिली ते […]
पेसा दिवसाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा येथे पेसा मोबीलायझर व सामूहिक वनहक्क समित्यांचे प्रशिक्षण
नंदुरबार /सप्त नगरी न्युज ब्युरो पेसा दिवसाच्या अनुषंगाने अक्कलकुवा तालुक्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा यांच्या माध्यमातून सर्व पेसा मोबीलायझर तसेच सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समित्यांसाठी सखोल प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश जिल्ह्यात वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि नव्याने सुरू करण्यात आलेल्या वनसंपदा अॅपच्या माध्यमातून वैयक्तिक व सामूहिक वनहक्क धारकांना विविध […]
लाखापुर फॉरेस्ट माध्यमिक विद्यालयाचा मुंबई नेहरू सायन्स सेंटर व मुंबई दर्शन अभ्यास दौरा, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणूक.
तळोदा / सप्त नगरी न्युज Iतळोदा तालुक्यातील लाखापुर फॉरेस्ट येथील माध्यमिक विद्यालयाचा शैक्षणिक अभ्यास दौरा नुकताच मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. शाळेचे मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मुंबई येथील नेहरू सायन्स सेंटरला भेट देत ज्ञानवर्धक अभ्यास दौरा पूर्ण केला.मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर येथे विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग, वैज्ञानिकांचे आत्मचरित्र, महत्त्वपूर्ण शोध, […]
जलसंधारणासाठी वनराई बंधारे हे नंदुरबार जिल्ह्यासाठी खऱ्या अर्थाने वरदान
नंदुरबार जिल्ह्यात वनराई बंधाऱ्यांचे महत्त्व आणि फायदे नंदुरबार / सप्त नगरी न्युज नंदुरबार जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेला, आदिवासी व काहीसा दुर्गम भाग असलेला जिल्हा आहे. या भागात पावसाचे प्रमाण अनियमित असून अनेक ठिकाणी पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी स्वरूपाची आहे. अशा परिस्थितीत जलसंधारणासाठी वनराई बंधारे हे नंदुरबार जिल्ह्यासाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरत आहेत. नंदुरबारमध्ये […]










